मित्रानो आज आपण गणिताची 50 मार्क ची टेस्ट घेत आहोत... सर्वांनी सोडवा ...
1. 3 कागद टाईप करण्यास 40 मिनिटे लागतात तर 12 कागद टाईप करण्यास किती वेळ लागेल ?
*
2.10 तास
2.20 तास
2.30 तास
2.40 तास
2. 12 सायकलींची किंमत 36000 रु आहे. तर अशा 18 सायकलींची किंमत किती ?
*
24000रु
90000रु
57000रु
54000रु
3. एक स्कूटर 10 लिटर पेट्रोलवर 450 मी अंतर कापू शकते .तर 180 किमी अंतर कापण्यासाठी किती पेट्रोल लागेल ?
*
4 लिटर
5 लिटर
6 लिटर
3 लिटर
4. 76 चा शेकडा 20 काढा
*
16.2
15.2
18.2
17.2
5) दोन नळ एका टाकीला क्रमशः 2 तास आणि 3 तासात भरतात जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास टाकी भरण्यास किती वेळ लागेल ?
*
5 तास
यापैकी नाही.
30 तास
1तास 12 मिनिटे
6) एक काम करण्यासाठी 9 मजुरांना 8 दिवस लागतात तर तेवढेच काम करण्यासाठी 12 मजुरांना किती दिवस लागतील ?
*
6 दिवस
4 दिवस
5 दिवस
7 दिवस
7. एका संस्थेत मुला मुलींचे प्रमाण 8:5 असे आहे जर मुलींची संख्या एकूण 160 आहे तर संस्थेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती ?
*
416
100
250
260
8. खंडेराव पाटलांनी जुना ट्रॅक्टर 85,000ला खरेदी करताना मध्यस्थास 3% कमिशन दिले तर त्यांना ट्रॅक्टरसाठी एकूण किती रुपये मोजावे लागले ?
*
85000
93500
90000
87550
9. एक वस्तू 243 रूपयांना विकली तेव्हा 19% तोटा झाला तर वस्तुची मुळ किंमत किती ?
*
290
300
310
320
10.जगदीश, राजेस ,पंकज यांनी सुरू केलेल्या सॉफ्टवेअरच्या व्यवसायात 84000रूपयांचा नफा झाला त्यांनी अनुक्रमे 2:3:7 मुडीज या प्रमाणात नफ्याचे वाटप केले तर राजेसचा वाटा किती ?
*
14000
21000
490000
28000
11. (67)² = ?
*
3749
4489
5469
5666
12. एका मैदानावर 7 खेळाडूंनी प्रत्येकाने प्रत्यक्ष कशी एकेकदा हस्तालोंदन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील ?
*
42
63
21
29
13. एक नाव संथ पाण्यामध्ये 13 किमी /तास जाते जर पाण्याचा प्रवाह 4 किमी/ तास असेल तर पाण्याचा प्रवाहाच्या दिशेने 68 किमी जाण्यासाठी नावेला किती वेळ लागेल ?
*
4 तास
7 तास
6 तास
5 तास
14. एक धावपटू 200 मी. अंतर 24 सेकंदात पार करतो तर त्याचा ताशी वेग किती ?
*
20 किमी
24 किमी
28.5 किमी
30 किमी
15. 18 , 24 यांचा लसावी किती ?
*
100
72
80
84
16. 1280 रुपयास घेतलेली साडी विकल्यानंतर शेकडा 20तोटा आला तर ती साडी की तो रूपयास विकली असावी ?
*
1012
1020
1024
1018
17. 1 ते 100 पर्यंतच्या अंकांमध्ये 1 हा अंक किती वेळा येतो?
*
19
21
20
18
18. 4/7 - 2/7=?
*
8/7
6/7
2/7
7/2
19. 225 वर्गमूळ किती?
*
15
16
14
25
20. 1 ते 200 मधील दोन अंकी संख्या किती?
*
90
10
89
25
21) 346x40+15=किती
*
19030
12475
14040
13855
22) एका आयताच्या बाजू 5 सेमी व 3 सेमी आहेत. त्या आयाताऐवढीच परिमिती असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा.(किती)?
*
20 चौसेमी
30 चौसेमी
16 चौसेमी
18 चौसेमी
23) GN, HM, IL,JK, ? प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अक्षर समुह कोणता ते ओळखा?
*
KM
KJ
KL
LM
24) 13 : 196 :: 16:? प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती ते ओळखा?
*
289
144
121
324
25) प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती ते ओळखा. 16, 25, 36, 49, 64, ?
*
81
96
144
121
26. DEF, DEF2, DE2F2, _____, D2E2F3
*
D3EF3
DEF3
D2E3F
D2E2F2
27. एक 200 मीटर लांबीचे रेल्वे तिच्या दुप्पट लांबीचे प्लॅटफॉर्म 36 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती ❓
*
60 km/hr
70 km/hr
55 km/hr
45 km/hr
28. जर AGF = ZXU :: GIL = ?
*
TRO
TSU
WVU
DXY
29. षट्कोनचे कोणतेही तीन बिंदू जोडून त्रिकोण तयार केले तर एकूण किती त्रिकोण तयार होतील ❓
*
20
34
26
27
30) 3:40 वाजता, घड्याळाचा तासाचा काटा आणि मिनिटांचा काटा यात किती अंशाचा कोण तयार होतो ?
*
120°
125°
130°
135°
31). राधिकाच्या बहिणीच्या नवऱ्याचा मुलगा राधिकाचा कोण ?
*
भाऊ
पुतण्या
भाचा
मुलगा
32) प्रियांका गणपतीच्या मूर्ती समोर हात जोडून उभी होती तिच्या उजव्या हाताला उत्तर दिशा होती तर गणपतीच्या मूर्तीचे तोंड कोणत्या दिशेला असेल ?उत्तर
*
पूर्व
उत्तर
पश्चिम
दक्षिण
33) B हा Q चा पिता आहे. B ला फक्त दोन मुले आहेत. Q हा R चा भाऊ आहे. R ही P ची मुलगी आहे. A ही P ची नात आहे. S हा A चा पिता आहे. S, Q शी कसा संबंधित आहे?
*
मुलगा
जावई
भाऊ
मेव्हणा
34) 10 मीटर + 100 सेमी = ?
*
110 मीटर
11 मीटर
111 मीटर
10 मीटर
35) मालिका पूर्ण करा .17,26,37,50,?
*
63
64
65
66
36) B आणि C भावंड आहेत. M ला दोन मुले आहेत आणि तो E चा मुलगा आहे, जो H चा सासरा आहे. H ला एकच मुलगा आहे. C ही E ची नात नाही. B चा E शी कसा संबंध आहे?
*
नात
पुत्र
मुलगी
पत्नी
37) 15 ऑगस्ट, 2010 हा दिवस कोणता असेल?
*
रविवार
सोमवार
मंगळवार
शुक्रवार
38) जर 420886 = BALOON असेल तर 840260 त्यांचा कोड काय ?
*
LANBLO
OBLANL
BLOANO
यापैकी नाही
39) एका प्राणीसंग्रहालयात जेवढे संशे तेवढीच बदके आहेत त्या सर्वांचे एकूण पाय 108 असल्यास त्यापैकीच ससे किती ?
*
16
18
12
36
40). एप्रिल 2001 च्या कोणत्या तारखांना बुधवार पडला?
*
1, 8, 15, 22, 29
. 2, 9, 16, 23, 30
3, 10, 17, 24
4, 11, 18, 25
41) 9, 25, 49, 81, 121,------?
*
169
69
453
112
42) नऊ व्यक्ती A, B, C, D, E, F, G, H, मी एका थिएटरमध्ये उत्तर दिशेला सलग बसून चित्रपट पाहत आहे. B पंक्तीच्या एका टोकाला आहे. H, F आणि G दोन्हीच्या शेजारी बसलेला आहे. C D च्या तात्काळ उजवीकडे आहे आणि E च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. A F च्या लगेच डावीकडे आहे. F, B च्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. : पंक्तीच्या दोन्ही टोकाला कोण बसले आहेत ?
*
A-C
D-A
C-B
E-B
43) अमित हा सूरेस पेक्षा वयाने लहान आहे गणेश हा अमित पेक्षा वयाने मोठा इतर तिघांमध्ये सर्वात तरूण कोण ?
*
अमित
सुरेश
गणेश
यापैकी नाही
44) उद्या पूजा आहे पुढील आठवड्यात त्याच दिवशी दिवाळी येते आज सोमवार आहेत तर दिवाळीनंतरच्या दिवशी कोणता वार असेल ?
*
रविवार
गुरुवार
बुधवार
मंगळवार
45) A, B पेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे जो C पेक्षा दुप्पट आहे. जर A, B आणि C च्या वयाची एकूण संख्या 27 असेल तर B वय किती?
*
9
10
11
12
46) द .सा .द.से .9 दराने 8000 रूपयांचे तीन वर्षांचे सरळ व्याज किती ?
*
2400
2430
2160
यापैकी नाही
47) 20 लेखांची किंमत किंमत x लेखांच्या विक्री किंमतीइतकीच आहे. जर नफा 25%असेल तर x चे मूल्य ___ आहे:
*
15
16
18
25
48) एका फळ विक्रेत्याकडे काही सफरचंद होते. तो 40% सफरचंद विकतो आणि अजूनही 420 सफरचंद आहेत. मूलतः, त्याच्याकडे ___ सफरचंद होते.
*
588 सफरचंद
600 सफरचंद
672 सफरचंद
700 सफरचंद
49) हॉल 15 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद आहे. जर मजला व सिलिंगच्या क्षेत्रांची बेरीज चार भिंतींच्या क्षेत्रफळाच्या बेरजेइतकी असेल तर हॉलचे परिमाण काय आहे ?
*
720
900
1200
1800
50 hh) एक हौद एका नळाने 6तासात भरतो ; तर दुसऱ्या नळाने 8 तासात रिकमा होतो . जर दोन्ही नळ ऊकाच वेळी चालू केल्यास , तो रिकामा. हौद किती तासात भरेल?
*
12
8
24
18
टिप्पणी पोस्ट करा