test-118 | marathi vyakaran | मराठी व्याकरण

1. विधायक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द निवडा  ?
विघातक
विनाश
नाशिवंत
फायदेशीर

2. समशेर या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.
भाला
कुऱ्हाड
तलवार
प्रख्यात
3. वाट लावणे या वाकप्रचाराचा अर्थ  ?
नाश करणे
घडी बसवणे
पळुन जाणे
भाग करणे

4. घरोघरी मातीच्या चुली या म्हणीच्या समानार्थी म्हण सांगा  ?
ध्वनी तसा प्रतिध्वनी
पळसाला पाने तीन
गर्वाचे घर खाली
बळी तो कान पिळी

5. प्रयोग ओळखा - आता माझ्याने काम करवते.
कर्मणी
कर्मकर्तरी
भावे
कर्तरी
6. मदत मिळो अथवा न मिळो, मी जाणारच
समुच्चय बोधक
न्यूनत्व बोधक
विकल्प बोधक
परिणाम बोधक

7. दुहेरी हा शब्द संख्या विशेषणाच्या कोणत्या पोट प्रकारातील आहे  ?
क्रमवाचक
पृथकत्ववाचक
आवृत्तीवाचक
गणनावाचक

8. नि, शी, ई, ही कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे  ?
चतुर्थी
सप्तमी
षष्ठी
तृतीया

9. पुढील शब्दाचा समास ओळखा - प्रतीक्षण
तप्तपुरुष
कर्णधारय
बहुव्रीही
अव्ययीभाव
10.तो पडला आणि उठला दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा.
संयुक्त
विधान
विधानार्थी
केवलवाक्य

11. पूर्ण भूतकाळाचे वाक्य कोणते ?
तेव्हा तू कुठे गेली होतीस
तेव्हा तू कुठे गेलीस
तेव्हा तू कुठे जात होती
यापैकी नाही

12. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही  ?
वाघ
गुरु
वारा
यमुना

13. ‘हिरवीगार’ या शाब्दाची जात कोणती ते ओळखा?
नाम
विशेषण
क्रिया विशेषण
शब्दयोगी अव्यय
14. सुया या शब्दाच्या एकवचनी रूपाचे लिंग कोणते ?
पुल्लिंग
स्त्रीलिंग
नपुंसकलिंगी
उभयलिंगी

15. खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून आला आहे ?
खलबत्ता
पगार
खाना
जाहीर
16. लग्नाला वीस तर वाजंत्रीला तीस या म्हणीचा योग्य अर्थ कोणता ?
गरिबी असताना बडेजाव दाखविणे
मुख्य कार्यापेक्षा गौण कार्यालाच अधिक खर्च
मूर्खपणाने अनुकरण करने
यापैकी नाही

17. माणसांचा जमाव, तसे सैनिकांचे . . . . . .
तुकडी
पथक
पलटण
तिन्ही बरोबर

18. खालील शुद्ध शब्द ओळखा  ?
जिवित
जीवित
जिवीत
यापैकी नाही

19. चौसष्ठ कला मधील संख्याविशेषणाला प्रकार कोणता   ?
क्रम वाचक
आवृत्ती वाचक
गणनावाचक
पुथतत्त्व वाचक

20. मोगलाई , नवलाई हे शब्द शब्दसिद्धीच्या खालीलपैकी कोणत्या उपप्रकार आतील आहे  ?
प्रत्ययघठित
उपसर्गघटित
सामासिक
अभ्यस्त

21. पुढील शब्दांतील तत्सम शब्द कोणता ?
समर्थन
बटाटा
भाकरी
मसण

22. शिक्षकांनी मुलांना रडविले.
सकर्मक भावे
अकर्मक भावे
कर्तरी
कर्मनी
23. समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय कोणते  ?
बाकी
की
म्हणून
आणि

24. पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते
मनुष्यत्व
परंतु
समोर
वाहवा

25. काल वाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा  ?
खालून
आपोआप
क्षणोक्षणी
अतिशय

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने