1) 12% अल्कोहोल असलेल्या 40 लीटर द्रावणात किती पाणी ओतावे म्हणजे अल्कोहोलचे प्रमाण 8% होईल?
1. 12
2. 20
3. 16
4. 18
2) एका वस्तूची किंमत तिच्या 200 रुपये खरेदी किमतीपेक्षा किती जास्त टाकावे जेणेकरून 4% सूट दिल्यानंतरही विक्रेत्याला 20% नफा होईल?
1. 230 रू
2. 200 रू
3. 250 रू
4. 240 रू
3) D ही विषम संख्या असल्यास क्रमाने येणारी पुढील विषम संख्या कोणती?
1. D+1
2. D+2
3. D+3
4. D+4
4) सकाळी 9.00 : 90 , सायंकाळी 6.00 : ?
1. 45
2. 60
3. 90
4. 180
5) वर्तुळाचे क्षेत्रफळ 2464 चौ. से.मी. आहे तर त्याची त्रिज्या किती?
1. 28 सेमी
2. 30 सेमी
3. 25 सेमी
4. 32 सेमी
6) शब्द उच्चारल्या बरोबर विशिष्ट वस्तू-पदार्थ डोळ्यासमोर येतो, ती शब्दशक्ती कोणती?
1. निरुढा
2. अभिधा
3. लक्षणा
4. व्यंजना
7) गरज ही कल्पकतेची आई होय. या वाक्यातील 'आई' या शब्दाचा लक्षार्थ खालीलपैकी कोणता?
1. माता
2. माऊली
3. जन्मदात्री
4. उत्पत्तीचे कारण
8) खालीलपैकी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला केव्हापासून सुरुवात झाली?
1. 1850
2. 1978
3. 1868
4. 1878
9) लाख्यात प्रत्ययावरून कोणता काळ सूचित होतो?
1. भूतकाळ
2. वर्तमानकाळ
3. भविष्यकाळ
4. चालू वर्तमानकाळ
10) "तुम्ही म्हणाल तर, आम्ही देखील नाटकाला येऊ " - या वाक्यातील अव्यय ओळखा.
1. केवलप्रयोगी अव्यय
2. क्रियाविशेषण अव्यय
3. शुद्ध शब्दयोगी अव्यय
4. साधित शब्द योगी अव्यय
11) Synonym of PARITY
1. Closeness
2. Inequality
3. Difference
4 Disproportion
12) I can't afford .............. any of prof. Sehgal's lecture.
1. Miss
2. To missing
3. To miss
4. Missed
13) He was ill ________ a week and ________ all that time his mother was with him.
1. from : over
2. for ; over
3. for ; during
4. from ; during
14) Identify segment in the sentence which contains a grammatical error.
⭕ About half an hour ago I see Mr. Gupta in the college canteen.
1. Mr. Gupta in the
2. I see
3. About half an hour ago
4. college canteen
15) Something that bends and moves easily.
1. hard
2. Supple
3. Brittle
4. Stiff
16) जगातील पहिले ' दार्ट मिशन ' (double asteroid redirection test)खालील पैकी कोणत्या अंतराळ संस्थेने लॉंच केले?
1. ESA
2. ISRO
3. JAXA
4. NASA
17) 34 राज्य पक्षीमित्र संमेलन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पार पडले?
1. पुणे
2. सोलापूर
3. सातारा
4. सांगली
18) बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
1. तेलंगणा
2. उत्तर प्रदेश
3. आंध्र प्रदेश
4. महाराष्ट्र
19) खालीलपैकी कोणत्या शहरात काळा घोडा उत्सव साजरा केला जातो ?
1. मुंबई
2. चेन्नई
3. कोलकत्ता
4. दिल्ली
20) आपल्या संपूर्ण राज्याला 'अशांत क्षेत्र' म्हणून घोषित करणारे भारतातील राज्य कोणते?
1. आसाम
2. सिक्कीम
3. मणिपूर
4. नागालँड
1111
__________________________________________
Vanarakshak bharti 2022 , Vanarakshak bharti 2022 update, Vanarakshak bharti 2022 timetable,
Vanarakshak bharti 2022 syllabus, Vanarakshak bharti 2022 syllabus in marathi, forest guard new update , Vanarakshak bharti question paper
टिप्पणी पोस्ट करा