टेस्ट क्र-361 | चालू घडामोडी 2023 | current affairs 2023


टेस्ट क्र-361 | चालू घडामोडी 2023
टेलीग्राम:गणित मार्गदर्शन,किनवट
ऑनलाईन test
1.ज्युनियर आशिया कप हॉकी 2023 कोणत्या देशाने जिंकला ?
2.रॅमन मॅगसेस पुरस्कार 2023 खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीस मिळाला आहे ?
3.नीरज चोप्राने कितव्यांदा डायमंड लीग स्पर्धा जिंकली ?
4.भारताच्या चंद्रयान मोहीम - 3 मधील प्रज्ञान रोवरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कोणती मूलद्रव्य प्रथमच शोधली ?
5.नुकतेच भारताने बनवलेले 'INS इम्फाळ' काय आहे ?
6.महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा कोणता आहे ?
7.धुमाळवाडी हे महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे ?
8.भारताच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारी 'भारत मंडपन' ही वास्तू कोठे उभारण्यात आली होती ?
9.कोको गॉफन ही कोणत्या देशाची टेनिसपटू खेळाडू आहे ?
10. नोवाक जोकोविचने आतापर्यंत किती ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले ?

👆वर ऑनलाईन टेस्ट + उत्तरे दिली आहे सोडवा...

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने