टेस्ट क्र-27 | मराठी व्याकरण + गणित
1. अनिल व सुनिल यांच्या भांडवलाचे गुणोत्तर 5:7 आहे व नफ्याचे गुणोत्तर 2:7 आहे. तर त्यांच्या मुदतीचे गुणोत्तर किती?
2. जर 1- x = 2/3 तर x= ?
3. 17 मुलांचे सरासरी वय 16.5 वर्ष आहे इतर मुलांची वये अनुक्रमे 14 , 18 आणि 19.5 वर्ष आहेत तर सर्व मुलांची सरासरी वय काय ?
4. एका शहराची लोकसंख्या 2001 साली 21,43,567 होती. ती 2011 साली 28,09,878 झाली तर लोकसंख्येत किती वाढ झाली?
5. दोन संख्यांची बेरीज 60 आहे. मोठी संख्या ही लहान संख्येच्या तिपटीपेक्षा , 8 ने जास्त आहे. तर त्या संख्या शोधा.
6. एका कारखान्यात वर्षाच्या सुरुवातीस काही कामगार होते सहा महिन्या नंतर त्यात 20% ने वाढ करण्यात आली एक वर्षाअखेर जर कारखान्यात 1260 कामगार असतील तर वर्षाच्या सुरुवातीस तिथे किती कामगार होते ?
7. 12.35 + 13.32 + 15.25 = ?
8. गणेशला गणितात १५० पैकी १०५ गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले?
9. (-19)³ = ?
10. 4000 रुपयाचे 10% दराने दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती होईल ?
11. अनिलच पहिल्या दिवशी 1 रू दुसर्या दिवशी 2 रू तिसर्या दिवशी 3 रु याप्रमाणे 365 दिवस बचत करतो तर 365 दिवसांनंतर त्याने बचत टाकलेली एकूण रक्कम किती ?
12. 512 चे घनमूळ किती?
13. क्रिकेट खेळाच्या पहिल्या 10 षटकांमध्ये धाव दर फक्त 3.2 होता. 282 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी उर्वरित 40 षटकांमध्ये धावांचा दर किती असावा?
14. सात अंकी सर्वात मोठी सम संख्या कोणती?
15. एका आयताची लांबी 20% ने वाढविली तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?
16. एका विद्यार्थ्याचे पाच विषयातील गुण पुढीलप्रमाणे आहेत. 63, 70, 77, 84, 91 तर त्याचे सरासरी गुण किती?
17. 1 ते 100 मध्ये एकूण मुळसंख्या किती आहेत?
18. एका षटकोनाचे कोणतेही तीन बिंदू जोडून त्रिकोण तयार केले असता जास्तीत जास्त किती त्रिकोण तयार होतील?
19. (112 x 54) = ?
20. एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1040 आहे. त्या शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक शिल्लक असेल तर एकूणशिक्षकांची संख्या किती?
21. ६०, १२ व ३६ यांचा मसावि काढा.
22. ? ÷ 15 = 12 , तर प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या कोणती?
23. एका संख्येच्या 5 पटीमधून 14 वजा करून येणारी वजाबाकी, त्याच संख्येच्या तिप्पटीमध्ये 22 मिसळून येणाऱ्या बेरजेइतकी आहे. तर ती संख्या कोणती?
24. ही मालिका बघा: 36, 34, 30, 28, 24, ... पुढे कोणती संख्या आली पाहिजे?
25. 12,15 व 20 याचा ला.सा.वी.=?
26) मराठी भाषा कोणत्या भाषांमधून विकसित झाली आहे ?
27) खालीलपैकी पररूप संधीचे उदाहरण कोणते?
28) 'ड' आणि ढ ही कोणती व्यंजने आहेत ती ओळखा ?
29) पुढील शब्द्यचे अनेकवचन लिहा _ सासू
30) भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात ?
31) पुढीलपैकी कोणत्या शब्दचे सामान्यरूप होत नाही.
32) खालीलपैकी दर्क्षक सर्वनाम ओळखा.
33) पाच हजार यातील पाच कोणते विशेषण आहे?
34) रीती वर्तमानाळातील क्रियापद खालीलपैकी कोणते?
35) खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय ओळखा.
36) 'चाकुमुळे' यातील मुळे हे कोणते अव्यय आहे?
37) जर अभ्यास केला, तर पास व्हाल.
38) उद्गारवाचक अव्यय ओळखा.
39) खालील वाक्यचा प्रयोग ओळखा. ' तू सावकाश चालतोस '
40) ' जे चकाकते ते सोने नसते ' या वाक्यातील विशेषण ओळखा.
41) पुढील शब्धचा समास सांगा. ' दररोज '
42) आभाळगत माया तुजी, आम्हावरी राहूदे |
43) खालील पैकी संस्कृत शब्ध ओळखा.
44) ' आदिवासी लोक शिक्षणात मागे असतात ', कर्ता ओळखा.
45) सिद्ध शब्द निवडा.
46) ' चला पानावर बसा ' या वाक्यतील शब्धशक्ती ओळखा.
47) खालीलपैकी अर्धविराम कोणता ते ओळखा.
48) अशुद्ध शब्द ओळखा.
49) 'उपभोग ' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता?
50) अलंकारिक शब्द साठी दिलेल्या पर्यायातील योग्य शब्द निवडा.' पांढरा कावळा '*
1 point
टिप्पणी पोस्ट करा