चालू घडामोडी 2022 | current affairs 2022
1. 30 मार्च
2. 31 मार्च
3. 1 एप्रिल
4. 2 एप्रिल
__________________________________________
2) खालीलपैकी कोणता दिवस 'राजस्थान दिन' म्हणून साजरा करण्यात आला❓
1. 30 मार्च
2. 31 मार्च
3. 1 एप्रिल
4. 2 एप्रिल
चालू घडामोडी 2022 | current affairs 2022
__________________________________________
3) भारतातील पहिले पाठ्यपुस्तक संग्रहालय महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे❓
1. पुणे
2. नाशिक
3. औरंगाबाद
4. मुम्बई
__________________________________________
4) 30 मार्च हा राष्ट्रीय चिकित्सक दिन म्हणून खालीलपैकी कोणत्या देशात साजरा करण्यात आला❓
1. भारत
2. बांगलादेश
3. अमेरिका
4. रशिया
__________________________________________
5) देशातील पंतप्रधानांची एकत्रीत संग्रहालय या आजवरच्या "पंतप्रधान संग्रहालय" कोणत्या शहरात उभारण्यात आले आहे❓
1. मुंबई
2. कोलकत्ता
3. दिल्ली
4. चेन्नई
__________________________________________
6) 2022-23 मध्ये इंडिया रेटिंग्जणे भारताचा चालू आर्थिक वर्षातील विकास दर किती राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे❓
1. 8 ते 8.2%
2. 7 ते 7.2%
3. 9 ते 9.2%
4. 10 ते 10.2%
__________________________________________
7) खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय ट्रांसजेंडर डे ऑफ विजिबिलिटी म्हणून साजरा केला जातो❓
1. 1 मार्च
2. 2 मार्च
3. 1 एप्रिल
4. 31 मार्च
__________________________________________
8) रिझर्व बँक इनोव्हेशन हब(RBIH) चे उद्घाटन आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी खालीलपैकी कोणत्या शहरात केले❓
1. मुंबई
2. चेन्नई
3. बेंगलोर
4. कोलकत्ता
चालू घडामोडी 2022 | current affairs 2022
__________________________________________
9) होंगसोंग-17 आंतर महाद्वीपीय बॅलेस्टिक मिसाईल (ICBM)चे यशस्वी परीक्षण खालीलपैकी कोणत्या देशाने केली आहे❓
1. रशिया
2. दक्षिण कोरिया
3. उत्तर कोरिया
4. अमेरिका
__________________________________________
10) जलक्षेत्रातील नोबेल म्हणून ओळखला जाणारा स्टोकहोम वाटर पुरस्कार 2022 खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला जाहीर झाला आहे❓
✔1. वेल्फेड बृटसर्ट
2. शिंजो आबे
3. नरेंद्र मोदी
4. राजापक्षे
__________________________________________
11) भारतीय वनसंशोधन संस्थेच्या संचालक पदी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली❓
1. रेणुका बार्टा
2. सुरेश जगन्नाथन
✔3. रेणु सिंग
4. कमल रनौत
__________________________________________
12) 'आंतरराष्ट्रीय औषध तपासणी दिन' म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा करण्यात आला आहे❓
1. 28 मार्च
2. 29 मार्च
3. 30 मार्च
4. 31 मार्च
__________________________________________
चालू घडामोडी 2022 | current affairs 2022
13) बेबी गुरुंग यांचे नुकतेच 92 व्या वर्षी निधन झाले. ते खालील पैकी कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते❓
1. आसाम
2. नागालँड
3. सिक्कीम
4. अरुणाचल प्रदेश
__________________________________________
14) खालीलपैकी कोणता आठवडा भारतात 'अंधत्व निवारण आठवडा' म्हणून साजरा केला जातो❓
1. 1 मार्च ते 7 मार्च
✔2. 1 एप्रिल ते 7 एप्रिल
3. 1 मे ते 7 मे
4. 1 जून ते 7 जून
__________________________________________
15) 'वरुन 2022' संयुक्त युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशासोबत असतो❓
1. जपान
✔2. फ्रान्स
3. इराण
4. ऑस्ट्रेलिया
__________________________________________
चालू घडामोडी 2022 | current affairs 2022
|| उत्तरतालिका ||
1)- 2 6)- 4 11)- 3
2)- 1 7)- 4 12)- 4
3)- 1 8)- 3 13)- 3
4)- 3 9)- 3 14)- 2
5)- 3 10)- 1 15)- 2
टिप्पणी पोस्ट करा