
*तेव्हा तू कुठे गेली होतीसतेव्हा तू कुठे गेलीसतेव्हा तू कुठे जात होतीयापैकी नाही12. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही ?*वाघगुरुवारायमुना13. ‘हिरवीगार’ या शाब्दाची जात कोणती ते ओळखा?*नामविशेषणक्रिया विशेषणशब्दयोगी अव्यय14. सुया या शब्दाच्या एकवचनी रूपाचे लिंग कोणते ?*पुल्लिंगस्त्रीलिंगनपुंसकलिंगउभयलिंगी15. खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून आला आहे ?*खलबत्तापगारखानाजाहीर16. लग्नाला वीस तर वाजंत्रीला तीस या म्हणीचा योग्य अर्थ कोणता ?
*गरिबी असताना बडेजाव दाखविणेमुख्य कार्यापेक्षा गौण कार्यालाच अधिक खर्चमूर्खपणाने अनुकरण करनेयापैकी नाही17. माणसांचा जमाव, तसे सैनिकांचे . . . . . .*पथकतुकडीपलटणतिन्ही बरोबर18. खालील शुद्ध शब्द ओळखा ?
*जिवितजीवितजिवीतयापैकी नाही19. चौसष्ठ कला मधील संख्याविशेषणाला प्रकार कोणता ?*क्रम वाचकआवृत्ती वाचकगणनावाचकपुथतत्त्व वाचक20. मोगलाई , नवलाई हे शब्द शब्दसिद्धीच्या खालीलपैकी कोणत्या उपप्रकार आतील आहे ?*प्रत्ययघठितउपसर्गघटितसामासिकअभ्यस्त21. पुढील शब्दांतील तत्सम शब्द कोणता ?*समर्थनबटाटाभाकरीमसण22. शिक्षकांनी मुलांना रडविले.*सकर्मक भावेअकर्मक भावेकर्तरीकर्मनी23. समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय कोणते ?*बाकीकीम्हणूनआणि24. पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते*मनुष्यत्वपरंतुसमोरवाहवा25. काल वाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा ?*खालूनआपोआपक्षणोक्षणीअतिशयCurrent affairs | sarkari nokari |exam |government exam update
टिप्पणी पोस्ट करा