मित्रांनो आजची टेस्ट खुप महत्वाची आहे... संपुर्ण टेस्ट सोडवा खुप फायदा होईल...
👇👇👇
CURRENT AFFAIRS
1) 'ऱ्हस्व व दीर्घ स्वरांच्या उच्चाराच्या वेळेस लागणारा कालावधी' काय म्हणतात?
1) व्यंजने
2) स्वर
3) स्वर लाभ
4) मात्रा
2) लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले?
1) वाचन
2) लेखन
3) मनन
4) चिंतन
3) मात्रा म्हणजे काय?
1) औषधांचे प्रमाण
2) अक्षरांचा उच्चार करण्यास लागणारा कालावध
3) स्वरांचा उच्चार करण्यास लागणारा कालावधी
4) यापैकी नाही
4) खालीलपैकी 'महाप्राण व्यंजन' ओळखा?
1) ह
2) ळ
3) क्ष
4) ज्ञ्
5) 'देवालय' हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
1) विसर्गसंधी
2) स्वर संधी
3) व्यंजन संधी
4) हल संधी
6) खालील दिलेल्या शब्दांपैकी विशेष नाम कोणते ते सांगा?
1) श्रीलंका
2) राष्ट्र
3) गाय
4) दिशा
7) 'भाववाचक नाम' ओळखा.
1) उंची
2) शरद
3) पुस्तक
4) झाडे
8) 'नदी' या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा
1) नद
2) नद्या
3) नदी
4) नंदू
9) 'फळे गोड निघाली'. वाक्यातील विधेय ओळखा.
1) फळे
2) गोडफळ
3) गोड
4) निघाली
10) 'कुंकू' या शब्दाचे सामान्य रूप कोणते ते सांगा.
1) कुंकवा
2) कुंकू
3) कुवा
4) कुंकूवी
11) 'जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो' या वाक्यातील 'जो' हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे?
1) दर्शक
2) नाम सदृश्य
3) संबंधी
4) सार्वनामिक
12) 'शिपाई शूर होता.' या वाक्यातील शूर काय आहे?
1) नाम
2) सर्वनाम
3) विशेषण
4) क्रियाविशेषण
13) खाली दिलेल्या शब्दांची क्रियापदे ओळखा.
1) माणुस
2) माणुसकी
3) माणूसाळणे
4) माणूसपण
14) 'मी दहावी पास झालो'. काळ कोणता
1) अपूर्ण भूतकाळ
2) पूर्ण भूतकाळ
3) साधा भूतकाळ
4) साधा वर्तमान काळ
15) 'तो फार हळू बोलतो.' वाक्यातील क्रिया विशेषण ओळखा.
1) हळू
2) तो
3) पार
4) बोलतो
16) पुढीलपैकी कोणते 'शब्दयोगी अव्यय' चे प्रकार आहेत?
1) कालवाचक
2) स्थळ वाचक
3) तुलना वाचक
4) यापैकी सर्व
17) खालीलपैकी 'शुद्ध शब्दयोगी अव्यय' ओळखा.
1) कुत्रा सुद्धा
2) घराच्या बाहेर
3) गावोगावी
4) मांडवाखाली
18) 'आणि' या शब्दाची जात ओळखा.
1) शब्दयोगी अव्यय
2) क्रियापद
3) उभयान्वयी अव्यय
4)नाम
19) 'सारे पोपट उडाले.'
1) सकर्मक कर्तरी
2) अकर्मक कर्तरी
3) कर्मणी
4) भावे
20) 'राम आंबा खातो.'
1) कर्तरी
2) कर्मणी
3) अकर्मक भावे
4) सकर्मक भावे
21)' सर्वजण उठून उभे राहिले'
1) अकर्मक भावे
2) सकर्मक भावे
3) कर्मणी
4) अकर्मक कर्तरी
22) 'बहुतेक परिचारिका प्रामाणिक असतात.'
1) अकर्मक कर्तरी
2) कर्मणी
3) सकर्मक कर्तरी
4) भावे
23) 'विजय निबंध लिहितो.'प्रयोग ओळखा.
1) कर्मणी
2) कर्तरी
3) भावे
4) कर्म कर्तरी
24) प्रयोग ओळखा. 'आता मला काम करवते'.
1) कर्मणी
2) कर्म कर्तरी
3) भावे
4) कर्तरी
25) 'बाबांनी मुलास चोपले.' प्रयोग ओळखा.
1) अकर्मक भावे
2) सकर्मक भावे
3) सकर्मक कर्तरी
4) कर्मणी
___________________________________________
MAHARASHTRA POLICE BHARTI | MARATHI VYAKARAN TEST | POLICEBHARTI2022 | MAHARASHTRA POLICE BHARTI RECRUITMENT 2022 | CURRENT AFFAIRS | HOW TO SOLVE THIS TEST | ONLINE TEST | ONLINE EXAM POLICE BHARTI | OFFLINE EXAM UPDATE | MUMBAI POLICE BHARTI RECRUITMENT DATE 2022 | MAHARASHTRA POLICE BHARTI RECRUITMENT DATE |
टिप्पणी पोस्ट करा