टेस्ट क्र-80 | सामान्य ज्ञान | general knowledge

मित्रांनो आज सामान्य-ज्ञान विषयाची टेस्ट आपण टाकली आहे. तुम्ही सोडवा व मित्रांना पण शेअर करा खूप चांगली टेस्ट आहे.
1. 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे  ?
नागपूर
यवतमाळ
वर्धा
वाशीम
2. यावर्षी कोणत्या राज्याच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाली ?
पश्चिम बंगाल
मणिपूर
आसाम
हिमाचल प्रदेश
3. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती ?
ठाणे
मुंबई
पुणे
नागपूर

4. इचलकरंजी महाराष्ट्रातील कितवी महानगरपालिका म्हणून घोषित करण्यात आली आहे ?
29 वी
28 वी
27 वी
26 वी
1111
5. महाराष्ट्रातील 27 वि महानगरपालिका कोणती आहे ?
पनवेल
सोलापूर
चंद्रपूर
नाशिक
1111
6. पाकिस्तान या देशाचे पंतप्रधान कोण आहेत ?
शहबाज शरीफ
नवाज शरीफ
शेर बहादूर देउबा
इम्रान खान

7. श्रीलंका या देशाचे पंतप्रधान कोण आहेत ?
रानिल विक्रमसिंघे
बोरिस जॉन्सन
शेर बहादूर देउबा
महिला राजपक्षे

8. पुलित्झर पुरस्कार हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
संगीत
विज्ञान
पत्रकारिता
कृषी
9. भारतात पहिली लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक कोणत्या साली झाली ?
1955
1950
1952
1962

10. धनविधेयक प्रथम कोणत्या सभागृहात सादर करावे लागते ?
विधानसभा
विधान परिषद
राज्यसभा
लोकसभा

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने