Exam - 69 | general knowledge | सामान्य ज्ञान

 

Exam - 69 | general knowledge | सामान्य ज्ञान

1. सेबी चे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे  ?

*

बँगलोर

दिल्ली

मुंबई

अहमदाबाद

2. जगातील तिसर्‍या सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन कोठे करण्यात आले ?

*

गुजरात

राजस्थान

महाराष्ट्र

मध्य प्रदेश

3. भारताची 23 वी महिला ग्रँडमास्टर कोण बनली आहे  ?

*

एस विजयालक्ष्मी

प्रियांका नुटक्की

तनिष्का कोटिया

सुरभी देसाई

4. भारताचा पहिले पुरुष ग्रँडमास्टर कोण आहेत ?

*

विश्वनाथ आनंद

भरत सुब्रमण्यम

अजित कुमार

यापैकी नाही

5. लाल सलाम ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे  ?

*

किरण बेदी

सुश्मिता सेन

स्मृती इराणी

सुषमा स्वराज

6. भारतीय तटरक्षक दलाचे 24 वे प्रमुख कोण आहेत ?

*

जे एस सहारिया

धर्मेंद्र प्रधान

व्ही एस पठाणिया

यापैकी नाही

7. कोणत्या देशाने 2026 पर्यंत कृत्रिम सूर्य बनवण्याची घोषणा केली आहे ?

*

अमेरिका

दक्षिण कोरिया

उत्तर कोरिया

चीन

8. कोणते कोर्ट देशातील पहिले पेपरलेस कोर्ट बनलेले आहे ?

*

कोलकाता

मुंबई

केरळ

तामिळनाडू

9. भारतातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा कुठे सुरू झाली आहे  ?

*

चेन्नई

मुंबई

सुरत

अहमदाबाद

10. भारतात वीर बाल दिवस म्हणून केव्हा साजरा केला जाणार आहे  ?

*

26 जानेवारी

26 जून

26 नोव्हेंबर

26 डिसेंबर

Maharashtra police bharti 2022 | Maharashtra police bharti gr 2022 | Maharashtra police bharti recruitment 2022 | Nanded police bharti recruitment 2022 | Maharashtra police bharti Mumbai recruitment 2022 | mahapolice bharti recruitment agency | sarakari nokari | government exam | 








टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने