1) भीमाशंकर ➖ पुणे
2) परळी वैजनाथ ➖ बीड
3) औंढा नागनाथ ➖ हिंगोली
4) त्र्यंबकेश्वर ➖ नाशिक
5) घृष्णेश्वर ➖ औरंगाबाद
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
6) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री...
💎 यशवंतराव चव्हाण
8) महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका...
👉 मुंबई
9) महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र...
👉 मुंबई (1927)
10) महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र...
👉 मुंबई (2 ऑक्टोबर 1972)
11) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण...
👉 गंगापूर (गोदावरी नदीवर -जि.नाशिक)
12) महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य...
👉 कर्नाळा (रायगड)
13) महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र...
👉 खोपोली (रायगड)
14) महाराष्ट्रातील पहिला अनुविद्युत प्रकल्प...
👉 तारापुर
15) महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ ...
👉 मुंबई (1957)
16) महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ...
👉 राहुरी (1968 जि. अहमदनगर)
17) महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना...
👉 प्रवरानगर (1950 जि. अहमदनगर)
18) महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प जमसांडे...
👉 देवगड (जि. सिंधुदुर्ग)
19) महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र...
👉 आर्वी (पुणे)
20) महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प...
👉 चंद्रपुर
21) महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक...
👉 दर्पण (1832)
22) महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक...
👉 दिग्दर्शन (1840)
23) महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र ...
👉 ज्ञानप्रकाश (1904)
24) महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा...
👉 पुणे (1848)
25) महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा ...
👉 सातारा (1961)
26) महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी ...
👉 मुंबई (1854)
27) महाराष्ट्रचे पहिले पंचतारांकित हॉटेल...
👉 ताजमहाल, मुंबई
28) एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ति...
👉 श्री. सुरेन्द्र चव्हाण
29) भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ति ...
👉 महर्षि धोंडो केशव कर्वे
30) रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ति...
👉 आचार्य विनोबा भावे
31) महाराष्टाचे पहिले रँग्लर...
👉 रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे
32 महाराष्ट्रातील पहिल्या महिल्या डॉक्टर ...
👉 आनंदीबाई जोशी
33) महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा...
👉 वर्धा जिल्हा
34) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष ...
👉 न्यायमूर्ती महादेव रानडे
35) महाराष्ट्रातील पहिली रेल्वे ( वाफेचे इंजिन )...
👉 मुंबई ते ठाणे (16 एप्रिल1853 )
36) महाराष्ट्रातील पहिली रेल्वे (विजेवरील) ...
👉 मुंबई ते कुर्ला (1925)
37) महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक ...
👉 सुरेखा भोसले (सातारा)
38) महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा...
👉 सिंधुदुर्ग
39) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा...
👉कुसुमावती देशपांडे
40) महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त ...
👉 डॉ. सुरेश जोशी
41) महाराष्ट्रातील कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग...
👉 वडूज
42) ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट...
👉 श्वास
43) राष्ट्रपती पदक प्राप्त दुसरा मराठी चित्रपट...
👉 श्वास
44) राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट...
👉 श्यामची आई
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌏 थोडक्यात IMP महाराष्ट्राचा भूगोल 🌍
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
45) महाराष्ट्राची निर्मिती – १ मे १९६०
46) महाराष्ट्राचे क्षेत्रफळ – ३,०७,७१३ चौ.किमी.
47) महाराष्ट्राची लोकसंख्या (२०११ नुसार) – ११,२३,७२,९७२
48) महाराष्ट्राची राजधानी – मुंबई
49) महाराष्ट्राची उपराजधानी – नागपूर
50) महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी - पुणे
51) महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी - कोल्हापूर
52) महाराष्ट्राचा आकार – त्रिकोणाकृती
53) महाराष्ट्राला लागून असलेला समुद्रकिनारा – ७२० कि.मी.
54) महाराष्ट्रातील जिल्हे – ३६
55) महाराष्ट्रातील तालुके – ३५८
56) महाराष्ट्रातील महानगरपालिका – २७
57) महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा – ३४
58) महाराष्ट्रातील महसूल विभाग (प्रशासकीय) महाराष्ट्रातील
प्रादेशिक विभाग – ५
59) महाराष्ट्रातील कृषी हवामान विभाग – १
60) महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार – १५८’ उत्तर ते २२ उत्तर
61) महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार – ७२६ पुर्व ८९’ पूर्व रेखांश
62) महाराष्ट्राचे स्थान – उत्तर – पूर्व गोलाधार्त आहे.
63) क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा भारतात क्रमांक – तिसरा
64) क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राची टक्केवारी – ९.३६%
65) भारताच्या लोकसंख्येनुसार महाराष्ट्राचा भारतात
क्रमांक – दुसरा
66) भारताच्या लोकसंख्येनुसार महाराष्ट्राची टक्केवारी – ९.२८%
67) मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यात जिल्हा
परिषदा नाहीत.
68) मुंबई शहर या जिल्ह्यात एकही तालुका नाही.
69) महाराष्ट्राच्या दक्षिणेला असलेले राज्य – मोवा व कर्नाटक
70) महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेले राज्य – छत्तीसगड
71) महाराष्ट्रच्या आग्नेयेला असलेले राज्य – तेलंगणा
72) महाराष्ट्राच्या वायव्येला असलेले राज्य – गुजरात, दादरा, नगर हवेली.
73) महाराष्ट्राच्या अति उत्तरेकडील जिल्हा – नंदुरबार
74) महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडील जिल्हा – सिंधुदुर्ग
75) महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा – गडचिरोली
76) महाराष्ट्राच्या अतिपश्चिमेकडील जिल्हा – पालघर
77) सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा – ठाणे (२५km)
78) सर्वात जास्त समुद्रकिनारा - रत्नागिरी (२३७km)
79) महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा – नंदूरबार
80) महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा – सिंधुदुर्ग
81) महाराष्ट्रातील दुसरा पर्यटन जिल्हा – औरंगाबाद
82) महाराष्ट्रातील तिसरा पर्यटन जिल्हा – नागपूर
83) महाराष्ट्राचा राज्यप्राणी - शेकरूखार
84) महाराष्ट्राचा राज्यपक्षी - हरियाल
85) महाराष्ट्राचे राज्यपूल – ताम्हन/जाराल
86) महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरा - ब्ल्यू मॉरमोन
87) महाराष्ट्राचे राज्य वृक्ष - आंबा
88) महाराष्ट्राची राजभाषा – मराठी
89) महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा मध्यप्रदेश राज्याची लागून आहे.
90) महाराष्ट्राला सर्वात कमी सीमा गोवा राज्याची लागून आहे.
91) विदर्भाचे काश्मीर व नंदनवन – चिखलदरा
92) महाराष्ट्राचे नंदनवन- महाबळेश्वर
93) महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडणारे
ठिकाण – आंबोली (सिंधुदुर्ग)
94) महाराष्ट्रातील सर्वात जास्त दिवस पाऊस पडणारे
ठिकाण – गगनबावडा (कोल्हापूर)
95) महाराष्ट्रातील सर्वात कमी पाऊस पडणारे ठिकाण
- दहीवड व म्हसवड (सातारा)
96) महाराष्ट्रा नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य
जास्त पडतो.
97) उन्हाळ्यामध्ये पडणाऱ्या पावसाला किनारी भागात
आंबेसरी / आमसरी असे म्हणतात.
98) उन्हाळ्यामध्ये पडणाऱ्या पावसाला पठारी भागात अवकाळी
किंवा वळवाचा पाऊस असे म्हणतात.
99) हवामान संक्रामणाचा महिना – ऑक्टोबर
100) महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस जूलै महिन्यात पडतो.
101) समुद्रासपाटीपासून उंच जावे तसे तापमान कमी होत जाते..
102) महाराष्ट्रात सर्वात जास्त आढळणारी मृदा – काळी मृदा
103) काळ्या मृदेची निर्मिती बेसाल्ट खडकापासून होते
104) टिटॅनी फेरस मॅकोटाईट या घटकामुळे काळ्या मृदेला
काळा रंग येतो
105) काळ्या मृदेला रेगूर / रेगूड / कापसाची काळी मृदा
असेही म्हणतात
106) कापूस हे रेगूर मृदेतील अतिशय महत्त्वाचे पिक आहे.
107) मृदा व जलसंधारण आयुक्तालय – औरंगाबाद
108) महाराष्ट्राचे वनांखालील एकूण क्षेत्र – २०.१२%
109) महाराष्ट्र राज्य वनविभागाचे मुख्यालय – नागपूर
110) महाराष्ट्रातील सर्वात जास्त वने असणारा जिल्हा – गडचिरोली
111) महाराष्ट्रातील सर्वात कमी वने असणारा जिल्हा – लातूर
तलाठी भरती 2022 ,
Talathi bharti 2022 ,
Talathi bharti update 2022 ,
Talathi bharti timetable ,
Maharashtra Talathi bharti 2022
तलाठी भरती सराव परीक्षा 2022
तलाठी भरती 2019 पेपर
तलाठी भरती मे 2022
तलाठी भरती 2019 चे पेपर
Talathi bharti timetables 2022
वनरक्षक भरती 2022 ,
Forest guard bharti 2022 ,
Forest guard update 2022 ,
Forest guard timetable ,
Maharashtra Forest guard bharti 2022
वनरक्षक भरती सराव परीक्षा 2022
वनरक्षक भरती 2019 पेपर
वनरक्षक भरती मे 2022
वनरक्षक भरती 2019 चे पेपर
Forest guard bharti timetables 2022
How to Ace Maharashtra police bharti exam | Mumbai police bharti question paper | Maharashtra state police bharti recruitment | Maharashtra state police bharti constable recruitment | Police bharti mock test | Maharashtra police bharti physical test marks | Top 50 question paper for police bharti | Police bharti question paper online test | Police bharti online test 100 marks | Police bharti gk Questions in Marathi | Police Bharti Question Paper pdf | Police bharti question paper pdf in marathi |
Police Bharti Question Paper book | Police Bharti Question Paper 2021 | Police Bharti Online Test 2021
टिप्पणी पोस्ट करा