टेस्ट क्र-281 | मराठी व्याकरण + गणित | marathi + mathematics

टेस्ट क्र-281 | मराठी व्याकरण + गणित | marathi + mathematics 
👆👆 ऑनलाईन टेस्ट सोडवा....🔥🔥
1. 9 मीटर 25 सेंमी इतक्या लांबीची दोरीची 125 मिलीमीटर लांबीचे एकूण किती समान तुकडे होतील ?
2.  9100 रुपये चौघांमध्ये 3:3:5:2 या प्रमाणात वाटल्यास तिसऱ्या व्यक्तीचा वाटा किती ?
3. एका खांबाच्या वरच्या टोकापासून सोडलेल्या पंचवीस मीटर लांबीच्या शिडीचे शेवटचे टोक खांबापासून 7 मीटर अंतरावर जमीनीवर टेकते तर खांबाची उंची किती ?
4. 154 चौसेंमी क्षेत्रफळ असलेल्या वर्तुळाच्या व्यासाएवढी बाजू घेऊन काढलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती ?
5. एका सांकेतिक भाषेत BOARD-C41SE असा लिहितात तर SMART हा शब्द कसा लिहाल ?
6.खालील शब्दांतून वस्त्र व आकाश अर्थ असलेला शब्द निवडा.
7.कवि, मधु, गरु, पुत्र, कन्या हे शब्द कोणत्या प्रकारातील आहेत ?
8.'जमाव' या शब्दातील 'ज' हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे ?
9.खालील शब्दातील अभ्यस्त नसलेला शब्द ओळखा.
10.खालीलपैकी 'कंठ्यवर्ण' कोणता.
11.लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले आहे ?
12.नामाचे सर्वनामाचे विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागताना जे रुप बदलते त्याला......म्हणतात.
13.'तो बघा पळाला' ... वाक्यातील "तो " या शब्दाची जात ओळखा 'कुठे आहे तो भामटा ?
14. 'भंग' या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द सांगा.
15. खालील शब्दातील ‘सिंह’ या अर्थाचा शब्द कोणता आहे?
16.लिहिण्याची हातोटी या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडा.
17."हलकी "वाहने डाव्या बाजूने न्या अधोरेखित शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ?
18 .'क्षुध् + पीडा' याची योग्य संधी कोणती ?
19.'ए' हा स्वर कोणत्या प्रकारात मोडतो ?
20.'जगज्जननी' या शब्दाचा योग्य विग्रह कोणता ?
21. भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधनी कोठे स्थापन करण्यात आली ?
22.श्रीमंत माणसे अतिशय चैनबाजी करतात या वाक्यातील अधोरेखित वाक्यखंडासाठी अचूक शब्द निवडा.
23. अली, मधूप, मिलिंद म्हणजे*
24. भारतीय रुपयाचे पहिल्यांदा अवमूल्यन केव्हा झाले ?
25.‘मी शाळेत जाणार नाही कारण मला ताप आला आहे.’ हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने