सराव परिक्षा क्र-22
📘 येथे सोडवा..👇
-------------------------------------------------------------------
1. एका दुकानात 20 किग्रॅ ज्वारी व 50 किग्रॅ गहू आहेत. सर्व धान्य पिशव्यांमध्ये भरायचे आहेत. प्रत्येक पिशवीत समान वजनाचे धान्य भरायचे आहे. तर जास्तीत जास्त किती वजनाचे धान्य प्रत्येक पिशवीत
2. पेट्रोलचा दर प्रतिलीटर 62.32 रुपये आहे. सीमाला तिच्या स्कुटरमध्ये अडीच लिटर पेट्रोल भरायचे आहे. तिला किती रुपये द्यावे लागतील?
3. 5 मीटर = किती किलोमीटर ?
4. 1 टेराबाईट = किती गिगाबाईट (द्विमान पध्दतीनुसार) =?
5. 3 ग्रोस पेन्सिली = किती पेन्सिली ?
6. 23 व 83 चा मसावी लसावी किती ?
-------------------------------------------------------------------
7. अशी लहान संख्या कोणती की, जिला 3,4 व 5 ने भाग दिल्यास प्रत्येकी बाकी 1 राहते ?

8. 253* 8 या संख्येस 8 ने निःशेष भाग जातो ? तर * च्या जागी कोणता अंक हवा ?
-------------------------------------------------------------------
9. एका जंगलात 2 वर्षापुर्वी 30000 सागाचे वृक्ष होते दरवर्षी शे.6 प्रमाणे जंगलतोड झाली तर आज वृक्षांची संख्या किती असेल ?

10. एका संख्येला 13 ने भागले असता भागाकार 203 येतो तर ती संख्या कोणती ?
-------------------------------------------------------------------
11. अ ही व्यक्ती एक काम 10 दिवसांत संपविते जर अ ने 2 दिवस काम केले तर शिल्लक काम किती ?

12. अ ही व्यक्ती एक काम 20 दिवसांत पुर्ण करतो तेच काम करण्यास ब ला 30 दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील ?

13) एका आयताची लांबी 10% ने वाढविली व रुंदी 20% ने कमी केली, तर क्षेत्रफळात काय बदल होईल❓
14. सुनिता समीरपेक्षा 4 वर्षाने लहान आहे. दोघांच्या वयांच्या बेरजेची निमपट 16 वर्ष आहे तर त्या दोघांचे वय काय ?
15. सुरेखाचा जन्म 10 सप्टेंबर 1990 रोजी सोमवारी झाला तर तिचा पहिला वाढदिवस कोणत्या वारी येईल ?
-------------------------------------------------------------------
16. एका सांकेतिक भाषेत FRIEND हा शब्द COFBKA असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत RIGHT हा शब्द कसा लिहिला जाईल ?

17. PRT.KMO::JLN:?
18. ताशी 108 किमी वेगाने जाणारी 400 मीटर लांबीची 1 रेल्वे 30 सेकंदात बोगदा ओलांडते तर त्या बोगद्याची लांबी किती ?
19. अ हा ब चा भाऊ क हे अ चे वडील ड हा ई चा भाऊ व ई ब ची मुलगी आहे तर ड चा काका कोण ?
20. एका साधूने शिर्षासन केले आहे त्याचे तोंड पश्चिमेला आहे. तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल ?
-------------------------------------------------------------------
टिप्पणी पोस्ट करा