1) गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी करणाऱ्या पर्वत रांगा कोणत्या ?
💎बालाघाट डोंगर
2) महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे ?
💎सातपुडा
3) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत ?
💎धुळे
4) महाराष्ट्र स्थापनेच्या वेळी 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे होते ?
💎26
5) कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमावर कोणते शहर वसले आहे ?
💎नरसोबाची वाडी
6) महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता ?
💎सिंधुदुर्ग
7) युरी गागारीन हा पहिला अवकाश यात्री कोणत्या देशाचा नागरिक होता ?
💎 रशिया
8) सतीश धवन स्पेस सेंटर कोणत्या ठिकाणी स्थित आहे ?
श्रीहरीकोटा
9) चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो ?
💎50 मिनिटे
10) भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता ?
💎माहे
11) भारतातील पहिली तेल विहीर दिग्बोई कोणत्या राज्यात आहे ?
💎आसाम
12) भारतातील प्रसिद्ध कोणार्क सूर्य मंदिर कोणत्या राज्यात आहे ?
💎 ओडिसा
13) अलाहाबाद शहराचे नवीन नाव काय आहे ?
💎 प्रयागराज
14) भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या कोणत्या राज्यात आहे ?
💎 गुजरात
15) भारतात सर्वात जास्त वाघ कोणत्या राज्यात आहे ?
💎मध्य प्रदेश
16) गोल्डन सिटी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते ?
💎 अमृतसर
17) केंद्रीय कापूस संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे ?
💎 नागपूर
18) कर्नाटकातील कम्बाला ही शर्यत कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे ?
💎 म्हैस
19) भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणत्या शहरात आहे ?
💎अहमदाबाद
20) ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा कोणत्या जिल्ह्यात आहे ?
💎 रत्नागिरी
21) सार्क संघटनेची स्थापना कधी झाली ?
💎 8 डिसेंबर 1985
22) जीएसटी परिषदेचे अध्यक्ष कोण असतात ?
💎 केंद्रीय अर्थमंत्री
23) पेटीएम चे संस्थापक कोण आहेत ?
💎 विजय शेखर शर्मा
24) स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला ?
💎 आर.के. ष्णमुखन चेट्टी
25) मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक कोण आहेत ?
💎 प्रेमचंद्र रॉयचंद
26) द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला ?
💎 आर. सी. दत्त
27) पहिला कृषी आधारित अर्थसंकल्प कोणत्या राज्याने तयार केला ?
💎 कर्नाटक
28) कोणत्या अर्थतज्ञ लोकसंख्या शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाते ?
💎 जॉन माल्थस
29) 28 जून हा कोणाचा जन्मदिवस राष्ट्रीय सांख्यिकी दिवस म्हणून साजरा केला जातो ?
💎 पी. सी. महालनोबीस
30) वस्तू व सेवा कराचे ( GST ) घोषवाक्य कोणते आहे ?
💎 One Nation, One Tax, One Market
31) मुडदूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो ?
💎 ड जीवनसत्व
32) माणसाच्या शरीरातील सर्वसामान्य तापमान किती असते ?
💎 98.6⁰ F
33) पृथ्वीवर 120 किलोग्राम वजन असलेल्या व्यक्तीचे चंद्रावर वजन किती असेल ?
💎20 Kg
34) रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?
1) अॅमीटर
💎 स्पिग्मोमेनोमीटर
35) कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी वांझ पणा येतो ?
💎 Vit - E
36) चष्मा बनविण्यासाठी कोणत्या काचेचा वापर करतात ?
💎) फ्लिंट काच
37) यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे ?
💎 प्रीतिसंगम
38) देवदासी प्रथा विरुद्ध कोणत्या समाजसुधारक ने लढा दिला ?
💎म. वि. रा. शिंदे
39) भारतीय संविधान हे, "भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल", असे कोणी म्हटले?
💎 म. गांधी
40) कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात ?
💎)क्लोरोफिल
41) डायलिसिस ही उपचार पद्धती कोणत्या आजारात वापरतात ?
💎 मूत्रपिंड
42) महाराष्ट्र राज्याला सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याची लागते ?
💎 मध्ये प्रदेश .
43) महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी कोणत्या जिल्ह्यात चालते?
💎 रत्नागिरी.
44) महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा कोणता ?
💎 गोंदिया.
45) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्त्रियांची संख्या पुरुषा पेक्षा जास्त आहे ?
💎 रत्नागिरी.
46) महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर जिल्हा कोणता?
💎 सिंधुदुर्ग
.
47) महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना कोठे आहे ?
💎 नाशिक.
48) महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो?
💎 अंबोली (सिंधुदुर्ग)
.
49) महाराष्ट्रात वज्रेश्वरी गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत?
💎 ठाणे जिल्ह्यात.
50) विदर्भातील नंदनवन कोणते?
💎 चिखलदरा.
51) संत गजानन महाराजाची समाधी कोठे आहे?
💎 शेगाव जिल्हा बुलढाणा .
52) महाराष्ट्राचे आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे?
💎 नाशिक
53) महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो?
💎 नाशिक.
54) महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला कोणत्या पर्वताची रांग आहे?
💎 सातपुडा.
55) महाराष्ट्रात चुंनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत?
💎यवतमाळ.
56) महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांबीचा महामार्ग कोणता ?
💎 NH 6
.
57)cस्वातंत्र्य वीर सावरकरांचे जन्मस्थान कोणते?
💎 भगुर (नाशिक ).
58) महाराष्ट्रातील शिखांची दक्षिण काशी कोणती?
💎 नांदेड.
59) महाराष्ट्राचे जावारीचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात?
💎 सोलापूर.
60) छत्रपती शाहू महाराजांनी गुळाची बाजारपेठ कोणत्या जिल्ह्यात स्थापन केली?
💎कोल्हापूर येथे 1895 ला.
61) महाराष्ट्रातील कापसाची प्रसिद्ध बाजारपेठ कोठे आहे?
💎अमरावती.
62) पुणे जिल्ह्यातील कोणते शहर बटाट्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे?
💎 जुन्नर.
63) पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या काठी आहे?
💎भीमा.
64) महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखरकारखाना कोठे स्थापन करण्यात आला होता?
💎 प्रवरानगर(जी अहमदनगर ).
65) महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात ?
💎गोदावरी.
66) महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?
💎 गोदावरी.
67) महाराष्ट्रातील सर्वाधिक आवर्षंनग्रस्त जिल्हा कोणता?
💎 अहमदनगर.
68) संत गाडगेबाबाचे नाव दिलेले विद्यापीठ कोठे आहे ?
💎 अमरावती.
69) यशवंतरावांच्या समाधी स्थळास कोणते नाव देण्यात आले?
💎 प्रीतिसंगम
70) भारतातील पहिले पक्षी अभयअरण्य कोठे स्थापन करण्यात आले?
💎 कर्नाळा जिल्हा रायगड
.
71) राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी कोठे आहे?
💎 मोझरी (अमरावती)
72) महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या प्रकल्पास म्हणतात?
💎 कोयना प्रकल्प.
73) महाराष्ट्रातील मातीचे धरण ?
💎 गंगापूर (नाशिक)
74) महाराष्ट्रातील कोणत्या शहरास बावन्न दरवाज्यांचे शहर म्हणून ओळखले जाते?
💎 औरंगाबाद.
75) लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
💎 बुलढाणा.
76) महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापला आहे ?
💎 9.7 टक्के .
77) आंबा व प्रादेशिक फळ संशोधन केंद्र- वेंगुर्ला
78) प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन केंद्र - कोल्हापूर
79) काजु संशोधन केंद्र - वेंगुर्ला
80) वनऔषधी संशोधन केंद्र - वडगणे
81) तेलबिया व गळितधान्य संशोधन केंद्र - जळगांव
82) मोसंबी संशोधन केंद्र - श्रीरामपूर
83) सिताफळ संशोधन केंद्र - अंबाजोगाई
84) गहु संशोधन केंद्र - निफाड
85) कांदा संशोधन केंद्र - निफाड
86) नारळ संशोधन केंद्र - वेंगुर्ला
87) सुपारी संशोधन केंद्र - श्रीवर्धन
88) लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र - काटोल
89) केळी संशोधन केंद्र - यावल
90) भाजीपाला संशोधन केंद्र - वाकवली
91) कोरडवाहू जमीन संशोधन केंद्र - सोलापूर
92) ढग प्रयोगशाळा संशोधन केंद्र - महाबळेश्वर
93) ऊस संशोधन केंद्र - पाडेगांव
94) ताडोबा राष्ट्रीय उद्यान ➖ चंद्रपुर
95) नवेगाव राष्ट्रीय उद्यान ➖ गोंदिया
96) पेंच राष्ट्रीय उद्यान ➖ नागपुर
97) गुगामल राष्ट्रीय उद्यान ➖ अमरावती
98) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ➖ बोरीवली
79) काजु संशोधन केंद्र - वेंगुर्ला
80) वनऔषधी संशोधन केंद्र - वडगणे
81) तेलबिया व गळितधान्य संशोधन केंद्र - जळगांव
82) मोसंबी संशोधन केंद्र - श्रीरामपूर
83) सिताफळ संशोधन केंद्र - अंबाजोगाई
84) गहु संशोधन केंद्र - निफाड
85) कांदा संशोधन केंद्र - निफाड
86) नारळ संशोधन केंद्र - वेंगुर्ला
87) सुपारी संशोधन केंद्र - श्रीवर्धन
88) लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र - काटोल
89) केळी संशोधन केंद्र - यावल
90) भाजीपाला संशोधन केंद्र - वाकवली
91) कोरडवाहू जमीन संशोधन केंद्र - सोलापूर
92) ढग प्रयोगशाळा संशोधन केंद्र - महाबळेश्वर
93) ऊस संशोधन केंद्र - पाडेगांव
94) ताडोबा राष्ट्रीय उद्यान ➖ चंद्रपुर
95) नवेगाव राष्ट्रीय उद्यान ➖ गोंदिया
96) पेंच राष्ट्रीय उद्यान ➖ नागपुर
97) गुगामल राष्ट्रीय उद्यान ➖ अमरावती
98) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ➖ बोरीवली
___________________________________________________
How to Ace Maharashtra police bharti exam | Mumbai police bharti question paper | Maharashtra state police bharti recruitment | Maharashtra state police bharti constable recruitment | Police bharti mock test | Maharashtra police bharti physical test marks | Top 50 question paper for police bharti | Police bharti question paper online test | Police bharti online test 100 marks | Police bharti gk Questions in Marathi | Police Bharti Question Paper pdf | Police bharti question paper pdf in marathi |
Police Bharti Question Paper book | Police Bharti Question Paper 2021 | Police Bharti Online Test 2021
Police Bharti Question Paper book | Police Bharti Question Paper 2021 | Police Bharti Online Test 2021
तलाठी भरती 2022 ,
Talathi bharti 2022 ,
Talathi bharti update 2022 ,
Talathi bharti timetable ,
Maharashtra Talathi bharti 2022
तलाठी भरती सराव परीक्षा 2022
तलाठी भरती 2019 पेपर
तलाठी भरती मे 2022
तलाठी भरती 2019 चे पेपर
Talathi bharti timetables 2022
वनरक्षक भरती 2022 ,
Forest guard bharti 2022 ,
Forest guard update 2022 ,
Forest guard timetable ,
Maharashtra Forest guard bharti 2022
वनरक्षक भरती सराव परीक्षा 2022
वनरक्षक भरती 2019 पेपर
वनरक्षक भरती मे 2022
वनरक्षक भरती 2019 चे पेपर
Forest guard bharti timetables 2022
Talathi bharti 2022 ,
Talathi bharti update 2022 ,
Talathi bharti timetable ,
Maharashtra Talathi bharti 2022
तलाठी भरती सराव परीक्षा 2022
तलाठी भरती 2019 पेपर
तलाठी भरती मे 2022
तलाठी भरती 2019 चे पेपर
Talathi bharti timetables 2022
वनरक्षक भरती 2022 ,
Forest guard bharti 2022 ,
Forest guard update 2022 ,
Forest guard timetable ,
Maharashtra Forest guard bharti 2022
वनरक्षक भरती सराव परीक्षा 2022
वनरक्षक भरती 2019 पेपर
वनरक्षक भरती मे 2022
वनरक्षक भरती 2019 चे पेपर
Forest guard bharti timetables 2022
टिप्पणी पोस्ट करा