1. 2033
✔2. 2025
3. 2024
4. 2026
2) कार्बन-न्यूट्रल शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले?
1. आसाम
2. सिक्कीम
3. गोवा
✔4. केरळ
3) खालीलपैकी कोणत्या देशात 'जागतिक पॅरा अथलेटिक्स प्रिक्स 2022' आयोजित करण्यात आली?
1. चीन
✔2. दुबई
3. जर्मनी
4. नेदरलँड
4) Unfilled barrels : India's Oil story हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे?
1. अनिता पडवळ
✔2. ऋचा मिश्रा
3. समीक्षा शिंदे
4. प्रियंका गांधी
5) दीपक एका ठिकाणाहून उत्तरेकडे 35 कि.मी. चालल्यानंतर उजवीकडे वळून 17 कि.मी. चालला, नंतर उजवीकडे 35 कि.मी. चालून थांबला. तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर असेल?
✔1. 17km
2. 20 km
3. 21km
4. 16km
6) संदीपने चक्रवाढ व्याजाने उधार घेतलेली एक रक्कम समान हप्त्यात परतफेड केली, जर प्रत्येक हप्ता हा 882 रुपयाचा व दर 5% असेल, तर उधार घेतलेली रक्कम किती असेल?
1. 1720 रू
✔2. 1640 रू
3. 1650 रू
4. 1540 रू
7) 1988 साली प्रजासत्ताक दिन मंगळवारी होता. सुनिता प्रत्येक सोमवारी व गुरुवारी देवळात जाते, तर सन 1988 पासून 2000 पर्यंत ती गुढीपाडव्याच्या दिवशी किती वेळा देवळात गेली?
1. 4 वेळा
✔2. 3 वेळा
3. 6 वेळा
4. 8 वेळा
8) रामाने द.सा.द.शे. 12 दराने 850 रू शाम ला दिले, श्याम कडून 408 रू सरळव्याज घ्यायचे आहे , तर रामाला किती वर्षे वाट पाहावी लागेल?
✔1. 4 वर्षे
2. 5 वर्षे
3. 7 वर्षे
4. 8 वर्षे
9) समोरील वाक्याचा काळ ओळखा- छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मावळे लढले होते.
1. पूर्ण वर्तमान काळ
✔2. रीती भूतकाळ
3. पूर्ण भूतकाळ
4. रीती भविष्यकाळ
10) खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही?
1. एकवचनी
2. अनेकवचनी
3. बहुवचनी
✔4. एकाक्षरी
11) पुढील प्रश्नाचे योग्य उत्तर लिहा- प्रत्यक्ष कर्माची विभक्ती असते?
✔1. प्रथमा
2. द्वितीया
3. तृतीया
4. षष्ठी
12) पुढील शब्दाचा समानार्थी शब्द लिहा- ब्रीद
1. ओळ
2. दोस्ती
3. योजना
✔4. बाणा
13) पुढील वाक्याचा आकार ओळखा- मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो.
✔1. संयुक्त वाक्य
2. केवल वाक्य
3. मिश्र वाक्य
4. विकल्प बोधकवाक्य
14) पुढील नामाचा प्रकार ओळखा- त्याचे वडील म्हणजे भीमच आहेत.
1. धातुसाधित नाम
✔2. भाववाचक नाम
3. विशेष नाम
4. सामान्य नाम
15) पुढील नामाचा प्रकार ओळखा- या गावात बरेच मुंडे आहेत.
1. विशेष नाम
2. धातुसाधित नाम
3. भाववाचक नाम
✔4. सामान्य नाम
16) आंतरराष्ट्रीय दारिद्र्य निर्मूलन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करतात?
✔1. 17 ऑक्टोबर
2. 26 सप्टेंबर
3. 3 मार्च
4. 12 मे
17) नेपाळचे चलन खालीलपैकी कोणते होय?
✔1. नेपाळी रूपया
2. भारतीय रूपया
3. डॉलर
4. पेसो
18) संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करेल पैकी कोणत्या ठिकाणी झाली?
1. पुणे
✔2. मुंबई
3. नागपूर
4. बेळगाव
19) संयुक्त राष्ट्र दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो ?
1. 3 मार्च
2. 25 एप्रिल
✔3. 24 ऑक्टोबर
4. 25 जानेवारी
20) पुढील अनुसूचित जमाती खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतात- गोमित, पारधी, भिल्ल....
1. ठाणे
2. नंदुरबार
3. अकोला
✔4. धुळे
पोलिस भरती पेपर, महाराष्ट्र पोलिस भरती 2022, मुंबई पोलिस भरती पेपर 2019, पुणे पोलिस भरती पेपर, महाराष्ट्र पोलिस भरती अपडेट 2022, लोहमार्ग पोलिस भरती पेपर, मुंबई लोहमार्ग पोलिस भरती 2022, राज्य राखीव बल महाराष्ट्र पोलीस भरती 2022, महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2022, महाराष्ट्र गृह विभाग पोलीस भरती, महाराष्ट्र पोलीस भरती ऑनलाईन फॉर्म, महाराष्ट्र पोलीस भरती 2022 दिनांक, महाराष्ट्र पोलीस भरती टेस्ट सिरीज, दिल्ली टेस्ट सिरीज, चालू घडामोडी 2022, चालू घडामोडी 2022 मराठी, महाराष्ट्र चालू घडामोडी 2022, police bharti 2022 online test, police bharti online form date, police bharti update, police bharti 2022 test, police bharti question paper download, police bharti current affairs marathi, Maharashtra police bharti 2022 update
टिप्पणी पोस्ट करा