व
1) कुसुम घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 270 अंशात चालली व परत घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने 90 अंशात चालली.ती मुळ ठिकाणच्या कोठे आहे?
1. सरळ कोनात
2. कर्णात
3. काटकोनात
4. यापेक्षा वेगळे
2) नागेश आणि रमेश यांनी केलेल्या व्यापारात मिळालेल्या नफ्याची वाटणी 6 : 5 या गुणोत्तरात केली. त्यांच्या भांडवलाच्या मुदतीचे गुणोत्तर 2 : 1 असल्यास भांडवलाचे गुणोत्तर काय असेल?
1. 2:3
2. 3:4
3. 4:5
4. 3:5
3) एक व्यक्ती जर ताशी 9 किमी वेगाने प्रवास करत असेल, तर त्याला 243 किमी अंतर जाण्यासाठी किती कालावधी लागेल?
1. 27 तास
2. 18 तास
3. 22 तास
4. 29 तास
4) इंग्रजी शब्दावली मध्ये 26 अक्षरे असतात. वर्ण अक्षरांच्या समुहामधून स्वराची निवड होण्याची संभाव्यता काय आहे?
1. 6/26
2. 5/26
3. 7/26
4. 1/26
5) एका बॉक्स ची लांबी 50 टक्क्यांनी वाढविली तर त्याची रुंदी 10 टक्क्यांनी वाढते आणि उंची 60 टक्क्यांनी कमी होते, तर किती टक्क्यांनी आकारमान वाढेल किंवा कमी होईल?
1. 34% घट
2. 34% वाढ
3. 44% वाढ
4. 32% घट
6) choose the option with the appropriate question tag for the given sentence.
She dance beautifully, .............
1. didn't she?
2. does she?
3. did she?
4. doesn't she?
7) choose the appropriate article for the given sentence.
........... Sunset over the sea looked beautiful from..........seashore.
1. A,a
2. The, the
3. The, an
4. A,the
8) to the appropriate noun form to complete the given sentence:
Both my.......... live in London.
1. son-in-laws
2. sons-in-law
3. son-in-law
4. sons-in-laws
9) Choose the propagate preposition for the given sentence:
We were at the Salar Jung Museum.......... the entire day.
1. during
2. for
3. in
4. at
10) who is the most suitable determiner for the given sentence:
What would you like to eat? ........... thing would do.
1. little
2. Any
3. Many
4. no
11) पुढील शब्दाचे लिंग ओळखा- 'देवघर'
1. उभायलींग
2. नपुसकलिंग
3. स्त्रीलिंग
4. पुल्लिंग
12) ............ प्रयोगात काल त्याप्रमाणे क्रियापद चालते.
1. कर्तरी
2. भावे
3. कर्तरी
4. केवल
13) पुढील म्हणीचा अर्थ ओळखा- जन्माची माती होणे.
1. संपूर्ण पराभव होणे.
2. जीवन व्यर्थ होणे
3. झीज होणे
4. मरण पावणे
14) उधार या विशेषण पासून भाववाचक नाम घडविन्यासाठी खालीलपैकी कोणते प्रत्यय उपयोगात येतात?
1. ई , त्व
2. य , ई
3. ई , पणा
4. य , ता
15) पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा- कागाळी करणे.
1. नाश करणे
2. मदत करणे
3. तक्रार करणे
4. फार घाबरणे
16) 'देखो अपणा राज्य अभियान' खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे ?
1. केरळ
2. आसाम
3. गुजरात
4. अरुणाचल प्रदेश
17) देशातील पहिले प्राण्यांसाठी रुग्णवाहिका नेटवर्क खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने स्थापन केले?
1. आसाम
2. हिमाचल प्रदेश
3. आंध्र प्रदेश
4. केरळ
18) TRIFED खालीलपैकी कोणते राज्य 'आदर्श राज्य' म्हणून घोषित करण्यात आले?
1. आसाम
2. मणिपूर
3. सिक्कीम
4. केरळ
19) 'नो स्पिन' हे आत्मचरित्र खालील पैकी कोणाचे आहे?
1. मुरलिधरण
2. हरभजन सिंग
3. अनिल कुंबळे
4. शेन वॉर्न
20) सुशासन सप्ताहात खालीलपैकी कोणत्या तारखे दरम्यान पाळला जातो?
1. 1 ते 7 एप्रिल
2. 21 ते 28 मार्च
3. 20 ते 25 डिसेंबर
4. 4 ते 11 सप्टेंबर
|| उत्तरतालिका ||
1)-1 6)-4 11)-2 16)-4
2)-4 7)-2 12)-1 17)-3
3)-1 8)-2 13)-2 18)-2
4)-2 9)-2 14)-4 19)-4
5)-1 10)-2 15)-3 20)-3
मित्रांनो आपली टेस्ट आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन टेस्ट साठी आपले गणित मार्गदर्शन हेच @ganitmargdarshn वर जॉईन करा...
टिप्पणी पोस्ट करा