टेस्ट क्र-295 | गणित + बुद्धिमत्ता | mathematics and reasoning
👆👆 ऑनलाईन टेस्ट
-------------------------------------------------------------------
टेस्ट क्र-295 | गणित + बुद्धिमत्ता
1) DCBA : WXYZ : : IJKL : ______
1)SRQP
2)QPON
3)RQPO
4)PONM
2) सुरज त्याच्या बहिणीपेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे. त्याच्या बहिणीचा जन्म शनिवारी झालेला आहे तर सुरजचा जन्म कोणत्या वारी झालेला असेल ?
शनिवार
सोमवार
शुक्रवार
गुरुवार
3) जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी महात्मा गांधी जयंती कोणत्या वारी येईल ?
सोमवार
बुधवार
मंगळवार
रविवार
4) 0.0013 ÷ 13 म्हणजे किती ?
0.0001
1000
0.001
10000
5) कॅरमच्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाशी एकदा सामना खेळला तेव्हा एकूण 105 सामने झाले तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला ?
14
15
76
13
6) √(65)² - (16)²) = ?
63
49
144
45
7) एका वर्गात 20 विद्यार्थी आहेत व त्यांची सरासरी उंची 105 सें.मी. आहे. 120 सें.मी. सरासरी उंची असलेल्या आणखी 10 विद्यार्थ्यांनी त्या वर्गात प्रवेश घेतला. आता वर्गातील विद्यार्थ्यांची सरासरी उंची काय असेल ?
110 सें.मी
100 सें.मी.
120 सें.मी.
115 सें.मी.
8) 4 , 8 , 16 , 32 , 64 , 128 , ....... यातील अकरावे पद कोणते ?
2024
4084
4096
4094
9) गजानन ची आई ही राजदीप ची मामी लागते ,तर राजदीप ची आई गजानन च्या आईची कोण ?
भावजय
नणंद
बहीण
जाऊ
10) साखरेची किंमत 30 टक्के वाढली म्हणून एकूण खर्च तेवढाच राहण्यासाठी साखर किती कमी करावी ?
26.5 टक्के
24.7 टक्के
23 टक्के
यापैकी नाही
टिप्पणी पोस्ट करा