test-65 | general knowledge | सामान्य ज्ञान

🎈 मित्रांनो आजची टेस्ट खूप महत्वाची आहे आणि संभाव्य प्रश्नावर या टेस्टमध्ये चर्चा केलेली आहे.
1. ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
*
संगीत
क्रीडा
विज्ञान
साहित्य
2.माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान कोणत्या राज्यात सुरू केले होते  ?
*
महाराष्ट्र
गुजरात
दिल्ली
आंध्र प्रदेश
3.कोरोना व्हायरस मानवी शरीराच्या कोणत्या संस्थेवर परिणाम करतो  ?
पचन संस्था
प्रजनन संस्था
उत्सर्जन संस्था
श्वसन संस्था

4.महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री कोण आहेत  ?
*
अजित पवार
बाळासाहेब थोरात
दिलीप वळसे पाटील
बाळासाहेब विखे पाटील

5.महाराष्ट्रात सध्या कितवी विधानसभा अस्तित्वात आहे  ?
*
12 वी
13 वी
14 वी
15 वी

6. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कोणता अँप सुरू केला आहे  ?
*
रुपया पे
भारत पे
भीम अँप
भारत अँप

7. गंगा नदीच्या काठावर पुढीलपैकी कोणते शहर वसले आहे  ?
*
पटना
दिल्ली
गुवाहाटी
पुणे

8. भारतरत्न मिळवणारी पहिली महिला कोण  ?
*
सिंधूताई सपकाळ
इंदिरा गांधी
लक्ष्मी सहगल
कमलादेवी

9. वाघांसाठी प्रसिध्द मेळघाट हे अभयारण्य कोठे आहे  ?
*
कोल्हापूर
सिंधुदुर्ग
अहमदनगर
अमरावती

10.जगातील सर्वात उंच पठार कोणते  ?
*
माउंट आबू
पामिर
हिमालय
माउंट एव्हरेस्ट

11. भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन कोण  ?
*
हिटलर
सिकंदर
हॉवर
काझीरंग

12. अफगाणिस्तानची राजधानी कोणती  ?
*
काबूल
लुआंडा
सोफिया
युगांडा

13. स्पेन या देशाचे चलन कोणते  ?
*
रुपया
येन
लिरा
पेसेटा

14.उत्तम कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रीयन खेळाडूंना महाराष्ट्र शासनाच्या वतीने __ हा पुरस्कार दिला जातो  ?
*
अर्जुन पुरस्कार
द्रोणाचार्य पुरस्कार
शिवछत्रपती पुरस्कार
उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार

15. इंटरपोलचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे  ?
*
न्यूयॉर्क
जिनिव्हा
फ्रान्स
वॉशिंग्टन

16. इंटरपोल या संघटनेची स्थापना केव्हा झाली  ?
*
1920
1923
1925
1928

17. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) चे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे  ?18. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ची स्थापना कोणत्या साली झाली  ?
*
न्यूयॉर्क
वॉशिंग्टन
पॅरिस
रोम

18. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ची स्थापना कोणत्या साली झाली  ?
*
1940
1942
1945
1950

19. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे  ?
*
पॅरिस
न्यूयॉर्क
जिनिव्हा
वॉशिंग्टन

20. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली ?
*
1945
1946
1947
1948

21. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे  ?
*
वॉशिंग्टन
जिनिव्हा
रोम
फ्रान्स

22. जागतिक व्यापार संघटनेची स्थापना कोणत्या साली झाले  ?
1995
1998
2000
2005

23. संयुक्त राष्ट्र संघटनेत एकूण किती देश सदस्य आहेत  ?
192
193
194
195

24.संयुक्त राष्ट्रसंघटनेची स्थापना केव्हा झाली  ?
1944
1945
1950
1955
25.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या साली झाली  ?
1 एप्रिल 1930
1 एप्रिल 1932
1 एप्रिल 1935
1 एप्रिल 1949
Maharashtra police bharti 2022 | Maharashtra police bharti gr 2022 | Maharashtra police bharti recruitment 2022 | Nanded police bharti recruitment 2022 | Maharashtra police bharti Mumbai recruitment 2022 | mahapolice bharti recruitment agency | 

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने