टेस्ट क्र-162 | सामान्य ज्ञान | general knowledge
1. खालीलपैकी कोणास आद्य कवी म्हणून गणले जाते?
केशवसुत
वि वा शिरवाडकर
कवी मुकुंदराज
कृष्णाजी केशव दामले
2. मराठीतील प्रसिद्ध कादंबरीकार यातील अयोग्य जोडी ओळखा ?
कोसला - भालचंद्र नेमाडे
फकिरा - अण्णाभाऊ साठे
युगांत - इरावती कर्वे
उचल्या - लक्ष्मण माने
3. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली ?
भाऊराव पाटील
महात्मा फुले
डॉ बाबासाहेब आंबेडकर
लोकमान्य टिळक
4. बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणत्या साली करण्यात आली ?
1850
1852
1890
1892
5. धूमकेतू व ज्ञानदर्शन या नियतकालिकाचे संपादक कोण होते ?
बाळशास्त्री जांभेकर
दादोबा पांडुरंग तर्खडकर
भाऊ महाजन
साने गुरुजी
6. 'ज्ञानं हिच शक्ती, शांतपणाचे अंती सर्व आहे. या शब्दांत शिक्षणविषयक कोणी विचार मांडले ?
महात्मा फुले
भाऊ दाजी लाड
गोपाळ हरी देशमुख
विष्णुशास्त्री चिपळूणकर
7. खालीलपैकी कोणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद हे भूषविलेले नाही ?
सुशीलकुमार शिंदे
अशोक चव्हाण
नितीन गडकरी
मनोहर जोशी
8. सर्वप्रथम राष्ट्रीयीकरण झालेली भारतातील पहिली बँक कोणती ?
स्टेट बँक ऑफ इंडिया
रिझर्व बँक
देना बँक
सेंट्रल बँक ऑफ इंडिया
9. स्वतंत्र भारताची पहिली जनगणना कोणत्या साली करण्यात आली ?
1941
1947
1951
1955
10. सध्या भारतात कितवा वित्त आयोग सुरु आहे ?
14 वा
15 वा
16 वा
17 वा
11. नीती आयोगाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली ?
1 जानेवारी 2015
1 जानेवारी 2016
1 जानेवारी 2017
1 जानेवारी 2018
12. नीती आयोगाच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी कोण होत्या ?
अरविंद पनगारिया
अरविंद केजरीवाल
श्रीमती सिंधुश्री खुल्लर
यापैकी नाही
13. पाचवी पंचवार्षिक योजना कोणत्या साली सुरू झाली होती ?
1 एप्रिल 1974
1 एप्रिल 1975
1एप्रिल 1976
1 एप्रिल 1977
14. गरिबी हटाव हा नारा कोणत्या योजनेत दिला आहे ?
पहिल्या
दुसर्या
तिसर्या
चौथ्या
15. अर्थशास्त्राचा जनक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखली जाते ?
दादाभाई नौरोजी
अँडम स्मिथ
रघुराम राजन
सी डी देशमुख
16. 'एक्सिमा' हा रोग कोणत्या भागात होतो ?
मोठे आतडे
रक्त
त्वचा
मज्जासंस्था
17. हत्तीरोग हा कशामुळे होतो ?
विषाणू
जिवाणू
प्रोटोझुआ
मेटाझोआ
18. वायसन स्टेन चाचणी कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी केली जाते ?
कोरोना
प्लेग
एड्स
स्वाइन फ्ल्यू
19. अनुवंशिकता चा शोध खालीलपैकी कोणी लावला ?
रॉबर्ट कॉक
जॉन मेंडेल
फ्लेमिंग
हरगोविंद खुराणा
20. मोतीबिंदू हा रोग शरीराच्या कोणत्या अवयवाशी संबंधित आहे ?
कान
नाक
डोळे
त्वचा
21. चितगाव येथील शस्त्रागारावर हल्ल्याची योजना कोणी आखली होती ?
सुखदेव
भगतसिंग
राजगुरू
सूर्यसेन
22. कोल्हापूर संस्थानात कोणी जाती-भेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले आहे
डॉ बाबासाहेब आंबेडकर
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
महात्मा फुले
राजर्षी शाहू महाराज
23. शेतकर्यांनि 1918 मध्ये कोणत्या जिल्हात साराबंदीची चळवळ सुरू केली ?
गोरखपूर
खेडा
सुरत
सोलापूर
24. कोणत्या कमिशनच्या विरोधात केलेल्या निदर्शनात जखमी झालेले लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला ?
माँटेग्यू कमिशन
माउंटबॅटन कमिशन
सायमन कमिशन
यापैकी नाही
25. जे उपकरण यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते त्याला काय म्हणतात ?
व्होल्टमीटर
अँमीटर
जनरेटर
यापैकी नाही
टिप्पणी पोस्ट करा