टेस्ट क्र-84 | सामान्य ज्ञान | general knowledge


💥मित्रांनो आजची टेस्ट फक्त 10 मार्काची आहे 10 पैकी 10 घेऊन दाखवा.
1. एखादे विधेयक धनविधेयक आहे की नाही हे कोण ठरवितात ?
उपपंतप्रधान
पंतप्रधान
लोकसभा सभापती
राष्ट्रपती
2. वर्धा येथे कितवे अखिल भारतीय साहित्य संमेलन होणार आहे ?
98 वे
96 वे
95 वे
97 वे

3. सुरूवातीला जानेवारी 1950 मध्ये भारतीय  राज्यघटनेच्या  पिरिशिष्टामध्ये _ _ _ _ _ भाषा होत्या ?
9
14
12
8

4. लोकलेखा समितीची पद्धत कोणत्या देशाकडून घेतली आहे  ?  अ) अमेरिका ब) फ्रान्स क) ग्रेट ब्रिटन ड) चीन
फक्त क
फक्त ड
अ,ब
ब,क
5. यावर्षी कोणत्या भारतीय लेखिका यांना बुकर पुरस्कार मिळालेला आहे ?
गीतांजली श्री
सरोजिनी साहू
अंजली श्री
सुनीता मिश्रा

6. "स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी" हा पुतळा खालीलपैकी कोणत्या राज्यात उभारणार आहे  ?
तामिळनाडू
आंध्र प्रदेश
मध्य प्रदेश
तेलंगणा

7. बहिणाबाई चौधरी यांनी कोणत्या बोलीभाषेत काव्य केले आहे ?
मालवणी
वऱ्हाडी
अहिराणी
कोकणी
8. अकबराच्या शासन काळात अहमदनगरचे शासक कोण होते ?
चांद बिबी
निजाम बहादूर
निजाम सलाबत खान
निजाम मोईन

9. स्वराज्यात खालीलपैकी कोण मुख्य प्रधान होते त्यांचे काम राज्यकारभार चालवणे हे होते ?
यापैकी नाही
हंबीरराव मोहिते
दत्ताजी त्र्यंबक वाकनीस
मोरोपंत त्र्यंबक पिंगळे

10. अफजलखान भेटीच्या प्रसंगांत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वकील कोण होते ?
बाजीप्रभू देशपांडे
गोपीनाथ पंताजी
संभाजी कावजी
कृष्णाजी भास्कर

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने