Talathi bharti + forest guard test

टेस्ट सोडवा click here 👇👇

1) खालीलपैकी कोणत्या शहरात संपूर्णपणे डिजिटल तिकीट प्रणालीसह बस सेवा सुरू करणारे पहिले शहर ठरले आहे❓
1. लखनऊ
2. अहमदाबाद 
3. मुंबई
4. बेंगलोर

Current affairs marathi 
2) देशातील खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकतेच एप्रिल 2022 मध्ये सांस (SAANS) नावाचे सामाजिक जागृतीचे अभियान सुरू केले❓
1. केरळ 
2. आंध्र प्रदेश
3. तेलंगणा
4. कर्नाटक

3) 40 वी आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2022 या स्पर्धेचे आयोजन खालीलपैकी कोणत्या देशात करण्यात आली आहे❓
1. जपान 
2. इडली 
3. फिलिपिन्स 
4. इंडोनेशिया

4) 'व्हाईटली गोल्ड अवार्ड' खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो❓
1. साहीत्य 
2. खेळ 
3. समाजसेवा
4. वन्यजीव आणि जैवविविधता संरक्षण.

5) खालील पैकी कोणत्या राज्याने अलीकडेच क्रीडा पत्रकारितेचे 100 वे वर्ष साजरे केले❓
1. आसाम
2. जम्मू आणि काश्मीर 
2. सिक्कीम
4. अरुणाचल प्रदेश

6) choose the correct synonym of : Vigilance 
1. watchfulness 
2. Advantages 
3. Incompatible 
4. Distressed 

7. Choose the correct meaning of given idiom and phrase;
A duck's egg
1. Thirteen 
2. Weak point 
3. In disorder
4. A zero 

8) Choose the correct spelling word.
a. Gentle      b. Gallery    c. February 
1. Only a
2. Only b, c
3. Only a, c
4. Only b

9) Choose the correct question tag.;
You will have some tea,.............?
1. Won't you 
2. Will not you 
3. Won't we
4. Will we

10) Add the appropriate question tag ;
Let's go
1. Shan't we 
2. Will you 
3. Won't you 
4. Shall we 

11) 6000 रुपयांचे 6% वार्षिंक मुद्द्लाचे 8 महिन्याचे सरळव्याज किती❓
1. 216
2. 230
3. 240
4. 215

12) 52 पत्ते असलेल्या पॅक मधून यादृश्चिक पद्धतीने एक कार्ड काढले असता निवडलेले कार्ड लाल किंवा राजा असण्याची संभाव्यता काढा.
1. 7/13
2. 52/221
3. 7/26
4. 4/13

13) एका घड्याळात प्रत्येक तासाला त्या घड्याळात जितके वाजले असतील तितके टोल पडतात. तर त्या घड्याळात दुपारी 1 वाजे पासून रात्री 10 वाजेपर्यंत किती टोल पडतील❓
1. 45
2. 65
3. 70
4. 55

14) एका पाण्याच्या टाकीचा 1/3 भाग भरण्यासाठी 15 मिनिटे लागतात. तर उर्वरित टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल ❓
1. 44
2. 66
3. 65
4. 72

15) षटकोनाचे कोणतेही तीन बिंदू जोडून त्रिकोण तयार केले, तर जास्तीत जास्त किती त्रिकोण तयार होतील❓
1. 22
2. 20
3. 24
4. 26

16) वा वा ! या आव्ययातून खालीलपैकी कोणता भाव व्यक्त होतो❓
1. हर्षदर्शक 
2. प्रशंसादर्शक 
3. विरोध दर्शक
4. यापैकी नाही

17) अपूर्ण वर्तमान काळातील वाक्य ओळखा.
1. मुले खेळत होती.
2. मुले खेळत असतील.
3. मुले खेळत आहेत.
4. मुले खेळत राहणार 

18) पुढीलपैकी तत्सम शब्द ओळखा.
1. धरा
2. पृथ्वी 
3. धरती
4. जमीन

19) काल म्हणे मुलांनी गडबड केली. या वाक्यात पुढीलपैकी कोणते अवयव वापरले आहे❓
1. संबोधन दर्शक 
2. संमतीदर्शक 
3. व्यर्थ उद्गारवाची 
4. यापैकी नाही

20) कोळी या शब्दाचे अनेक वचन पुढीलपैकी कोणते❓
1. कोळे 
2. कोळ्या
3. कोळी
4. कोळा 
तलाठी भरती 2022 ,
Talathi bharti 2022 ,
Talathi bharti update 2022 ,
Talathi bharti timetable ,
Maharashtra Talathi bharti 2022
तलाठी भरती सराव परीक्षा 2022
तलाठी भरती 2019 पेपर
तलाठी भरती मे 2022
तलाठी भरती 2019 चे पेपर
Talathi bharti timetables 2022


वनरक्षक भरती 2022 ,
Forest guard bharti 2022 ,
Forest guard update 2022 ,
Forest guard timetable ,
Maharashtra Forest guard bharti 2022
वनरक्षक भरती सराव परीक्षा 2022
वनरक्षक भरती 2019 पेपर
वनरक्षक भरती मे 2022
वनरक्षक भरती 2019 चे पेपर
Forest guard bharti timetables 2022


टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने