1.खालील शब्दांतून वस्त्र व आकाश अर्थ असलेला शब्द निवडा.
1) नभ
2) गगन्
3) पट
4) अंबर
2.कवि, मधु, गरु, पुत्र, कन्या हे शब्द कोणत्या प्रकारातील आहेत ?
1) तत्सम
2) तद्भव
3) फारशी
4) अरबी
3.'जमाव' या शब्दातील 'ज' हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे ?
1) तालव्य
2) मूर्धन्य
3) दंततालव्य
4) कंठतालव्य
4.खालील शब्दातील अभ्यस्त नसलेला शब्द ओळखा
1) जिकडेतिकडे
2) आंबटचिंबट
3) किरकिर
4) दगडबिगड
5.खालीलपैकी 'कंठ्यवर्ण' कोणता
1) छ्
2) अ
3) स्
4) र्
6.लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले आहे ?
1) वाचन
2) लेखन
3) मनन
4) चिंतन
7.नामाचे सर्वनामाचे विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागताना जे रुप बदलते त्याला......म्हणतात.
1) विशेष रूप
2) प्रकृतिरूप
3) सामान्यरुप
4) विभक्तिरुप
8.'तो बघा पळाला' ... वाक्यातील "तो " या शब्दाची जात ओळखा 'कुठे आहे तो भामटा ?
1) दर्शक सर्वनाम
2) संबंध सर्वनाम
3) आत्मवाचक सर्वनाम
4) सामान्य सर्वनाम
9. 'भंग' या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द सांगा
1) भग्न
2) निर्भग
3) सभंग
4) अभंग
10. खालील शब्दातील ‘सिंह’ या अर्थाचा शब्द कोणता आहे?
पुढारी
लोकसत्ता
केसरी
सकाळ
11. 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे ?
वाशीम
वर्धा
यवतमाळ
नागपूर
12. यावर्षी कोणत्या राज्याच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाली ?
हिमाचल प्रदेश
आसाम
मणिपूर
पश्चिम बंगाल
13. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती ?
नागपूर
पुणे
मुंबई
ठाणे
14. इचलकरंजी महाराष्ट्रातील कितवी महानगरपालिका म्हणून घोषित करण्यात आली आहे ?
26 वी
27 वी
28 वी
29 वी
15. महाराष्ट्रातील 27 वि महानगरपालिका कोणती आहे ?
नाशिक
चंद्रपूर
सोलापूर
पनवेल
16. पाकिस्तान या देशाचे पंतप्रधान कोण आहेत ?
इम्रान खान
शेर बहादूर देउबा
शहबाज शरीफ
नवाज शरीफ
17. श्रीलंका या देशाचे पंतप्रधान कोण आहेत ?
शेर बहादूर देउबा
बोरिस जॉन्सन
महिला राजपक्षे
रानिल विक्रमसिंघे
18. पुलित्झर पुरस्कार हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
विज्ञान
पत्रकारिता
संगीत
कृषी
19. भारतात पहिली लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक कोणत्या साली झाली ?
1950
1952
1955
1962
20. धनविधेयक प्रथम कोणत्या सभागृहात सादर करावे लागते ?
राज्यसभा
लोकसभा
विधानसभा
विधान परिषद
21. एका आयताची लांबी ही त्याच्या रुंदीच्या दुपटीपेक्षा 1 सेमी जास्त आहे. त्या आयताची परिमिती 50 सेमी असल्यास त्याची लांबी किती?
1) 8 सेमी
2) 25 सेमी
3) 15 सेमी
4) 17 सेमी
22. राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. त्याच्या वयाची बेरीज 27 वर्षे आहे. तर राकेशचे वय किती ?
1) 16 वर्षे
2) 15 वर्षे
3) 11 वर्षे
4) 12 वर्षे
23. एक भिंत बांधायला 15 मजुरांना 8 तास लागतात तर 12 मजुरांना तेच काम करायला किती तास लागतील ?
1) 10 तास
2) 12 तास
3) 15 तास
4) 8 तास
24. रोज 13 किग्रॅ 500 ग्रॅम पुरक खुराक 9 गाईना पुरतो, त्याचप्रमाणे 12 गाईंना रोज किती खुराक लागेल ?
1) 18 किग्रॅ
2) 16 किग्रॅ 500ग्रॅम
3) 17 किग्रॅ 500ग्रॅ
4) 19 किग्रॅ
25. संदीपने मुलाच्या शिक्षणासाठी दसादशे 8.5 दराने 120000 रुपये शैक्षणिक कर्ज 4 वर्षांसाठी घेतले त्यांनी ती मुदत संपली तेव्हा बँकेला एकून किती रक्कम परत केली ?
16000रु
160000रु
160800रु
16800रु
26. एका वर्तुळाचा परिघ 198 सेंमी आहे तर त्याचा व्यास किती असेल?
99 सेंमी
31.5 सेंमी
63 सेंमी
32 सेंम
27. 5 क्विंटल - 9 किग्रॅ = ?
4.91 किग्रॅ
490 किग्रॅ
491 किग्रॅ
4.89 किग्रॅ
28. दोन अंकी संख्यांचा गुणाकार 1280 आहे आणि त्यांची 4 मसावी आहे. तर त्यांचा लसावी काढा.
288
320
440
520
29. ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्या कोनांना परस्परांचे ____ आहेत असे म्हणतात.
पूरककोन
विरुध्दकोन
सरळकोन
कोटिकोन
30. अशोकरावांनी आपल्या 21 एकर शेतीच्या दोन तृतीयांश भागात केळीची लागवड केली, तर एकूण केळी लागवडीचे क्षेत्र किती ?
7 एकर
14 एकर
21 एकर
3.5 एकर
टिप्पणी पोस्ट करा