1. 3 कागद टाईप करण्यास 40 मिनिटे लागतात तर 12 कागद टाईप करण्यास किती वेळ लागेल ?
2.10 तास
2.20 तास
2.30 तास
2.40 तास
2. 12 सायकलींची किंमत 36000 रु आहे. तर अशा 18 सायकलींची किंमत किती ?
24000रु
90000रु
57000रु
54000रु
3. एक स्कूटर 10 लिटर पेट्रोलवर 450 मी अंतर कापू शकते .तर 180 किमी अंतर कापण्यासाठी किती पेट्रोल लागेल ?
4 लिटर
5 लिटर
6 लिटर
3 लिटर
4. 76 चा शेकडा 20 काढ
16.2
15.2
18.2
17.2
5) दोन नळ एका टाकीला क्रमशः 2 तास आणि 3 तासात भरतात जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास टाकी भरण्यास किती वेळ लागेल ?
5 तास
यापैकी नाही.
30 तास
1तास 12 मिनिटे
6) एक काम करण्यासाठी 9 मजुरांना 8 दिवस लागतात तर तेवढेच काम करण्यासाठी 12 मजुरांना किती दिवस लागतील ?
6 दिवस
4 दिवस
5 दिवस
7 दिवस
7. एका संस्थेत मुला मुलींचे प्रमाण 8:5 असे आहे जर मुलींची संख्या एकूण 160 आहे तर संस्थेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती ?
416
100
250
260
8. खंडेराव पाटलांनी जुना ट्रॅक्टर 85,000ला खरेदी करताना मध्यस्थास 3% कमिशन दिले तर त्यांना ट्रॅक्टरसाठी एकूण किती रुपये मोजावे लागले ?
85000
93500
90000
87550
9. एक वस्तू 243 रूपयांना विकली तेव्हा 19% तोटा झाला तर वस्तुची मुळ किंमत किती ?
290
300
310
320
10.जगदीश, राजेस ,पंकज यांनी सुरू केलेल्या सॉफ्टवेअरच्या व्यवसायात 84000रूपयांचा नफा झाला त्यांनी अनुक्रमे 2:3:7 मुडीज या प्रमाणात नफ्याचे वाटप केले तर राजेसचा वाटा किती ?
14000
21000
490000
28000
11. (67)² = ?
3749
4489
5469
5666
12. एका मैदानावर 7 खेळाडूंनी प्रत्येकाने प्रत्यक्ष कशी एकेकदा हस्तालोंदन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील ?
42
63
21
29
13. एक नाव संथ पाण्यामध्ये 13 किमी /तास जाते जर पाण्याचा प्रवाह 4 किमी/ तास असेल तर पाण्याचा प्रवाहाच्या दिशेने 68 किमी जाण्यासाठी नावेला किती वेळ लागेल ?
*
1 point
4 तास
7 तास
6 तास
5 तास
14. एक धावपटू 200 मी. अंतर 24 सेकंदात पार करतो तर त्याचा ताशी वेग किती ?
*
1 point
20 किमी
24 किमी
28.5 किमी
30 किमी
15. 18 , 24 यांचा लसावी किती ?
*
1 point
100
72
80
84
16. 1280 रुपयास घेतलेली साडी विकल्यानंतर शेकडा 20तोटा आला तर ती साडी की तो रूपयास विकली असावी ?
*
1 point
1012
1020
1024
1018
17. 1 ते 100 पर्यंतच्या अंकांमध्ये 1 हा अंक किती वेळा येतो?
*
1 point
19
21
20
18
18. 4/7 - 2/7=?
*
1 point
8/7
6/7
2/7
7/2
19. 225 वर्गमूळ किती?
*
1 point
15
16
14
25
20. 1 ते 200 मधील दोन अंकी संख्या किती?
*
1 point
90
10
89
25
21) 346x40+15=किती
*
1 point
19030
12475
14040
13855
22) एका आयताच्या बाजू 5 सेमी व 3 सेमी आहेत. त्या आयाताऐवढीच परिमिती असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा.(किती)?
*
1 point
20 चौसेमी
30 चौसेमी
16 चौसेमी
18 चौसेमी
23) GN, HM, IL,JK, ? प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अक्षर समुह कोणता ते ओळखा?
*
1 point
KM
KJ
KL
LM
24) 13 : 196 :: 16:? प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती ते ओळखा?
*
1 point
289
144
121
324
25) प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती ते ओळखा. 16, 25, 36, 49, 64, ?
*
1 point
81
96
144
121
26. DEF, DEF2, DE2F2, _____, D2E2F3
*
1 point
D3EF3
DEF3
D2E3F
D2E2F2
27. एक 200 मीटर लांबीचे रेल्वे तिच्या दुप्पट लांबीचे प्लॅटफॉर्म 36 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती ❓
*
1 point
60 km/hr
70 km/hr
55 km/hr
45 km/hr
28. जर AGF = ZXU :: GIL = ?
*
1 point
TRO
TSU
WVU
DXY
29. षट्कोनचे कोणतेही तीन बिंदू जोडून त्रिकोण तयार केले तर एकूण किती त्रिकोण तयार होतील ❓
*
1 point
20
34
26
27
30) 3:40 वाजता, घड्याळाचा तासाचा काटा आणि मिनिटांचा काटा यात किती अंशाचा कोण तयार होतो ?
*
1 point
120°
125°
130°
135°
31). राधिकाच्या बहिणीच्या नवऱ्याचा मुलगा राधिकाचा कोण ?
*
1 point
भाऊ
पुतण्या
भाचा
मुलगा
32) प्रियांका गणपतीच्या मूर्ती समोर हात जोडून उभी होती तिच्या उजव्या हाताला उत्तर दिशा होती तर गणपतीच्या मूर्तीचे तोंड कोणत्या दिशेला असेल ?उत्तर
*
1 point
पूर्व
उत्तर
पश्चिम
दक्षिण
33) B हा Q चा पिता आहे. B ला फक्त दोन मुले आहेत. Q हा R चा भाऊ आहे. R ही P ची मुलगी आहे. A ही P ची नात आहे. S हा A चा पिता आहे. S, Q शी कसा संबंधित आहे?
*
1 point
मुलगा
जावई
भाऊ
मेव्हणा
34) 10 मीटर + 100 सेमी = ?
*
1 point
110 मीटर
11 मीटर
111 मीटर
10 मीटर
35) मालिका पूर्ण करा .17,26,37,50,?
*
1 point
63
64
65
66
36) B आणि C भावंड आहेत. M ला दोन मुले आहेत आणि तो E चा मुलगा आहे, जो H चा सासरा आहे. H ला एकच मुलगा आहे. C ही E ची नात नाही. B चा E शी कसा संबंध आहे?
*
1 point
नात
पुत्र
मुलगी
पत्नी
37) 15 ऑगस्ट, 2010 हा दिवस कोणता असेल?
*
1 point
रविवार
सोमवार
मंगळवार
शुक्रवार
38) जर 420886 = BALOON असेल तर 840260 त्यांचा कोड काय ?
*
1 point
LANBLO
OBLANL
BLOANO
यापैकी नाही
39) एका प्राणीसंग्रहालयात जेवढे संशे तेवढीच बदके आहेत त्या सर्वांचे एकूण पाय 108 असल्यास त्यापैकीच ससे किती ?
*
1 point
16
18
12
36
40). एप्रिल 2001 च्या कोणत्या तारखांना बुधवार पडला?
*
1 point
1, 8, 15, 22, 29
. 2, 9, 16, 23, 30
3, 10, 17, 24
4, 11, 18, 25
41) 9, 25, 49, 81, 121,------?
*
1 point
169
69
453
112
42) नऊ व्यक्ती A, B, C, D, E, F, G, H, मी एका थिएटरमध्ये उत्तर दिशेला सलग बसून चित्रपट पाहत आहे. B पंक्तीच्या एका टोकाला आहे. H, F आणि G दोन्हीच्या शेजारी बसलेला आहे. C D च्या तात्काळ उजवीकडे आहे आणि E च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. A F च्या लगेच डावीकडे आहे. F, B च्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. : पंक्तीच्या दोन्ही टोकाला कोण बसले आहेत ?
*
1 point
A-C
D-A
C-B
E-B
43) अमित हा सूरेस पेक्षा वयाने लहान आहे गणेश हा अमित पेक्षा वयाने मोठा इतर तिघांमध्ये सर्वात तरूण कोण ?
*
1 point
अमित
सुरेश
गणेश
यापैकी नाही
44) उद्या पूजा आहे पुढील आठवड्यात त्याच दिवशी दिवाळी येते आज सोमवार आहेत तर दिवाळीनंतरच्या दिवशी कोणता वार असेल ?
*
1 point
रविवार
गुरुवार
बुधवार
मंगळवार
45) A, B पेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे जो C पेक्षा दुप्पट आहे. जर A, B आणि C च्या वयाची एकूण संख्या 27 असेल तर B वय किती?
*
1 point
9
10
11
12
46) द .सा .द.से .9 दराने 8000 रूपयांचे तीन वर्षांचे सरळ व्याज किती ?
*
1 point
2400
2430
2160
यापैकी नाही
47) 20 लेखांची किंमत किंमत x लेखांच्या विक्री किंमतीइतकीच आहे. जर नफा 25%असेल तर x चे मूल्य ___ आहे:
*
1 point
15
16
18
25
48) एका फळ विक्रेत्याकडे काही सफरचंद होते. तो 40% सफरचंद विकतो आणि अजूनही 420 सफरचंद आहेत. मूलतः, त्याच्याकडे ___ सफरचंद होते.
*
1 point
588 सफरचंद
600 सफरचंद
672 सफरचंद
700 सफरचंद
49) हॉल 15 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद आहे. जर मजला व सिलिंगच्या क्षेत्रांची बेरीज चार भिंतींच्या क्षेत्रफळाच्या बेरजेइतकी असेल तर हॉलचे परिमाण काय आहे ?
*
1 point
720
900
1200
1800
50 ) एक हौद एका नळाने 6तासात भरतो ; तर दुसऱ्या नळाने 8 तासात रिकमा होतो . जर दोन्ही नळ ऊकाच वेळी चालू केल्यास , तो रिकामा. हौद किती तासात भरेल?
*
1 point
12
8
24
18
51) खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा ?
*
1 point
गोदावरी - त्र्यंबकेश्वर
नर्मदा - अमरकंटक
तापी - बैतूल
भीमा - महाबळेश्वर
52). राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 कोणता आहे ?
*
1 point
नागपूर - मुंबई
वाराणसी - कन्याकुमारी
मुंबई - दिल्ली
सोलापूर - धुळे
53. ताजमहलच्या बांधकामासाठी संगमरवर कोठून आणला गेला ?
*
1 point
जोधपूर
उदयपूर
मकराना
जबलपूर
54. खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही ?
*
1 point
गुजरात
मध्यप्रदेश
पश्चिम बंगाल
आसाम
55. खालीलपैकी कोणतीही नदी हि अरबी समुद्राला मिळत नाही ?
*
1 point
वैतरणा
उल्हास
तापी
महानदी
56. कोकणातील सर्व नद्या या ____ वाहिनी आहे ?
*
1 point
पूर्व
पश्चिम
उत्तर
दक्षिण
57. खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम हा महाराष्ट्रात होतो ?
*
1 point
तापी
साबरमती
लुनी
कृष्णा
58. खालीलपैकी कोणता अभयारण्य गव्या करिता प्रसिध्द आहे ?
*
1 point
सागरेश्वर - सांगली
मेळघाट - अमरावती
राधानगरी - कोल्हापूर
तानसा - ठाणे
59. भारताची पहिली पंचवार्षिक योजना केव्हापासून सुरू झाली ?
*
1 point
1 जानेवारी 1950
26 जानेवारी 1950
15 ऑगस्ट 1951
1 एप्रिल 1951
60. माणिक साहा कोणत्या राज्याचे नवीन मुख्यमंत्री आहेत ?
*
1 point
आसाम
उत्तराखंड
त्रिपुरा
पंजाब
61. यू.जी.सी ची स्थापना कोणत्या साली झाली आहे ?
*
1 point
1956
1960
1975
1990
62. 2 ऑक्टोबर 1972 रोजी दूरदर्शन केंद्र कोठे सुरू झाले ?
*
1 point
दिल्ली
कोलकाता
चेन्नई
मुंबई
63. न्यू इंडिया वर्तमानपत्र खालीलपैकी कोणत्या देशात सुरू केले होते ?
*
1 point
इंग्लंड
जर्मनी
जपान
यू.एस.ए
64. "बॉम्बे क्रॉनिकल" हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाचे होते ?
*
1 point
महात्मा गांधी
बेहरामजी मलबारी
फिरोजशहा मेहता
दादाभाई नौरोजी
65. खालीलपैकी योग्य जोडी कोणती आहे ती ओळखा ?
*
1 point
ज्ञानप्रकाश - लोकहितवादी
सुधारक - गो. ग. आगरकर
शतपत्रे - विष्णुशास्त्री पंडित
निबंधमाला - लोकमान्य टिळक
66. भारतातील पहिली मेट्रो कोणत्या शहरात सुरू झाली ?
*
1 point
दिल्ली
मुंबई
कोलकाता
चेन्नई
67. भारतीय रेल्वेची एकूण किती विभाग आहेत ?
*
1 point
16
17
18
19
68. असनी चक्रीवादळाचे नामकरण कोणत्या देशाने केले ?
*
1 point
बांगलादेश
पाकिस्तान
श्रीलंका
भारत
69. "इंडियन ओपिनियन" हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाचे होते ?
*
1 point
लाला लजपतराय
महात्मा गांधी
देवेंद्रनाथ टागोर
भाऊ महाजन
70. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा - 2022 महिला एकेरीची विजेती इगा स्विटेक कोणत्या देशाची आहे ?
*
1 point
स्पेन
सर्बिया
पोलंड
हंगेरी
71. महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता ?
*
1 point
शेतकर्यांचे आसूड
सार्वजनिक सत्यधर्म
ब्राह्मणांचे कसब
इशारा
72. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन ची स्थापना कोठे केली ?
*
1 point
बेलुर
मुंबई
तिरुअनंतपुरम
शिकागो
73. फ्रेच ओपन टेनिस स्पर्धा - 2022 पुरूष एकेरीमध्ये विजेता ठरलेल्या राफेल नदालने कितव्यंदा फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले ?
*
1 point
11
14
13
12
74. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा
*
1 point
बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना - 1852
अस्पृश्यांसाठी शाळा सुरू - 1883
सत्यशोधक समाजाची स्थापना - 187
शेतकर्यांचे आसूड - 1889
75. सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली ?
*
1 point
स्वामी दयानंद सरस्वती
स्वामी विवेकानंद
अँनी बेझंट
केशवचंद्र सेन
76. जनुकीय अभियांत्रिकीमधील क्लोनिंग तंत्रज्ञानाने जन्माला घातलेला __ हा पहिला स्तन प्राणी होय ?
*
1 point
डाॅली मेंढी
डाॅली मांजर
डाॅली घोडा
डाॅली मासा
77. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा ?
*
1 point
मूलभूत अधिकार - भाग 3
राज्यनितीची मार्गदर्शक तत्त्वे - भाग 4
संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र - भाग 1
नागरिकत्व - भाग 5
78. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची सुरुवात ___ वर्षी झाली ?
*
1 point
1877
1905
1881
1891
79. कॉस्मिक किरणांचा शोध कोणी लावला ?
*
1 point
डॉ होमी भाभा
जेम्स वॅट
डॉ सॉल्ट
लुईस ब्रेल
80. कार्बनची संज्ञा कोणती आहे ?
*
1 point
K
p
c
s
81. सर्वात जड वायू कोणता ?
*
1 point
अमोनिया
हायड्रोजन
ऑक्सिजन
नायट्रोजन
82. झेरॉक्स मशीनचा शोध कोणी लावला ?
*
1 point
चार्ल्स कार्लसन
थॉमसन
चाडविक
लायनेक
83. महाराष्ट्रातील एकमेव सागरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
*
1 point
सिंधुदुर्ग
कोल्हापूर
रायगड
मुंबई
84. लॉर्ड रिपन याने स्थानिक स्वराज्य संस्था स्थापनेचा कायदा कोणत्या वर्षी संमत केला ?
*
1 point
1880
1882
1890
1892
85. ग्रामपंचायतीच्या सदस्यांना काय म्हणतात ?
*
1 point
नगरसेवक
सभापती
पंच
उमेदवार
86. गटविकास अधिकाऱ्यांची निवड कोणत्या यंत्रणेमार्फत होते ?
*
1 point
जिल्हा परिषद
महानगरपालिका
राज्य लोकसेवा आयोग
ग्रामपंचायत
87. जिल्हा परिषदेत कमाल किती सदस्य निवडून दिले जातात ?
*
1 point
50
60
65
75
88. भारतरत्न पुरस्काराच्या पदकावर कोणते चिन्ह आहे ?
*
1 point
सूर्य
गाय
घोडा
वाघ
89 . रामसर करार कोणत्या साली व कोणत्या देशात करण्यात आला ?
*
1 point
1971 इराण
1961 इराक
1972 फ्रान्स
4 1971 इराण
90. जिप्समचे रासायनिक नाव काय आहे ?
*
1 point
सोडियम कार्बोनेट
सोडियम क्लोराइड
कॅल्शियम सल्फेट
झिंक सल्फेट
91. एका कितिक भाषेत RED हा शब्द SFE असा लिहितात तर त्याच भाषेत YELO हा शब्द कसा लिहाल ?
*
1 point
CLVE
ZFEMP
CLUTE
CMVE
92. जर PARER म्हणजे QBSFS तर GLASS म्हणजे?
*
1 point
MTBHT
HMBTT
MHIBT
HMTBT
93. रेड क्रॉस या संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ?
*
1 point
जिनिव्हा
शिकागो
न्यूयॉर्क
वॉशिंग्टन डी.सी
94) एका सांकेतिक भाषेत - i) 5,2,3 म्हणजे खोडकर हुशार व्यक्ती. ii) 3,4,5 म्हणजे हुशार खोडकर मुलगा iii) 3,4,6 म्हणजे हुशार आहे मुलगा. तर खोडकर हा शब्द कोणत्या अंकाने दर्शविता येईल?
*
1 point
5
3
2
7
95. एका व्यक्तीने पश्चिमेकडे चालण्यास सुरुवात केली तो डावीकडे. वळून काही अंतर चालला, पुन्हा डावीकडे वळून काही अंतर चालला आणि शेवटी उजवीकडे वळून चालू लागला तर तो आता कोणत्या दिशेने चालला आहे?
*
1 point
पूर्व
दक्षिण
उत्तर
पश्चिम
96. शरीराच्या कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात?
*
1 point
यकृत
अस्थिमज्जा
हृदय
अन्ननलिका
97. मधुने तिच्या मम्मीला लिहिले की, मी कालच साताऱ्याहून निघाले आणि सोलापूरला आज पोहोचले आमचे कॉलेज परवा म्हणजे 12 जूनला सुरु होईल, तर कोणत्या तारखेला मधु साताऱ्याहून निघाली?
*
1 point
11 जून
13 जून
10 जून
9 जून
98) hlle, gkkd, fjjc,____?
*
1 point
eibi
ebii
eiib
iieb
99. मुग्धा माधुरीपेक्षा लहान परंतु मेघनापेक्षा मोठी आहे. मानसी माधुरीपेक्षा मोठी आहे. तर सर्वात मोठी कोण?
*
1 point
मुग्ध
माधुरी
मेघना
मानसी
100. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता महिना येईल? जानेवारी : मे :: ? : डिसेंबर
*
1 point
ऑगस्ट
जून
सप्टेंबर
नोव्हेंबर
टिप्पणी पोस्ट करा