टेस्ट क्र-293 | गणित + बुद्धिमत्ता | mathematics and reasoning
‐------------------------------------------------------------------
1. एका सांकेतिक भाषेत A = 1, B = 2, C = 3 —- Z = 26, तर BEAR = ?
24118
25118
23118
25119
2. जर BC = 5 तर DE = ?
7
9
11
13
3. एक दुध विक्रेता पहिल्या, दुसर्या व तिसर्या दिवशी अनुक्रमे 21 लीटर, 17.5 लिटर, 18.5 लिटर दूध विकतो, तर त्यांची सरासरी विक्री किती?
18 लिटर
19 लिटर
22 लिटर
21 लिटर
4. एका सांकेतिक भाषेत जर A ऐवजी 1 , C ऐवजी 3 आणि F ऐवजी 6 या क्रमाने अंक वापरले तर त्या सांकेतिक भाषेत BIGMAN हा शब्द कसा लिहिला जाईल ?
29712575
29711314
26073146
29713114
5) 121, 222, _?_,4
232
455
323
442
6. काही मुली ओळीत आहेत एका टोकाहून यास्मीन सातवी आहे तर दुसर्या टोकाकडून अकरावी आहे. त्या ओळीत किती मुली आहेत?
16
11
17
18
7. जर GOLD हा शब्द OLD असा लिहिला जातो तर WIND हा शब्द कसा लिहणार?
IND
RFJ
WPD
IOD
8. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता योग्य अंक येईल. FACE : 6135 तर NOSE : ?
3379016
1268916
14131145
1415195
9. पुढील पर्यायातील विसंगत घटक ओळखा. ABC, EFG, MNO ,PRQ ,XYZ
XYZ
ABC
PRQ
MNO
10. विसंगत शब्द ओळखा ?
दिल्ली
पॅरिस
न्यूयॉर्क
कोलंब
टिप्पणी पोस्ट करा