टेस्ट क्र-282 | मराठी व्याकरण | marathi vyakaran
1.व्याकरणदृष्ट्या अनुक्रमे पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग नामांचा योग्य शब्द समूह असणारा योग्य पर्याय पुढीलपैकी कोणता ?
घर, इमारत, वाडा
भाकरी, भात, वरण
पेन, लेखनी, टाक
दिवा, पणती, तेज
2. पूढील वाक्याचा प्रयोग ओळखा. “गोदावरीने अवघड अभ्यासक्रम पूर्ण केला.
कर्मणी
कर्तरी
भावे
सकर्मक कर्तरी
3. 'जिवाची उलघाल होणे' याचा अर्थ
मन घट् करणे
बेजार होणे
चक्कर येणे
खूप भीती वाटणे
4. 'पड खाणे' या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता ?
भूक लागल्यावर खाणे
माघार घेणे
उपाशी राहणे
संपविणे
5. 'तोंड' या अवयवावरून तयार झालेला पुढील कोणता वाक्प्रचार अपकीर्ती करणे या अर्थाचा आहे ?
तोंड येणे
तोंड काळे करणे
तोंडाला काळे फासणे
तोडघशी पडणे
6. खालील अर्थाची म्हण पुढील पर्यायी उत्तरांतील ‘राग अनावर झाला की मनुष्य तो कोणावरी तरी काढीत असतो.'कोणती आहे ? ‘राग अनावर झाला की मनुष्य तो कोणावरी तरी काढीत असतो.'
1.मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची ?
2.मांजराने दूध पाहिले, पण बडगा नाही पाहिला.
3.मांजरीचे दात तिच्या पिलास कधीच लागत नाहीत.
4.मांजर कावरते, खांबाला ओरवडते.
7. बाजारात गारुड्याचा खेळ चालू होता. या वाक्यात सामान्यरूप असलेला शब्द कोणता आहे ?
गारुड्याचा
खेळ
चालू
होता
8. पुढीलपैकी दंततालव्य वर्णं कोणते ?
क्. ख ग् घ्
च्, इ, ज् झ्
ट्, द, ड्, द्
पू, फू, बू, भू
9. 'वा! वा! छान निबंध लिहिला आहेस तू !' या वाक्यात केवलप्रयोगी अव्ययाचा कोणता प्रकार आलेला आहे ?
प्रशंसा दर्शक
विरोध दर्शक
मौन दर्शक
संमति दर्शक
10. वस्तूच्या अंगाचा गुण-धर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला......म्हणतात.
भाववाचकनाम
सामान्यनाम
गुणविशेषनाम
विशेषनाम
टिप्पणी पोस्ट करा