टेस्ट क्र-73 | चालू घडामोडी | current affairs marathi


1) 2022 ची मिस इंडिया ही सौंदर्य स्पर्धा कोणी जिंकली❓
सिन्नी सेट्टी
रुबल शेखावत
आर्या वानखेडे
1 व 2
2) नुकत्याच संपन्न झालेल्या सतराव्या सिंगापूर राष्ट्रीय स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने किती गोल्ड मेडल जिंकले❓
9
8
10
12

3) खालीलपैकी कोणी नुकतेच ऑपरेशन नार्कोस नावाचे आभियान सुरू केले❓
RPF
CRPF
SRPF
NDRF
4) खालील पैकी कोणी मलेशिया ओपन 2022 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले❓
पिटर फेडरीकसन
पी.व्ही.सिंधू
यामागुची आकाने
व्हिक्टर एक्सीलेसन

5) खालीलपैकी कोणता दिवस जागतिक पशुजन्य रोग दिवस म्हणून साजरा केला जातो❓
6 जुलै
7 जुलै
8 जुलै
9 जुलै

6) 7 व 8 जुन 2022  या कालावधीत G-7 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती❓
जकार्ता
कॅलिफोर्निया
बालि
दिल्ली

7) खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकतेच 'नारी को नमन' या योजनेची सुरुवात केली❓
हिमाचल प्रदेश
उत्तराखंड
तमिळनाडू
मध्य प्रदेश

8) खालीलपैकी कोणाची नुकतीच भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष पदी निवड करण्यात आली❓
तरुण कपूर
शरद इक्बाल सिंग लालपुरा
आर. दिनेश
संजीव बजाज

9) 13 एक्सप्रेस वे असणारे भारतातील एकमेव राज्य कोणते❓
आंध्र प्रदेश
उत्तर प्रदेश
महाराष्ट्र
कर्नाटक
10) 'खार्ची पूजा' हा खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा करण्यात केला जाणारा एक प्रमुख सण आहे❓
मेघालय
त्रिपुरा
सिक्किम
ओडिशा

11) जपान चे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांचे नुकतेच वयाच्या 67 व्या वर्षी निधन झाले त्यांना कोणत्या वर्षी भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले❓
2019
2020
2021
2022

12) खालीलपैकी कोणत्या देशाचे पंतप्रधानाने नुकतेच जुलै 2022 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला❓
युक्रेन
ब्रिटन
मलेशिया
श्रीलंका

13) भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच खालीलपैकी कोठे स्वामी रामानुजाचार्य यांच्या पुतळ्याचे अनावरण केले❓
श्रीनगर
गंगटोक
लढाख
कोहिमा

14) उत्तर भारतातील पहिले 'बांबू गाव' खालीलपैकी कोणत्या राज्यात उभारले जात आहे❓
उत्तराखंड
जम्मू काश्मीर
उत्तर प्रदेश
हिमाचल प्रदेश

15) 'बिमस्टेक' या संघटनेने नुकताच 2022 मधील आपला कितवा स्थापना दिन साजरा केला❓
19 वा
22 वा
24 वा
25 वा

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने