मित्रांनो आज जी चालू घडामोडी टेस्ट दिली ती संभाव्य आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये या मधील 1 ते 2 प्रश्न नक्कीच येईल.. सोडवा आणि मित्रांना पण शेअर करा..
1) 'फेमिना मिस इंडिया 2022' या पुरस्काराची नुकतीच कितवी आवृत्ती पार पडली❓
*
61 वी
68 वी
58 वी
57 वी
2) 68 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट गायक पुरस्कार कोणाला मिळाला❓
*
राहुल देशपांडे
अजय अतुल
श्रेया घोशाल
शंकर महादेवन
3) 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये कृष्ण बाल चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला❓
*
चिंटू-2
ताऱ्यांचे बेट
सुमी
नाळ
4) राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कोणत्या मंत्रालयाद्वारे दिला जातो❓
*
समाज कल्याण मंत्रालय भारत
आदिवासी विकास मंत्रालय
माहिती व प्रसारण मंत्रालय
1 व 3
5) माहिती व प्रसारण मंत्री कोण आहेत❓
*
जेपी नड्डा
स्मृति इराणी
आनुराग ठाकुर
सनी देओल
6) 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट चित्रपटास अनुकूल राज्य कोणते ठरले आहे ❓
*
महाराष्ट्र
मध्यप्रदेश
तेलंगाना
तामिळनाडू
7) 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केंव्हा झाली❓
*
21 जुलै 2022
22 जुलै 2022
23 जुलै 2022
20 जुलै 2022
8) 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार कोणाला जाहीर झाला ❓
सोनाली कुलकर्णी
अपर्णा बालामुराली
आलिया भट्ट
पुजा हेगदे
9) नुकतीच घोषणा झालेला 68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा कोणत्या वर्षीचा आहे❓
2019
2020
2021
2022
10) नुकतेच राष्ट्रपती पदावर निवडून आलेल्या द्रौपदी मुर्मु यांनी खालीलपैकी कोणते पद भूषविलेले नाही❓
आमदार
नगरसेवक
राज्यपाल
महापौर
टिप्पणी पोस्ट करा