टेस्ट क्र-291 | सामान्य ज्ञान | general knowledge

टेस्ट क्र-291 | सामान्य ज्ञान | general knowledge 

test-291 | सामान्य ज्ञान
 

1) अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे  ?
धोंडो केशव कर्वे
पंडिता रमाबाई
डॉ बाबासाहेब आंबेडकर
महात्मा फुले

2) हु वेअर शुद्राज हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे  ?
महात्मा फुले
वि.रा.शिंदे
लोकमान्य टिळक
डॉ बाबासाहेब आंबेडकर

3. आत्मवृत्त हे ग्रंथ खालीलपैकी कोणाचे आहे ?
सावित्रीबाई फुले
लोकमान्य टिळक
धोंडो केशव कर्वे
सेनापती बापट

4. काव्यफुले हे ग्रंथ खालीलपैकी कोणाचे आहे  ?
ताराबाई शिंदे
अनुताई वाघ
सावित्रीबाई फुले
पंडिता रमाबाई
5. बावन्नकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे  ?
ताराबाई शिंदे
अनुताई वाघ
पंडिता रमाबाई
सावित्रीबाई फुले

6. 'स्त्रीधर्मनीती' हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे  ?
ताराबाई शिंदे
पंडिता रमाबाई
सिंधूताई सकपाळ
सावित्रीबाई फुले

7. महाराष्ट्रधर्म नावाचे मासिक कोणी सुरू केले  ?
डॉ पंजाबराव देशमुख
भाऊ महाजन
विनोबा भावे
विष्णुशास्त्री चिपळूणकर

8. समाजस्वास्थ्य हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाचे आहे  ?
धोंडो केशव कर्वे
र. धो. कर्वे
महात्मा फुले
भाऊ महाजन

9. मीरत - अल - अखबार हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाची आहे  ?
राजा राममोहन रॉय
सानेगुरुजी
गोपाळ हरी देशमुख
विनोबा भावे

10. 'महाराष्ट्र केसरी' हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाची आहे  ?
डॉ पंजाबराव देशमुख
धोंडो केशव कर्वे
न्यायमूर्ती रानडे
बाबा आढाव

11. बॉम्बे मिल अँण्ड असोसिएशन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली ?
राजर्षी शाहू महाराज
डॉ बाबासाहेब आंबेडकर
नारायण लोखंडे
नाना शंकरशेट

12. शेड्युल्ड कास्ट फेडरेशन ही संस्था खालीलपैकी कोणी केली  ?
शाहू महाराज
धोंडो केशव कर्वे
डॉ बाबासाहेब आंबेडकर
न्यायमूर्ती रानडे

13. पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती  ?
डॉ बाबासाहेब आंबेडकर
दादोबा पांडुरंग तर्खडकर
कर्मवीर भाऊराव पाटील
महात्मा गांधी

14. मिस क्लार्क वसतीगृहाची स्थापना कोणी केली होती  ?
महात्मा गांधी
राजर्षी शाहूमहाराज
गोपाळकृष्ण गोखले
कर्मवीर भाऊराव पाटील

15. निष्काम कर्मकाठ या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली ?
धोंडो केशव कर्वे
राजर्षी शाहू महाराज
वि. रा. शिंदे
सरस्वतीबाई जोशी

16. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या साली केली  ?
1926
1932
1936
1940

17. बॉम्बे नेटिव्ह स्कूलची स्थापना खालीलपैकी कोणी केली  ?
नाना शंकरशेट
दादोबा पांडुरंग तर्खडकर
महात्मा गांधी
नारायण लोखंडे

18. बॉम्बे असोसिएशनची स्थापना खालीलपैकी कोणी केली  ?
नारायण लोखंडे
गोपाळकृष्ण गोखले
नाना शंकरशेट
कर्मवीर भाऊराव पाटील

19. भारत सेवक समाज स्थापना खालीलपैकी कोणी केली ?
कर्मवीर भाऊराव पाटील
महात्मा गांधी
गोपाळकृष्ण गोखले
न्यायमूर्ती रानडे

20. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली  ?
नाना शंकरशेठ
गोपाळकृष्ण गोखले
कर्मवीर भाऊराव पाटील
वि रा शिंदे

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने