टेस्ट क्र-86 | गणित+बुद्धिमत्ता | ganitmargdarshan test

1) . 1. जर APTITUDE = 15646723 तर 16646723 = ?
a) ATTRIBUTE
b) ALTITUDE
c) ATTITUDE
d) यापैकी नाहि

2). राधा व रमा या बहिणी आहेत. सरला व विमला याही बहिणी आहेत. सरलाचे वडील हे रमाचे भाऊ आहेत तर राधा ही विमलाची कोण?
मावस बहिण
पुतणी
भाची
आत्या
3) .  2.5 x 0.5 = ?*
1.25
12.5
12.50
0.125

4.) एक कुलुप विक्रेता विक्रीच्या 15% कमीशन घेतो. एका वर्षी त्याने 5000 रु. ची कुलुपे विकली तर त्याला किती कमिशन मिळाले?
950
4225
750
4250

5.)   4: 63 :: 5:?
315
124
252
130
6.) ताशी 72 कि. मी. वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 12 सेकंदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी किती?
300 मी
240 मी
180 मी
360 मी

7) . एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते, तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. दोन्ही एकाच वेळी चालू केले, तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल?
2
6
8
9

8) . एक पार्टीत 12 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकानेएकेकदा हस्तांदोलन केले, कोणत्याही दोनहस्तांदोलन एकदाच होईल. तर एकूण हस्तादालनाची संख्या किती ?
122
66
120
55

9) . राजू, सुनिल व अरुण यांच्या याची बेरीज 77 आहे. तीन वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती?
74
68
69
67

10.)  एका सांकेतिकलिपीत DOG हा शब्द GRJ असा लिहितात. तर त्याच पद्धतीने MAN हा शब्द कसा लिहाल?
ODQ
PCQ
OCQ
PDQ

11)  0. 5 x  0.125 = ?
0.0625
0.078
0.089
0.0889

12.)  1600 रु. मुद्दलाचे शेकडा 15 रु. दराने तीन वर्षानी व्याज किती?
615
720
725
750

13). 650 चे 12% म्हणजे किती
72
75
78
80

14).    रोहित आपल्या मासिक उत्पन्नाचे 30% घरभाड्यावर, 20% किराणावर 10 % शिक्षणावर व 5% कपड्यावर खर्च करतो. तरीसुध्दा त दरमहा 14350 रुपये बचत करतो. तर त्याचे मासिक उत्पन्नकिती ?
42000
41000
43000
40500
15) 0.625 = X तर X = ?
5/8
7/8
6/8
9/8

16) एका हॉलची लांबी 15 मीटर व रुंदी 10 मीटर असून हॉलमध्ये 0.25 मीटर लांबीच्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत, तर किती फरशा लागतील ?
4200
2400
240
420

17. एक खुर्ची 3150 रुपयांना विकल्यामुळे 350 रुपये तोटा तर किती टक्के तोटा झाला ?
8%
.9%
10%
11%

18) . 25 ते 37 मधील सम संख्यांची सरासरी किती ?
31
30
29.5
30.5

19.) सोडवा 9999-999-99-9  = ?
8892
8822
88492
8989

20)    (302)² = ?
92204
91504
90304
91204

21. प्राणी संग्रहालयातील ईमु व हरिणांची एकूण संख्या 30 आहे. व त्यांच्या पायांची संख्या 84 आहे. तर ईमु आणि हरिण यांची संख्या अनुक्रमे किती ?
18,12
12,18
19,11
11,19
22. एका चौरसाची परिमिती 84 सें.मी. आहे. तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल ?
441 चौ. सेंमी.
221 चौ.से.मी.
21 चौ.सें.मी.
289 चौ.सें.मी.

23)   25 चे 40 टक्के + 60 चे 20 टक्के = ?
20
26
24
22

24)  . विनय 20 कि.मी. प्रति तास या वेगाने धावत असेल, तर त्याला 400 मीटर अंतर धावण्यासाठी किती वेळ लागेल ?
 60 सेकंद
66 सेकंद
72 सेकंद
75 सेकंद

25.)  एका व्यवहारात 7200 रुपये नफा अनुक्रमे अ,ब,क ला 2:3:4 या प्रमाणात वाटल्यास ब चा नफा किती रुपये असेल ?
2400
2600
1400
1200

26) 3.5 कि.मी.+350मि.+100 मि.+1.5 मि.= ?
5.45 कि.मी.
 6.45 कि.मी.
6 कि.मी.
7 कि.मी.

27)   एका दिवसात सेकंद किती असतात ?
86800
86400
36000
86600

28). मुलांच्या एका रांगेत 31 मुले आहेत. राहुलचा क्रमांक सुरुवातीपासून 17 वा आहे. तर त्याचा शेवटून किवा क्रमांक असेल ?*
15
16
14
17

29) . दोन बहिणींच्या वयाचे गुणोत्तर 4:7 असुन त्यांच्या वयांची बेरीज 55 वर्षे आहे. तर लहान बहिणीचे वय किती वर्षे ?
15
20
21
22
30)    18,72 व 108 यांचा लसावी किती ?
18
16
216
316

31. √64009 = किती ?
253
347
363
803

32) 9, 11, 13 व 15 यांची सरासरी किती ?
12
13
14
1
33)   20 टक्के नफा घेऊन एक वस्तू 60 रुपयांना विकली जाते, जर ती वस्तू 70 रुपयांना विकली तर शेकडा नफा किती ?
40%
10%
 30%
35%

34). एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 35.5 किग्रॅ आहे. वर्गशिक्षकासह त्या सर्वांचे सरासरी वजन 36 किग्रॅ भरले तर वर्गशिक्षकाचे वजन किती किग्रॅ असेल ?
55
55.5
56
54

35) 5 रु.चे 10% + 10 रु. चे 5% = ?
30 रु.
20रु
5 रु.
1 रु.

36) एका बैलगाडीच्या चाकाची त्रिज्या 70 सेंमी. आहे. 8.8 कि.मी. अंतरात चाकाचे किती फेरे होतील ?
200
2000
4000
400

37)   5/3 - 5/7 = ?
20/21
35/21
21/20
21/35
38) जर a+b = 9 व a-b = 5 तर axb = ?
12
13
14
15

39. ही मालिका पहा: 14, 28, 20, 40, 32, 64, ... पुढे कोणती संख्या यावी?
52
56
96
128

40) एका आयताची लांबी 10 टक्क्यांनी वाढविली व रुंदी 10 टक्के ने कमी केली, तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल किंवा घटेल❓
1% घट
1% वाढ
21% वाढ
21% घट

41. 10 टक्के पगारवाढीनंतरह सुरेखाचा पगार 22,000 रुपये झाला तर पगारवाढी पूर्वी सुरेखाचा पगार किती होता ?
18,000
20,000
20,500
21,000

42. ( 10 x 5 ) - ( 5 x 10 ) + ( 10 x 5 ) = ?
150
100
50
0

43. 3 + 33 + 333 + 3333 = ?
3699
3700
3702
4002
44. एका रांगेत सुजाताचा क्रमांक खालून 19 वा व वरून 12 वा असल्यास रांगेत एकूण मुली किती ?
32
31
30
29

45. 13 मिटर 7 सेमी = किती किलोमीटर ?
0.1307 कि.मी
0.01307 कि.मी
1307 कि.मी
1.307 कि.मी

46. 3 वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या 7 पट होते , सध्या वडिलांचे वय मुलाच्या 5 पट आहे, तर वडिलांचे सध्याचे वय काय ?
40
45
50
60

47. एका संख्येच्या 9 पट व 12 पट चा फरक 30 आहे तर ती संख्या कोणती ?
10
9
8
7

48. एक गाडी 5 लिटर पेट्रोलमध्ये 350 किलोमीटर चालते तर 560 किलो मीटर जाण्यासाठी किती लिटर पेट्रोल लागेल ?
7 लिटर
8 लिटर
9 लिटर
10 लिटर

49. 1 ते 100 अंक लिहिताना 7 हा अंक किती वेळा लिहावा लागतो ?
19
20
21
22

50. 5,0,4,8,3 हे अंक घेऊन लहानात लहान संख्या तयार करा ?
40,358
30,458
35,048
34,058

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने