टेस्ट क्र-89 मराठी व्याकरण | marathi vyakaran

1) 'ऱ्हस्व व दीर्घ स्वरांच्या उच्चाराच्या वेळेस लागणारा कालावधी'  काय म्हणतात?
स्वर
व्यंजने
स्वर लाभ
मात्रा

2) लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले?
वाचन
लेखन
मनन
चिंतन
3) मात्रा म्हणजे काय?*
औषधांचे प्रमाण
अक्षरांचा उच्चार करण्यास लागणारा कालावध
स्वरांचा उच्चार करण्यास लागणारा कालावधी
यापैकी नाही

4) खालीलपैकी 'महाप्राण व्यंजन' ओळखा?
क्ष
ज्ञ्

5) 'देवालय' हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
विसर्गसंधी
स्वर संधी
व्यंजन संधी
हल संधी

6) खालील दिलेल्या शब्दांपैकी विशेष नाम कोणते ते सांगा?
श्रीलंका
राष्ट्र
गाय
दिशा
7) 'भाववाचक नाम' ओळखा.
उंची
शरद
पुस्तक
झाडे

8) 'नदी' या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा
नद्या
नदी
नंदू

9) 'फळे गोड निघाली'. वाक्यातील विधेय  ओळखा.
फळे
गोडफळ
गोड
निघाली.

10) 'कुंकू' या शब्दाचे सामान्य रूप कोणते ते सांगा.
कुंकवा
कुंकू
कुवा
कुंकूवी
11) 'जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो' या वाक्यातील 'जो' हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे
*
1 point
दर्शक
नाम सदृश्य
संबंधी
सार्वनामिक
12) 'शिपाई शूर होता.' या वाक्यातील शूर काय आहे?
*
1 point
नाम
सर्वनाम
विशेषण
क्रियाविशेषण
13) खाली दिलेल्या शब्दांची क्रियापदे ओळखा.
*
1 point
माणुस
माणुसकी
माणूसाळणे
माणूसपण
14) 'मी दहावी पास झालो'. काळ कोणता
*
1 point
अपूर्ण भूतकाळ
पूर्ण भूतकाळ
साधा भूतकाळ
साधा वर्तमान काळ
15) 'तो फार हळू बोलतो.' वाक्यातील क्रिया विशेषण ओळखा.
*
1 point
हळू
तो
पार
बोलतो
16) पुढीलपैकी कोणते 'शब्दयोगी अव्यय' चे प्रकार आहेत?
*
1 point
कालवाचक
स्थळ वाचक
तुलना वाचक
यापैकी सर्व
17) खालीलपैकी 'शुद्ध शब्दयोगी अव्यय' ओळखा.
*
1 point
कुत्रा सुद्धा
घराच्या बाहेर
गावोगावी
मांडवाखाली
18) 'आणि' या शब्दाची जात ओळखा.

*
1 point
शब्दयोगी अव्यय
क्रियापद
उभयान्वयी अव्यय
नाम
19) 'सारे पोपट उडाले.'

*
1 point
सकर्मक कर्तरी
अकर्मक कर्तरी
कर्मणी
भावे
20) 'राम आंबा खातो.'

*
1 point
कर्तरी
कर्मणी
अकर्मक भावे
सकर्मक भावे
21)' सर्वजण उठून उभे राहिले'

*
1 point
अकर्मक भावे
सकर्मक भावे
कर्मणी
अकर्मक कर्तरी
22) 'बहुतेक परिचारिका प्रामाणिक असतात.'
*
1 point
अकर्मक कर्तरी
कर्मणी
सकर्मक कर्तरी
भावे
23) 'विजय निबंध लिहितो.'प्रयोग ओळखा.
*
1 point
कर्मणी
कर्तरी
भावे
कर्म कर्तरी
24) प्रयोग ओळखा. 'आता मला  काम करवते'.
*
1 point
कर्मणी
कर्म कर्तरी
भावे
कर्तरी
25) 'बाबांनी मुलास चोपले.' प्रयोग ओळखा.
*
1 point
अकर्मक भावे
सकर्मक भावे
सकर्मक कर्तरी
कर्मणी

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने