टेस्ट क्र-75 | गणित+बुद्धिमत्ता | ganitmargdarsh

1) रिकाम्या जागी येणारी संख्या ओळखा. 144, 121, 100, 81, ......?
*
1 point
64
49
36
25
2)जर 100: 50 तर 20:__?
*
1 point
6
8
10
12

3) 31 मुलींच्या रांगेत लिनाचा डावीकडून 15 वा क्रमांक आहे तर उजवीकडून मोजल्यास तिचा क्रमांक कितवा येईल?
*
1 point
17
16
15
14

4) ताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18सेंकंदात ओलांडून, तर त्या आगगाडीची लांबी किती ?
*
1 point
540मी
162मी
270मी
280मी
5) महेशचा जन्म 28 मार्च 2003 रोजी झाला. राजेश महेशपेक्षा 10 दिवसांनी मोठा आहे तर राजेशची जन्मतारीख कोणती?
*
1 point
8 मार्च 2003
15 मार्च 2003
18 मार्च 2003
17 मार्च 2003
6) खालील गटात न बसणारी संख्या ओळखा?1. 9, 13, 17, 24
*
1 point
24
9
17
13
7) रिकाम्या जागी येणारी संख्या ओळखा.2, 6, 18,_,162
*
1 point
36
54
51
18
8) 96919 : 91969 :: 65614 ?

*
1 point
41657
97916
41656
465614
9) एक हौद एका नळाने 6 तासात भरतो .तर दुसऱ्या नळाने 8 तासात रिकमा होतो . जर दोन्ही नळ ऊकाच वेळी चालू केल्यास , तो रिकामा. हौद किती तासात भरेल?
*
1 point
12
8
24
18
10) 20 एप्रिल 2016 ला बुधवार होता तर 2016 मधील महात्मा गांधी जयंती कोणत्या वारी येईल?
*
1 point
बुधवार
शुक्रवार
रविवार
मंगळवार
11) एका व्यासपीठावर सर्व पाहुणे आल्यानंतर सर्वांनी एकमेकांचा परिचय करून घेतला व हस्तांदोलन केले. जर एकूण हस्तांदोलने 120 झाली तर व्यासपीठावर एकूण किती पाहुणे होते?
*
1 point
15
16
24
20
12) 12 मजूर रोज 7 तास काम करून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात .तेच काम 21 मजूर रोज 10 तास काम करून किती दिवसांत संपवतील .
*
1 point
8
18
10
15
13) लोकर कापसापेक्षा महाग आहे पण रेशिम इतकी नाही तर सर्वात महाग काय आहे?
*
1 point
लोकर
कापूस
रेशिम
अनिश्चित
14) गीता कडे असलेल्या एकुण मण्यांपैकी प्रत्येक माळेत 18 मणी या प्रमाणे माळा केल्यास 4 मणी उरतात, व 21 मण्यांची एक माळ या प्रमाणे माळा केल्यास 4 मणी उरतात, तर गीताजवळ कमीत कमी किती मणी होते?
*
1 point
122
256
248
130
15) एका घरात अ, ब, क या तीन स्त्रिया राहतात 'अ' ही 'ब'ची सून आहे व 'क' ही 'ब'ची मुलगी आहे तर 'क'चे 'अ'शी नाते काय?
*
1 point
सासू
नणंद
पुतणी
भावजय
16) मी पुर्वेकडे 2 किमी चालत गेलो आणि नंतर उजवीकडे वळून एक किमी चाललो त्यानंतर पुन्हा उजवीकडे एक किमी चाललो तर मी निघालेल्या जागेच्या कोणत्या दिशेला असेल?
*
1 point
ईशान्य
वायव्य
आग्नेय
नैऋत्य
17) प्र.क्र. 8 मधील घड्याळात जर 10:10 वाजले असतील तर आरष्यातील प्रतिमा किती वेळ द्रशवेल ?
*
1 point
1 : 40
2 : 10
2 : 50
1 : 50
18) आकाश पूर्वेकडे तोंड करून उभा होता तो दोनदा काटकोनात डावीकडे वळला तर त्याची पाठ कोणत्या दिशेला असेल?
*
1 point
पूर्व
पश्चिम
उत्तर
दक्षिण
19) एक घड्याळ दर तासाला 2 मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी 8 वाजता घड्याळ सुरू केले तर गुरुवारी सकाळी 8 वाजता घड्याळ बरोबर कोणती वेळ दाखविल?
*
1 point
9 वा. 28 मि.
9 वा. 32 मि.
9 वा. 36 मि.
9 वा. 40 मि.
20) मालिका पूर्ण करा. 1, 4, 9, .... 25, ....., 49
*
1 point
15,36
15,38
16,36
16,38
21) 9999+999+99+9=?
*
1 point
1006
11006
11106
  6
22) विसंगत गट ओळखा

*
1 point
CEHLQ
NPSWB
FHJNS
GILPU
23) खलीलपैकी  सर्वात मोठे संख्या कोणती  ?
*
1 point
38.989862
382.99
382.100
382.0999
24) एका पुस्तक विक्रेत्याने  300 किमतीच्या ग्रंथावर  20 टक्के सूट जाहीर केली तर त्या  ग्राहकांना या ग्रंथासाठी किती पैसे मोजावे लागेल  ?
*
1 point
220
230
240
250
25) द.सा.द.शे. 8 दराने  800 रुपये मुद्दलाचे  256 रुपये व्याज येण्यासाठी किती वर्षे लागतील  ?
*
1 point
4वर्ष
3वर्ष
6वर्ष
5 वर्ष
26) DCBA : WXYZ : : IJKL :
*
1 point
SRQP
QPON
RQPO
PONM
27) सुरज त्याच्या बहिणीपेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे. त्याच्या बहिणीचा जन्म शनिवारी झालेला आहे तर सुरजचा जन्म कोणत्या वारी झालेला असेल ?
*
1 point
सोमवार
शनिवार
शुक्रवार
गुरुवार

28) जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी महात्मा गांधी जयंती कोणत्या वारी येईल ?
*
1 point
बुधवार
सोमवार
मंगळवार
रविवार

29) 0.0013 ÷ 13 म्हणजे किती ?

*
1 point
10000
0.001
1000
0.0001
30) कॅरमच्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाशी एकदा सामना खेळला तेव्हा एकूण 105 सामने झाले तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला ?
*
1 point
14
15
76
13

31) √(65)² - (16)²)  = ?

*
1 point
49
63
144
45
32) एका वर्गात 20 विद्यार्थी आहेत व त्यांची सरासरी उंची 105 सें.मी. आहे. 120 सें.मी. सरासरी उंची असलेल्या आणखी 10 विद्यार्थ्यांनी त्या वर्गात प्रवेश घेतला. आता वर्गातील विद्यार्थ्यांची सरासरी उंची काय असेल ?
*
1 point
100 सें.मी.
110 सें.मी.
120 सें.मी.
115 सें.मी.

33) 4 , 8 , 16 , 32 , 64 , 128 , ....... यातील अकरावे पद कोणते ?
*
1 point
2024
4084
4096
4094
34) गजानन ची आई ही राजदीप ची मामी लागते ,तर राजदीप ची आई गजानन च्या आईची कोण ?
*
1 point
भावजय
नणंद
बहीण
जाऊ
35) साखरेची किंमत 30 टक्के वाढली म्हणून एकूण खर्च तेवढाच राहण्यासाठी साखर किती कमी करावी ?
*
1 point
24.7 टक्के
26.5 टक्के
23 टक्के
यापैकी नाही
36) मनोज किरणपेक्षा 62 दिवसांनी लहान आहे किरणचा दहावा वाढदिवस बुधवारी झाला असेल तर मनोजचा दहावा वाढदिवस कोणत्या वारी होईल?
*
1 point
मंगळवार
बुधवार
गुरुवार
शुक्रवार
37) एका संख्येतून तिच्या अंकाची बेरीज वजा केल्यास येणाऱ्या वजाबाकी ला खालीलपैकी कोणत्या संख्येने नि:शेष भाग जाईल ?
*
1 point
7
4
5
8
38)  (0.15 ×1.5 ×0.015)/(0.5 ×0.005 ×5)=?
*
1 point
27
2.7
0.27
270
39) 1 जानेवारी 2010 ला शुक्रवार होता तर 31 जानेवारी 2012 ला कोणता दिवस येईल ?
*
1 point
सोमवार
मंगळवार
बुधवार
गुरूवार
40) CDEEE , EFGG , GHIII , IJKK , KLMMM , ?
*
1 point
MNOOO
NOPP
MNOO
यापैकी नाही
41) राम वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे तो प्रथम उजवीकडे एका काटकोनात वळला व नंतर डावीकडे दोन वेळा काटकोनात वळला ,तर आता राम चे तोंड कोणत्या दिशेला असेल ?
*
1 point
नैऋत्य
आग्नेय
ईशान्य
वायव्य
42) जर PEN = 70 , BOOK = 86 असेल तर DUSTER = ?
*
1 point
174
184
186
188
43) जर MACHINE या शब्दाचा संकेत 19-7-9-14-15-20-11 असा असेल तर DANGER या शब्दाचा संकेत तुम्ही कसा लिहाल ?
*
1 point
11-7-20-16-11-24
13-7-20-9-11-25
10-7-20-13-11-24
13-7-20-10-11-25

44) सरळ रूप द्या. √225 × √0.04

*
1 point
3
0.3
2
2/3
45) एक वर्षाच्या मुदतीनंतर काही रकमेचे द.सा.द.शे. 8 दराने 23,220 रुपये मिळतात तर गुंतवलेली रक्कम किती ?
*
1 point
22,600
21,500
23,700
25,400

46) खाली दिलेल्या मालिकेतील पदांचा संबंध शोधा. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. 7(74)5, 8 (73)3,9(?)6
*
1 point
117
86
108
107

47) रस्त्याच्या बाजूला 3 किमी. अंतरापर्यंत झाडे लावायची असून 100 मीटर अंतरावर एक झाड प्रमाणे लागवड केली असता एकूण कितीझाडे लावली जातील ?
*
1 point
3
31
29
30

48)  2016 या वर्षाची सुरुवात शुक्रवारी झाली असेल, तर त्या वर्षात कोणता वार 53 वेळा आला होता ?
*
1 point
बुधवार
गुरुवार
शनिवार
रविवार

49) एका पुस्तक विक्रेत्याने 300 रुपये किंमतीच्या ग्रंथावर 20 टक्के सूट जाहीर केली तर ग्राहकास त्या ग्रंथासाठी प्रत्यक्ष किती रुपये दयावे लागतील ?
*
1 point
200
220
260
240
50) 27:42::62:?

*
1 point
97
77
37
43

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने