3 व 4 मे चालू घडामोडी | current affairs marathi

1) 1 मे 2022 महाराष्ट्र राज्याचा कितवा स्थापना दिन साजरा केला गेला❓
1. 59 वा 
2. 61 वा 
✔3. 62 वा
4. 63 वा

2) भारताचे नवीन परराष्ट्र सचिव म्हणून खालीलपैकी कोणी पदभार स्वीकारला❓
✔1. विनय मोहन क्वात्रा
2. रासेज महांंनी
3. अलौक श्रीधर
4. सुमेध नारायण 

3) खालीलपैकी कोणता दिवस नुकताच 'जागतिक हास्य दिवस' म्हणून साजरा करण्यात आला❓
✔1. 1 मे
2. 2 मे 
3. 3 मे
4. 4 मे

4) खालीलपैकी कोणता दिवस 'आंतरराष्ट्रीय खगोल विज्ञान दिन' म्हणून साजरा केला गेला❓
1. 1 मे
✔2. 2 मे
3. 3 मे
4. 4 मे

5) इंडियन पोस्ट पेमेंट बँकेला आपल्या सेवेचा विस्तार करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने  खालीलपैकी किती कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे❓
1. 930 कोटी रुपये 
2. 960 कोटी रुपये 
3. 830 कोटी रुपये 
✔4. 820 कोटी रुपये 

6) खालीलपैकी कोणता देश कोविड लसीकरण थांबविणारा जगातील पहिला देश बनला आहे❓
1. ब्राझील 
✔2. डेन्मार्क 
3. सीरिया 
4. उत्तर कोरिया

7) सध्या चर्चेत असलेली हर्षदा शरद गरूड ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ❓
1. रेसलिंग 
✔2. वेटलिफ्टिंग
3. धावपट्टू 
4. स्विमिंग

8) जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिवस कधी साजरा केला जातो ❓
✔1. 3 मे
2. 4 मे
3. 5 मे
4. 6 मे

9) 

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने