test-288 | गणित + बुद्धिमत्ता | mathematics and reasoning
------‐--------------‐--‐----------------------‐----------------------
test-288 | गणित + बुद्धिमत्ता | mathematics and reasoning
1) रिकाम्या जागी येणारी संख्या ओळखा. 144, 121, 100, 81, ......?
2)जर 100: 50 तर 20:__?
3) 31 मुलींच्या रांगेत लिनाचा डावीकडून 15 वा क्रमांक आहे तर उजवीकडून मोजल्यास तिचा क्रमांक कितवा येईल?
4) ताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18सेंकंदात ओलांडून, तर त्या आगगाडीची लांबी किती ?
5) महेशचा जन्म 28 मार्च 2003 रोजी झाला. राजेश महेशपेक्षा 10 दिवसांनी मोठा आहे तर राजेशची जन्मतारीख कोणती?
6) खालील गटात न बसणारी संख्या ओळखा?1. 9, 13, 17, 24
7) रिकाम्या जागी येणारी संख्या ओळखा.2, 6, 18,_,162
8) 96919 : 91969 :: 65614 ?
9) एक हौद एका नळाने 6 तासात भरतो .तर दुसऱ्या नळाने 8 तासात रिकमा होतो . जर दोन्ही नळ ऊकाच वेळी चालू केल्यास , तो रिकामा. हौद किती तासात भरेल?
10) 20 एप्रिल 2016 ला बुधवार होता तर 2016 मधील महात्मा गांधी जयंती कोणत्या वारी येईल?*
11) एका व्यासपीठावर सर्व पाहुणे आल्यानंतर सर्वांनी एकमेकांचा परिचय करून घेतला व हस्तांदोलन केले. जर एकूण हस्तांदोलने 120 झाली तर व्यासपीठावर एकूण किती पाहुणे होते?
12) 12 मजूर रोज 7 तास काम करून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात .तेच काम 21 मजूर रोज 10 तास काम करून किती दिवसांत संपवतील .
13) लोकर कापसापेक्षा महाग आहे पण रेशिम इतकी नाही तर सर्वात महाग काय आहे?
14) गीता कडे असलेल्या एकुण मण्यांपैकी प्रत्येक माळेत 18 मणी या प्रमाणे माळा केल्यास 4 मणी उरतात, व 21 मण्यांची एक माळ या प्रमाणे माळा केल्यास 4 मणी उरतात, तर गीताजवळ कमीत कमी किती मणी होते?
15) एका घरात अ, ब, क या तीन स्त्रिया राहतात 'अ' ही 'ब'ची सून आहे व 'क' ही 'ब'ची मुलगी आहे तर 'क'चे 'अ'शी नाते काय?
16) मी पुर्वेकडे 2 किमी चालत गेलो आणि नंतर उजवीकडे वळून एक किमी चाललो त्यानंतर पुन्हा उजवीकडे एक किमी चाललो तर मी निघालेल्या जागेच्या कोणत्या दिशेला असेल?
17) प्र.क्र. 8 मधील घड्याळात जर 10:10 वाजले असतील तर आरष्यातील प्रतिमा किती वेळ द्रशवेल ?
18) आकाश पूर्वेकडे तोंड करून उभा होता तो दोनदा काटकोनात डावीकडे वळला तर त्याची पाठ कोणत्या दिशेला असेल?
19) एक घड्याळ दर तासाला 2 मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी 8 वाजता घड्याळ सुरू केले तर गुरुवारी सकाळी 8 वाजता घड्याळ बरोबर कोणती वेळ दाखविल?
20) मालिका पूर्ण करा. 1, 4, 9, .... 25, ....., 49
21) 9999+999+99+9=?
22) विसंगत गट ओळखा
23) खलीलपैकी सर्वात मोठे संख्या कोणती ?
24) एका पुस्तक विक्रेत्याने 300 किमतीच्या ग्रंथावर 20 टक्के सूट जाहीर केली तर त्या ग्राहकांना या ग्रंथासाठी किती पैसे मोजावे लागेल ?
25) द.सा.द.शे. 8 दराने 800 रुपये मुद्दलाचे 256 रुपये व्याज येण्यासाठी किती वर्षे लागतील ?*
1 point
टिप्पणी पोस्ट करा