Current affairs 2022 test 66

चालू घडामोडी 2022 टेस्ट-66
3, 4, 5, 6 जुलै 2022 
Current affairs 2022
1) सध्या चर्चेत असलेली पारुल चौधरी ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ❓*

क्रिकेट

बैडमिंटन

वेट लिफ्टिंग

धावणे

2) 'यायर लिपिड' यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे?*

स्कॉटलंड

ईजीप्त

फ्रान्स

इजराइल
3) खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय प्लास्टिक बॅग मुक्त दिन म्हणून साजरा केला जातो❓*

1 जुलै

2 जुलै

3 जुलै

4 जुलै

4) नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या QS सर्वोत्कृष्ट विद्यार्थी शहरांची क्रमवारी या यादीमध्ये खालीलपैकी कोणते शहर जगामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे❓*

बर्लिन

टोक्यो

लंडन

सेऊल

5) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खालीलपैकी नुकतेच कोणत्या राज्यात अल्लूरी सिताराम राजू यांच्या 30 फुट उंचीच्या कांश्य  पुतळ्याचे अनावरण केले❓*

तेलंगाना

तामिळनाडू

आंध्रप्रदेश

केरळ

6) भारतीय राष्ट्रध्वजाची डिझाईन तयार करणारे पिंगळी वेंकाय्या यांची नुकतीच 4 जुलै 2022 रोजी  59 वी जयंती साजरी करण्यात आली. ते खालील पैकी कोणत्या राज्याशी संबंधित होते❓*

आंध्रप्रदेश

तामिळनाडू

कर्नाटक

तेलंगाना
7) खालीलपैकी कोणाची नुकतीच महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे ❓*

दिलीप वळसे पाटील

अतुल नार्वेकर

नरहरी झिरवळ

यापैकी नाही

8) प्रिटर बुक यांचे नुकतेच वयाच्या 97 व्या वर्षी निधन झाले, ते खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात होते❓*

चित्रकार

दिग्दर्शक

पर्यावरण तज्ञ

DRDO मध्ये शास्त्रज्ञ

9) खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने 'स्टेट स्टार्टअप  रॅन्किंग' 2021 प्रसिद्ध केला❓  *

केंद्रीय वानिज्य व उद्योग मंत्रालय

केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालय

केंद्रीय कृषि मंत्रालय

यापैकी नाही 

10) ब्रिटनच्या संसदेने खालीलपैकी कोणाला नुकतेच 'आयुर्वेद रत्न पुरस्कार' देऊन सन्मानित केले❓*

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने