top 30 - Commonwealth games Birmingham 2022 | राष्ट्रकुल स्पर्धा 2022

कॉमनवेल्थ गेम्स 2022 महत्त्वाचे 30 प्रश्न
👇👇👇

Q.1 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?
उत्तर 1930

Q.2 पहिल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आले?
उत्तर कॅनडा

Q.3 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 1930-1950 दरम्यान कोणत्या नावाने ओळखली जात होती?
उत्तर ब्रिटिश एम्पायर गेम्स

Q.4 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन किती वर्षांनी होते?
उत्तर ४

Q.5 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 कुठे आयोजन केले गेले आहे?
उत्तर बर्मिघम (इग्लड)

Q. 6 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 ही कितव्या क्रमांकाची आहे?
उत्तर २२
Q.7 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 चे  उद्घाटन कोणत्या स्टेडियम वरती झाले?
उत्तर अलेक्झांडर स्टेडियम

Q.8 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये किती टीम सहभागी होणार आहेत?
उत्तर ७२

Q.9 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 चा शुभंकर काय आहे?
उत्तर पेरी द बुल

Q.10 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 चे आदर्श वाक्य काय आहे?
उत्तर Games for every one

Q.11 ब्रिटनमध्ये आत्तापर्यंत किती वेळा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले गेले?
उत्तर ३

Q.12 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे सर्वात जास्त आयोजन कोणत्या देशाने केले?
उत्तर ऑस्ट्रेलिया

Q.13 भारताने कितव्या क्रमांकाचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते?
उत्तर १९ वे
Q.14 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये  भारताचे किती सदस्य यात भाग घेत आहे?
उत्तर ३२०

Q.15 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये कोणता खेळ पहिल्यांदा समाविष्ट केला आहे?
उत्तर निशानेबाज

Q.16 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 उद्घघाटक ध्वज वाहकचा मान कोणाला भेटला?
उत्तर पि.वी.सिंधू

Q.17 कॉमनवेल्थ गेम्स 2022 सर्वात जास्त पदके कोणत्या देशाने जिंकली?
उत्तर ऑस्ट्रेलिया

Q.18 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 यामध्ये महाराष्ट्राच्या वाटेला किती पदके आली?
उत्तर ५

Q.19 कॉमनवेल्थ गेम्स 2022 भारताने एकूण किती पदके जिंकली?
उत्तर ६१

Q.20 कॉमनवेल्थ गेम्स 2022 भारताने एकूण किती सुवर्ण पदक जिंकली?
उत्तर २२ (रौप्य १६, कांस्य २३)

Q.21 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सर्वात जास्त पदके कोणी जिंकली?
उत्तर ऑस्ट्रेलिया
Q.22 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 पदक तालिकेनुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे?
उत्तर चौथ्या

Q.23 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पि वी.सिंदूने कोणते पदक जिंकले?
उत्तर सुवर्णपदक

Q.24 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पि. वी. सिंधुने कोणत्या क्षेत्रात सुवर्णपदक जिंकले?
उत्तर बॅडमिंटन

Q.25 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणते पदक जिंकले?
उत्तर रोप्य पदक

Q.26 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 भारत पुरुष हॉकी संघाने कोणते पदक जिंकले?
उत्तर रोप्य पदक

Q.27 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 भारत महिला हॉकी संघांनी कोणते पदक जिंकले?
उत्तर कांस्यपदक

Q.28 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मीराबाई चानुने सुवर्णपदक कोणत्या क्षेत्रात जिंकले?
उत्तर वेटलिफ्टिंग (४९किलो)

Q.29 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 बजरंग पुनिया सुवर्णपदक कोणत्या क्षेत्रात जिंकले?
उत्तर कुस्ती (६५किलो)

Q.30 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 साक्षी मलिक ने कोणत्या क्षेत्रात सुवर्ण पदक जिंकले?
उत्तर कुस्ती (62किलो)

Q.31 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 सर्वात जास्त पदक कोणत्या राज्याने जिंकली?
उत्तर हरियाणा (२३)

━━━━━━━━━━━━

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने