Test-101 | पोलिस भरती mini

1) भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते ?
13 वे
14 वे
15 वे
16 वे

2) भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चे अध्यक्ष कोण आहेत ?
के.एस.कुमार
आर.के.शंकर
के.शिवन
एस. सोमनाथ
3) 'लेट मी से इट नाऊ' या आत्मचरित्राचे लेखक कोण आहेत ?
राकेश मारिया
डॉ.रघुनाथ माशेलकर
व. दा.सावरकर
टी.एम. कृष्णा

4) भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ?
एन. वी. रमन्ना
एच.जे.कनिया
शरद बोबडे
एच.एल.दत्तू

5) पी.व्ही.सिंधू खालीलपैकी  कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
बॅटमिंटन
टेनिस
क्रिकेट
कुस्ती

6) 2021 मध्ये कार्यकाल संपणारी जनगणना ही भारताची कितवी जनगणना होती ?
14 वी
15 वी
16 वी
17 वी
7) महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण किती जागा आहेत  ?
44
46
48
50

8) महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा कोणता आहे  ?
पालघर
पनवेल
गोंदिया
यवतमाळ

9) सर्व योग्य दाता म्हणून ओळखला जाणारा रक्तगट कोणता ?
O
AB
A
B

10) इंटरपोलचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे  ?
जर्मनी
ब्रिटन
अमेरिका
फ्रान्स
11) खालीलपैकी 'भारतरत्न' पुरस्कार कोणाला मिळाला नाही ?
सी राजगोपालाचारी
डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन
डॉ सी व्ही रमण
महात्मा गांधी
12) ......... हा राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतो ?
राष्ट्रपती
उपराष्ट्रपती
पंतप्रधान
यापैकी नाही

13) केंद्र सरकारने घोषित केलेल्या सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत  
न्या.अशोककुमार माथूर
डॉ.स्वामीनाथन
न्या.टी.एस माथूर
यापैकी नाही

14) नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे  ?
दिसपूर
इटानगर
कोहिमा
इंफाळ

15) महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे  ?
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
ठाणे
रायगड

16) केसरी व मराठा ही दोन वृत्तपत्रे कोणी सुरू केली ?
गोपाळ कृष्ण गोखले
महात्मा जोतिबा फुले
महात्मा गांधी
लोकमान्य टिळक
17) 'आम्ही देशाचे शूर शिपाई' आहोत या वाक्यातील विशेषण ओळखा ?
शूर
शिपाई
देश
आम्ही

18) नामाचे मुख्य प्रकार किती आहेत ?
दोन
तीन
चार
पाच

19) 'मी निबंध लिहिला असेल' या वाक्यात कोणता काळ वापरलेला आहे ?
पूर्ण भविष्यकाळ
पूर्ण वर्तमानकाळ
पूर्ण भूतकाळ
साधा भविष्यकाळ

20) जे चकाकते ते सोने नसते या वाक्याचा प्रकार ओळखा  
संयुक्त वाक्य
साधे वाक्य
मिश्र वाक्य
यापैकी नाही

21) एका संख्येच्या 50% मधून 50 वजा केले असता 50 उरतात तर ती संख्या कोणती  ?
100
150
200
250
22) एक टेबल 720 रुपयात विकल्यामुळे 20% नफा झाला तर टेबलाची खरेदी किंमत किती  ?
576 रुपये
550 रुपये
600 रुपये
620 रुपये

23) हे काम पूर्ण करण्यास 15 माणसांना 8 दिवस लागतात तर तेच काम पूर्ण करावयास 24 माणसांना किती दिवस लागतील  ?
5
8
10
12

24) ताशी 45 किमी वेगाने जाणारी एक मोटरसायकल एक पुल 20 सेकंदात पार करते तर त्या पुलाची लांबी किती  ?
900 मीटर
350 मीटर
250 मीटर
225 मीटर

25) एका सांकेतिक भाषेत जर WELL=26, व RIVER =36 असे लिहीत असल्यास, OCEAN =? 
42
27
22
19

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने