टेस्ट क्र-82 | गणित+बुद्धिमत्ता

1. 0.04x0.2x0.6x1 =?
0.056
0.0048
0.48
यापैकी नाही

2. एक विद्यार्थी प्रश्नाचे उत्तर देताना तीन वेळा चुकतो व एक वेळा बरोबर उत्तर देतो. जर त्याला 24 प्रश्न विचारले तर किती वेळा त्याने बरोबर उत्तर दिले असेल?
10
9
8
6

3. 41² - 39²= किती?
45
150
160
40
4. एका विक्रेत्याने एक सायकल 2160 रुपयांना विकली तेव्हा त्यास 8% नफा झाला, तर सायकलची खरेदी किंमत किती होती?
1,200 रु
2,000 रु.
1,600 रु.
यापैकी नाही
5) दोन क्रमवार संख्यांच्या वर्गातील फरक 27 आहे. तर त्यातील मोठी संख्या कोणती?
*
1 point
14
25
16
18
6. 165,210 आणि 255 या संख्यांचा म.सा.वि. काढा.
*
1 point
39,270
18,350
1,570
15
7.  1600 रुपये मुद्दलाचे तीन वर्षाचे सरळ व्याज 480 रुपये होते, तर व्याजाचा दर किती असेल?
7
8
9
10
8. ( 10 x 5 ) - ( 5 x 10 ) + ( 10 x 5 ) = ?
60
50
150
5

9.)  3 + 33 + 333 + 3333 =?
3702
2703
2702
3703
10. एका रांगेत सुजाताचा क्रमांक खालून 19 वा व वरून 12 वा असल्यास रांगेत एकूण मुली किती  ?

*
1 point
10
20
30
40

11. 13 मिटर 7 सेमी = किती किलोमीटर ?
*
1 point
0.1307 कि.मी
0.01307 कि.मी
1307 कि.मी
1.307 कि.मी
12.) 3 वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या 7 पट होते , सध्या वडिलांचे वय  मुलाच्या 5 पट आहे, तर वडिलांचे सध्याचे वय काय  ?
*
1 point
34
45
40
38

13. एका संख्येच्या 9 पट व 12 पट चा फरक 30 आहे तर ती संख्या कोणती  ?
*
1 point
10
9
7
6
14. 1 ते 100 अंक लिहिताना 7 हा अंक किती वेळा लिहावा लागतो  ?
*
1 point
20
19
18
17
15. 5,0,4,8,3 हे अंक घेऊन लहानात लहान संख्या तयार करा  ?
*
1 point
40,358
30,458
35,048
34,058
16. a, e, i, t, u या गटात न बसणारे अक्षर ओळखा.
a
e
u
t
17. ZY:AB  ::   XW:?

*
1 point
DL
CD
ED
EF
18. A=5, B=10,C=15,D= ?
*
1 point
25
20
30
16
19.) 74, 72, 68, 60, 44, ----?

*
1 point
12
19
24
26
20.   सुर्यापासुन अंतराच्या दृष्टीने खालील ग्रहांचा योग्य क्रम लावा.1) शुक्र 2) पृथ्वी 3) बुध 4) गुरू 5) मंगळ?
*
1 point
3,1,2,5,4
1,3,2,5,4
3,1,5,2,4
1,3,2,4,5

21.  14 सेमी बाजू असलेल्या वर्तुळाचा परीघ किती सेमी असेल?
*
1 point
156cm
88 cm
44cm
144cm
22. खालील पर्यायांतील विसंगत पर्याय ओळखा.
*
1 point
 4:8
2:4
6:18
16:32
23.  प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते ओळखा.८:३::३५:?
*
1 point
6
9
10
8

24. एका सांकेतिक भाषेत १२ या संख्येला N, २२ या संख्येला D, आणि १५ यासंख्येला K म्हणतात; तर त्याच भाषेत ३, ८, व २५ या संख्यांपासून कोणता अक्षरगट तयार होईल?
*
1 point
PWA
ARW
WRM
WRA
25.  एका धावण्याच्या शर्यतीत अमरच्या पुढे ७ स्पर्धक होते. अशोक अमरच्या मागे ४ था होता. अशोकचा शेवटून ८ वा क्रमांक होता तर त्या शर्यतीत एकूण स्पर्धक किती?
*
1 point
19
18
20
22

26) 2 मे ला शुक्रवार होता, तर 16 मे ला कोणता वार होता ?
*
1 point
शुक्रवार
शनिवार
रविवार
सोमवार
27) 216 : 6    ::    343  : ?

*
1 point
6
1
3
7

28) खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. A, E, I, O, ?
*
1 point
L
D
T
U

29) दोन  मीटर अंतरावर एक याप्रमाणे 6 मीटर लांबीच्या जागेत एकूण किती रोपटी  लावता येतील ?
*
1 point
1
2
3
4
30) खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा 3, 9, 21, 45, 93, ?
*
1 point
179
180
189
190

31) सर्वात मोठा अपूर्णांक कोणता ?

*
1 point
50/35
60/35
70/35
80/35
32) विसंगत पर्याय ओळखा.
137
177
121
13
33) RAJESH : HSEJAR:: SHVOZI:?
*
1 point
ANGESH
TZNSHE
GNSHEA
IZOVHS

34) अडीच महिन्याचे दहा महिन्यांशी गुणोत्तर किती ?
*
1 point
 2:5
5:1
1:4
4:1
35)  एका उद्यानात काही कुत्री व काही मुले उभी आहेत. त्यांच्या एकत्रित डोक्यांची संख्या 7 आहे व त्यांच्या एकत्रित पायांची संख्या 20 असल्यास, उद्यानात किती कुत्री व मुले उभी आहेत?
*
1 point
2 मुले व 5 कुत्री
3 मुले व 4 कुत्री
5 मुले व 2 कुत्री
 4 मुले व 3 कुत्री
36) महेश चा पगार अमोल पेक्षा 20% ने कमी आहे. तर अमोल चा पगार महेश पेक्षा किती % ने जास्त आहे ?
*
1 point
25
20
80
10
37) 7 × 7 + 7 ÷ 7 + ( 7 - 7 ) = ?
50
49
48
47
1111
38) 10 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या गोलापासून 2 सेंटीमीटर असलेले किती गोल तयार होतील ?
*
1 point
135
125
145
165
39) पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट व तिसरीच्या तिप्पट आहे तिन्ही संख्यांची सरासरी 44 आहे. तर पहिली संख्या काढा.
*
1 point
62
72
69
70
40) दोन त्रिज्या असलेल्या वर्तुळाचा परिघ किती ?
*
1 point
π
यापैकी नाही
41) 3/4 मध्ये किती मिळवावे म्हणजे बेरीज 4/3 येईल ?
7/12
4/12
3/12
9/12
1111
42) 36/4 = 9 तर 36/0.04= ?

*
1 point
9
0.9
900
0.09
43) 85053 या संख्येतील 5 या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक किती ?
*
1 point
5050
4950
4550
450
44) 0.41 × 0.2 = ?

*
1 point
0.82
82
0.082
8.2
45)  माथेरानला गेलेल्या 25 लोकांचा एकूण खर्च 7575 रुपये झाला तर प्रत्येक व्यक्तीस किती खर्च झाला ?
*
1 point
309
303
308
310
46) ( a + b )² = ?

*
1 point
a² + b²
a² -2ab + b²
a² + 2ab + b²
2ab
47) 1 ते 158 नैसर्गिक संख्यांची सरासरी ही 1 ते 78 या नैसर्गिक संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने अधिक आहे ?
*
1 point
79.5
20
40
39.5
48) घड्याळात साडेचार वाजले आहेत जर मिनिट काटा पूर्व दिशा दर्शवितो तर तास काटा कोणती दिशा दर्शवेल ?
*
1 point
ईशान्य
उत्तर
वायव्य
आग्नेय
49) 26.25 - 5.17 - 12.05 = ?

*
1 point
9.03
7
6
8.03
50) खालीलपैकी कोणती संख्या सर्वात कमी आहे ?
*
1 point
0.015
0.105
0.501
0.15

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने