टेस्ट क्र-16 तलाठी भरती टेस्ट | Talathi bharti 2022


1)  पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. - झिरझिरीत × -----
1) बावळा                        
2) काकडा 
3) घट्ट
4) नवे
_______________________________________
2) पुढील वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा.- भारतावरील इंग्रजांचे साम्राज्य संपुष्टात आले.
1) भारतावर इंग्रजांचे
2) साम्राज्य
3) आले 
4) संपुष्टात
------------------------------------------------
3) पुढील वाक्यातील विरामचिन्हे ओळखा- रवींद्रनाथांवर उपनिषदे-कबीर यांचा परिणाम झाला आहे.
1) उद्गार चिन्ह
2) अवतरण चिन्ह
3) प्रश्न चिन्ह
4) संयोग चिन्ह
----------------------------------------------
4) संयोग या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार खालील पैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराचा प्रमाणे आहे?
1. सम्पर्क
2. संलग्न
3. संघर्ष
4. संयम
------------------------------------------------
5) पुढील संधी प्रकार ओळखा- दिक + पाल = दिक्पाल.
1. स्वरसंधी
2. व्यंजन संधी
3. विसर्ग संधी
4.अनुनासिक संधी
_______________________________________

6) Fill in the blank with the correct 
alternative. 
He ........... his father. 
1. takes in
2. takes off
3. takes down 
4. takes after 
_______________________________________
7) which is the correct meaning of the phrase 'fly high ' use in sentence:
1. be brave      
2. be ambitious 
3. be courageous 
4. be hopeful 
_______________________________________
8) " He turned me down" means.........
1. rejected 
2. Condemned 
3. defaced 
4. denied 
_______________________________________
9) " Emancipate women " she cried. 
1. Liberate 
2. Murder 
3. Enslave
4. Check 
_______________________________________
10) Identify the structure of the sentence. 
Being hard working is not enough. 
1. Simple 
2. Complex
3. Compound 
4. Compound-Complex

_______________________________________
11) वडील आणि त्याच्या मुलाच्या वयाची बेरीज 45 वर्षे आहे. 5 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचा गुणाकार वडिलांच्या त्यावेळच्या वयाच्या चौपट होता. वडील आणि मुलाचे आजचे क्रमशः वय किती?
1. 35 वर्षे व 10 वर्षे 
2. 36 वर्षे व 9 वर्षे 
3. 37 वर्षे व 8 वर्षे 
4. 39 वर्षे व 6 वर्षे 
_______________________________________
12) 250 चा 14% + 150 चा ? % = 140
1. 65
2. 78
3. 72
4. यापैकी नाही 
__________________________________________
13) दोन व्यक्तींच्या वयामध्ये 16 चा फरक आहे. 6 वर्षांपूर्वी मोठ्याचं वय धाकट्या पेक्षा 3 पट होतं. तर मोठ्याचं सध्याचं वय काय आहे?
1. 25 वर्षे 
2. 35 वर्षे 
3. 30 वर्षे 
4. 22 वर्षे 
_______________________________________
14) 52 पत्ते असलेल्या एका गड्डीत एक राजा येण्याची संभाव्यता किती आहे?
1. 1/4
2. 1/52
3. 1/7
4. 1/13
_______________________________________
15) वेळापत्रकानुसार 250 दिवसात संपणाऱ्या  एका बांधकामासाठी 200 कामगार काम करत होते. 30 दिवसानंतर त्यातील 20 कामगार सोडून गेले, तर ते काम करण्यासाठी अजुन किती दिवस लागतील?
1. 165 दिवस 
2. 244 दिवस 
3. 254 दिवस 
4. 144 दिवस 

_______________________________________
16) नुकतीच साताऱ्यामध्ये कितवी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली आहे?
1. 63 वी
2. 64 वी
3. 65 वी
4. 66 वी
_______________________________________
17) ई-सायकल ला प्रोत्साहन देणारे भारतातील पहिले राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणते बनले आहे?
1. दादरा नगर हवेली 
2. दिल्ली 
3. गोवा 
4. केरळ
_______________________________________
18) जगातील कोणत्या तेल उत्पादक देशाने 2060 पर्यंत निव्वळ शून्य हरितगृह वायू उत्सर्जित पातळी गाठण्याचे त्यांचे लक्ष ठेवले आहे?
1. रशिया 
2. इराण
3. सौदी अरेबिया
4. अमेरिका
__________________________________________
19) जगातील कोणत्या देशाने सर्वप्रथम प्लास्टिकच्या नोटा बाजारात आणले आहेत?
1. रशिया
2. सौदी अरेबिया 
3. ऑस्ट्रेलिया 
4. ऑस्ट्रिया
_______________________________________
20) भारतातील कोणत्या राज्य सरकारने आणीबाणीच्या काळात लोकांसाठी 'कावल उठावी ॲप' लॉन्च केले आहे?
1. तमिळनाडू 
2. दिल्ली 
3. केरळ
4. गोवा


_______________________________________

मित्रांनो ही टेस्ट तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता..
प्रत्येकाने आपल्या तीन-तीन मित्रांनो ही टेस्ट शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रांच पण फायदा होईल
                         _______________________________________

               उत्तर तालिका
1)- 3        11)- 2
2)- 1        12)- 4
3)- 4        13)- 3
4)- 4        14)- 4
5)- 2        15)- 2
6)- 4        16)- 2
7)- 2        17)- 2
8)- 1        18)- 3
9)- 1        19)- 3
10)- 1      20)- 1

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने