✔ऊत्तर- हिमाचल प्रदेश
2) सध्या चर्चेत असलेली 'मिशन वात्सल्य' नामक योजना खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे❓
✔ऊत्तर- केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालय
3) खालीलपैकी कोणता दिवस जागतिक मलाला दिन म्हणून साजरा केला जातो❓
✔उत्तर - 12 जुलै
4) खालीलपैकी कोणाची नुकतीच SBI Insurance च्या व्यवस्थापकीय व कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे❓
✔उत्तर- पारितोष त्रिपाठी
5) नुकताच प्रदान करण्यात आलेला प्रतिष्ठित 'फील्ड मेडल' हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे❓
✔ऊत्तर- गणित
6) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाईडेन यांनी नुकतेच भारतीय वंशाच्या कोणत्या व्यक्तीला त्यांच्या विज्ञान सल्लागार पदी निवड केली आहे❓
✔ऊत्तर- आरती प्रभाकर
7) 'ब्रिजयंद्र कुमार सिंघल' यांचे नुकतेच वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले त्यांना खालील पैकी कोणत्या नावाने ओळखले जात होते❓
✔उत्तर- भारतीय इंटरनेट क्रांतीचे जनक
8) संयुक्त राष्ट्राने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारत कोणत्या वर्षी चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनणार आहे❓
✔ऊत्तर - 2023
9) भारतातील कोणते राज्य आरोग्य अधिकार विधेयक सादर करणारे भारतातील पहिले राज्य बनणार आहे❓
✔ऊत्तर- राजस्थान
10) 12 जुलै रोजी नाबार्डने आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला❓
✔ऊत्तर- 40 वा
------------------------------------------------
टिप्पणी पोस्ट करा