टेस्ट क्र-17 तलाठी भरती | talathi bharti 2022

1) 'ओटीत घालणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ-
1. ओटी भरणे 
2. दत्तक देणे
3. ओटी भरण्याचा कार्यक्रम असणे 
4. सांभाळ करण्याची जबाबदारी देणे
__________________________________________
2) मी नदीच्या काठाने फिरायला गेलो. या वाक्यातील 'काठाने' या शब्दात कोणता विभक्ती प्रत्यय आलेला आहे?
1. प्रथमा
2. द्वितीया
3. तृतीया
4. चतुर्थी
__________________________________________
3) 'आंधळी कोशिंबीर' या शब्दातून पुढील पैकी कोणता अर्थ सूचित होतो?
1. भाजी
2. फळ
3. खेळ 
4. पदार्थ 
__________________________________________
4) आजीने नातवाला गोष्ट सांगितली. या वाक्यातील कर्ता कोणता?
1. आजीने
2. गोष्ट
3. नातवाला 
4. सांगितली
__________________________________________
5) मी चाकूने पेन्सिल तासली. या वाक्यातील करणदर्शक पद ओळखा .
1. मी 
2. चाकूने 
3. पेन्सिल
4. तासली

__________________________________________
6) 'अ' चे आजचे वय 'ब' च्या वयाच्या दुप्पट आहे. दोघांच्या आजच्या वयाची बेरीज 48 वर्षे असल्यास 'अ' चे 5 वर्षानंतर चे वय किती असणार ?
1. 30 वर्षे 
2. 32 वर्षे 
3. 35 वर्षे 
4. 37 वर्षे 
__________________________________________
7) A व B एक काम 6 दिवसात पूर्ण करु शकतात. जर एकटा A तेच काम 18 दिवसात पूर्ण करु शकतो, तर B ला ते काम पूर्ण  करण्यासाठी किती दिवस लागतील?
1. 12 
2. 8
3. 9
4. 10
__________________________________________
8) माझ्या शाळेच्या पूर्वेला बँक आहे. माझे घर शाळेच्या दक्षिणेला आहे. बँकेच्या उत्तरेला मार्केट आहे. जर मार्केट ते बँक या अंतरा इतकेच अंतर घर ते शाळा यामध्ये असेल, तर शाळेच्या कोणत्या दिशेला मार्केट आहे?
1. आग्नेय 
2. वायव्य 
3. नैऋत्य
4. ईशान्य
__________________________________________
9) आई आणि तिच्या पाच मुलांचे सरासरी वय 15 वर्षे आहे. आईचे वय जर वगळले तर हे वय सात वर्षांनी कमी होते, तर आईचे वय किती वर्षे आहे?
1. 44
2. 45
3. 50
4. 52
__________________________________________
10) दोन रेल्वे एकाच दिशेने 74 किमी/तास व 38 किमी/तास वेगाने धावत आहेत. जर वेगवान रेल्वे दुसऱ्या रेल्वेला 15 सेकंदात ओलांडत असेल, तर त्या रेल्वेची लांबी किती?
1. 150 मीटर 
2. 128 मीटर 
3. 145 मीटर 
4. 165 मीटर 
__________________________________________
11) choose the correct form of noun for the given sentence.
 Toys hold great.......... to children.
1. attraction
2. fondness 
3. attractiveness
4. attractable
__________________________________________
12) choose the most suitable conjunction for the given sentence.
 The patient had to wait for a long time......... the doctor came late.
1. but 
2. and 
3. Yet
4. because
__________________________________________
13) Choose one of the alternative nearest in meaning to the keyword. MALEVOLENT 
1. extremely violent
2. wishing Evil towards others 
3. in poor voice 
4 insane 

__________________________________________
14) the City goes on growing.
1. antithesis 
2. personification 
3. metaphor 
4. Climax 
__________________________________________
15) give the meaning of phrase 'owe a debt :
1. Pay debt 
2. be in debt 
3. gratitude
4. debt 
__________________________________________
16) महाराष्ट्राचे सध्याचे माहिती आयुक्त खालीलपैकी कोण आहेत?
1. विजय चौधरी
2. सुमित मलिक 
3. अजय मेहता
4. तुकाराम मुंढे
__________________________________________
17) हिमाचल प्रदेशाची उन्हाळी राजधानी कोणती?
1. लडाख 
2. धर्मशाला 
3. उटी 
4. शिमला
__________________________________________
18) महिला t-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळणारी भारतातील सर्वात तरुण महिला क्रिकेटपटू कोण बनली आहे?
1. स्मृति मंधाना
2. यास्तीका भाटिया
3. सेफाली वर्मा
4. रीचा घोष
__________________________________________
19) खालीलपैकी कोणता वृक्ष महाराष्ट्र राज्याचा राज्य काळ्ंदवन वृक्ष आहे?
1. हिरवा चिपी 
2. पिवळा चिपि
3. पांढरा चीपी 
4. केशरी चीपी
__________________________________________
20) खालीलपैकी कोणती व्यक्ती 2022 चा ग्रॅमी पुरस्कार विजेते ठरले आहेत?
1. रिकी केज 
2. सोनू निगम 
3. शंकर महादेवन 
4. आजय आतुल 

__________________________________________

                      उत्तरतालिका
         
1)- 4         6)- 4            11)- 1         16)- 2
2)- 3         7)- 3            12)- 4         17)- 4
3)- 3         8)- 4            13)- 2         18)- 3
4)- 1         9)- 3            14)- 2         19)- 3
5)- 2       10)- 1            15)- 3         20)- 20
__________________________________________

⭕ ही टेस्ट तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत पोहचू शकता पाठवा..
जर तुम्हाला आपली टेस्ट आवडत असेल तर आपल्या मित्रांना पण पाठवत चला जेणेकरून तुमच्या मित्रांचा पण फायदा होईल आणि त्यांना सांगा की आपल्याच चॅनेल वर जॉईन व्हायला...

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने