मराठी व्याकरण टेस्ट-55 | marathi vyakaran test-55

1 1

1) 'लक्ष्मीनारायण' या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत ?

सहा
सात
आठ
नऊ
2) अचूक जोड अक्षराचा पर्याय निवडा

दर्पण
सर
दररपण
दर

3) ' मनस्ताप' हे खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

पूर्वरूप संधी
पररूप संधी
व्यंजन संधी
विसर्गसंधी
4) दिलेल्या पर्यायातील 'स्वरसंधी' चे उदाहरण ओळखा.
1
मनोरंजन
सदाचार
संमती
गुरूपदेश
5) 'प्रामाणिकपणा' हे कोणते नाम आहे?

सामान्य नाम
विशेष नाम
भाववाचक नाम
पदार्थवाचक नाम
6) खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही?
शांत
नवलाई
समता
धैर्य
7) 'दिवस' या शब्दाचे अनेक वचन  कोणते?
दिवशी
दिवस
दिवसे
दीवस
8) 'पुस्तक'  या नामाचे वचन ओळखा.
अनेक वचन
एक वचन
बहुवचन
यापैकी नाही
9) खाली दिलेल्या शब्दांपैकी पुल्लिंग शब्द ओळखा.
नद
कणीस
देखावा
झाड
10) मला उद्या गावा..... जायचे आहे.
ने
ला
चे
ना

11) करण म्हणजे.....
क्रियेचे साधन किंवा आवाहन
क्रियेचा आरंभ
क्रियेचे स्थान
वरीलपैकी सर्व

12) 'झाड' या शब्दाचे सामान्यरूप खालीलपैकी कोणते ते सांगा.
झाड
झाडे
झाडा
झाडू

13) 'निश्चित आत्मवाचक 'सर्वनाम कोणते?
निज
आम्ही
ते
आपण
14) सर्वनामांना......असे म्हणतात.
क्रियाविशेषण
विशेष नामे
सर्वनामे
प्रतिनामे

15) पुढील शब्दातील विशेषण कोणते?
सदाचारी
संकट
साहस
प्रभाव
16) दुसरा हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे?
धातुसाधित
गुणविशेषण
अनिश्चित
क्रमवाचक

17) त्याला भुतांची भीती वाटायची?
पूर्ण भूतकाळ
साधा भूतकाळ
अपूर्ण भूतकाळ
रीती भूतकाळ

18) वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द...
क्रियापद
धातू
कर्म
कर्त्ता

19) रीती भविष्यकाळ ओळखा.
मी उद्या जाईन
मी गोष्ट लिहिली असेल.
 मी उद्या पोचलो असेल
मी पुस्तक वाचत जाईन

20) 'बाण खालून वर गेला.'या वाक्यातील क्रिया विशेषण ओळखा
खालून
वर
बाण
गेला

21) 'लवकर' या शब्दाची जात ओळखा.
क्रियाविशेषण
उभयान्वयी अव्यय
केवलप्रयोगी अव्यय
क्रियापद

22) 'मांजरा कडून उंदीर मारला गेला'.या वाक्यातील कर्ता कसा आहे?
चतुर तंत
शब्दयोगी अव्ययांत
सवी करणी
प्रथम आंत
23) 'तेव्हा' हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?
विकल्प बोधक
न्यूनत्व बोधक
परिणाम बोधक
समुच्चय बोधक

24)' हाय हाय ' कोणत्या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार आहे?
खेद दर्शक
आनंद दर्शक
शोक दर्षक
तिरस्कार दर्शक

25) ' सकर्मक कर्तरी' प्रयोगाची वाक्य ओळखा.
मला मळमळते
तुम्ही आता यावे
आकाश बडबडते
 तो पुस्तक देतो


You have to wait 20 seconds.


टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने