मराठी व्याकरण टेस्ट | marathi vyakaran test

 

मराठी व्याकरण टेस्ट | marathi vyakaran test

1) पुढील शब्दांपैकी कोणता शब्द तद्भव आहे ते निवडा*


भाऊ

ग्रंथ

झोप

धोंडा


2) भिन्न शब्द ओळखा -


सर्प

वायस

भुजंग

अही


3) भिन्न शब्द ओळखा -

गज

हत्ती

शार्दुल

कुंजर


4) ' मधुकर ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?*

भ्रमर

सखा

मधमाशी

मधुर


5) ' सत्य ' चा विरुद्धार्थी शब्द -

अर्व

अरकाट

विबुध

मिथ्य



6) ' उन्नती ' चा विरुद्धार्थी शब्द -

अवनती

विकृती

प्रगती

विकास


7) ' व्याख्यान ऐकणारे लोक ' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द ओळखा -

श्रोते

बघे

निवेदक

गर्दी

8) ' अभियोग ' या शब्दाचा पर्यायी शब्द - _____

समारोप

खटला

योगायोग

अतिलोभ


9) ' अनुरक्ता ' या शब्दाचा अर्थ -

प्रेमात पडलेली अशी

जिथे गाल आरक्त आहेत अशी

विनाकारण त्रास देणारी

तिन्ही पैकी एकही नाही


10) विसंगत ओळखा.

गंगा

कृष्णा

गोदावरी

तापी

11) ' वळणाचे पाणी वळणावरच जाते ' या वाक्यातील दोन्ही ठिकाणच्या वळणचा अर्थ...

शेतातले वळण

वळचण

घराण्याची रीत

वळणदार अक्षर

12) विसंगत ओळखा.

सोडियम

जस्त

शिसे

गंधक

13) वस्तू च्या अंगाचा गुणधर्म म्हणजे भाव व्यक्त करणाऱ्या नामाला ________ म्हणतात.

सामान्य नाम

गुणविशेषण

विशेष नाम

भाववाचक नाम

14) ' शेजारचे घर पावसाळ्यात गळते ' या वाक्याचा प्रकार ओळखा.

संयुक्त वाक्य

केवल वाक्य

नकारार्थी वाक्य

मिश्र वाक्य


15) ' सध्या मी जातक कथांचा अभ्यास करतो आहे ' वरील वाक्याचा प्रकार कोणता ?

होकारार्थी

नकारार्थी

विधानार्थी

केवल वाक्य

16) खालीलपैकी कोणते एक संधीचे उदाहरण नाही ?

सन्मती

वाइमय

बहिरंग

सदाचार

17) 'स्वल्प' या शब्दाचा संधी विग्रह ओळखा.*

 स्व + अल्प

सु + अल्प

 सो + अल्प

स्वलू + अल्प

18) खालीलपैकी एक दीर्घत्व संधीचे उदाहरण आहे.

लंबोदर

महेश

दिग्विजय

सदैव

19.

19) खालीलपैकी कोणता एक विभक्ती चा प्रकार नाही ?

सप्तमी

षष्ठी

सहबोधन

प्रथमा

20) ' विभक्ती ' _______ ओळखली जाते.

वाक्यानुसार

प्रत्ययावरून

लिंगावरून

वचनावरून

21) ' प्रतिवर्ष ' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे.

तत्पुरुष

अव्ययीभाव

द्वंद्व

बहुव्रीही


22) ' संजयने सफरचंद खाल्ले ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

कर्मणी प्रयोग

कर्तरी

भावे

अपूर्ण कर्तरी

23) 'मीठभाकर' या शब्दाचा विग्रह कसा आहे ?

मीठ व भाकर

मीठ घालून केलेली भाकर

मीठ , भाकर व इतर साधे खाद्यपदार्थ

तिन्ही पैकी एकही नाही

24) कर्तरी प्रयोगात  कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो ?

प्रथमा

द्वितीया

तृतीया

चतुर्थ

25) 'उंदीर' या नामाचे अनेकवचन कोणते ?

उंदरे

उंदीरा

उंदीर

यापैकी एकही नाही

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने