1. 0.04x0.2x0.6x1 =?*
0.056
0.0048
0.48
यापैकी नाही
2. एक विद्यार्थी प्रश्नाचे उत्तर देताना तीन वेळा चुकतो व एक वेळा बरोबर उत्तर देतो. जर त्याला 24 प्रश्न विचारले तर किती वेळा त्याने बरोबर उत्तर दिले असेल?
10
9
8
6
3. 41² - 39²= किती?
45
150
160
40
4. एका विक्रेत्याने एक सायकल 2160 रुपयांना विकली तेव्हा त्यास 8% नफा झाला, तर सायकलची खरेदी किंमत किती होती?
1,200 रु
2,000 रु.
1,600 रु.
यापैकी नाही
5) दोन क्रमवार संख्यांच्या वर्गातील फरक 27 आहे. तर त्यातील मोठी संख्या कोणती?
14
25
16
18
6. 165,210 आणि 255 या संख्यांचा म.सा.वि. काढा.
39,270
18,350
1,570
15
7. 1600 रुपये मुद्दलाचे तीन वर्षाचे सरळ व्याज 480 रुपये होते, तर व्याजाचा दर किती असेल?
7
8
9
10
8. ( 10 x 5 ) - ( 5 x 10 ) + ( 10 x 5 ) = ?
*
1 point
60
50
150
5
9.) 3 + 33 + 333 + 3333 = ?
*
1 point
3702
2703
2702
3703
10. एका रांगेत सुजाताचा क्रमांक खालून 19 वा व वरून 12 वा असल्यास रांगेत एकूण मुली किती ?
*
1 point
10
20
30
40
11. 13 मिटर 7 सेमी = किती किलोमीटर ?
*
1 point
0.1307 कि.मी
0.01307 कि.मी
1307 कि.मी
1.307 कि.मी
12.) 3 वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या 7 पट होते , सध्या वडिलांचे वय मुलाच्या 5 पट आहे, तर वडिलांचे सध्याचे वय काय ?
*
1 point
34
45
40
38
13. एका संख्येच्या 9 पट व 12 पट चा फरक 30 आहे तर ती संख्या कोणती ?
*
1 point
10
9
7
6
14. 1 ते 100 अंक लिहिताना 7 हा अंक किती वेळा लिहावा लागतो ?
*
1 point
20
19
18
17
15. 5,0,4,8,3 हे अंक घेऊन लहानात लहान संख्या तयार करा ?
*
1 point
40,358
30,458
35,048
34,058
16. a, e, i, t, u या गटात न बसणारे अक्षर ओळखा.
*
1 point
a
e
u
t
17. ZY:AB :: XW:?
*
1 point
DL
CD
ED
EF
18. A=5, B=10,C=15,D= ?
*
1 point
25
20
30
16
19.) 74, 72, 68, 60, 44, ----?
*
1 point
12
19
24
26
20. सुर्यापासुन अंतराच्या दृष्टीने खालील ग्रहांचा योग्य क्रम लावा.1) शुक्र 2) पृथ्वी 3) बुध 4) गुरू 5) मंगळ?
*
1 point
3,1,2,5,4
1,3,2,5,4
3,1,5,2,4
1,3,2,4,5
21. 14 सेमी बाजू असलेल्या वर्तुळाचा परीघ किती सेमी असेल?
*
1 point
156cm
88 cm
44cm
144cm
22. खालील पर्यायांतील विसंगत पर्याय ओळखा.
*
1 point
4:8
2:4
6:18
16:32
23. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते ओळखा.८:३::३५:?
*
1 point
6
9
10
8
24. एका सांकेतिक भाषेत १२ या संख्येला N, २२ या संख्येला D, आणि १५ यासंख्येला K म्हणतात; तर त्याच भाषेत ३, ८, व २५ या संख्यांपासून कोणता अक्षरगट तयार होईल?
*
1 point
PWA
ARW
WRM
WRA
25. एका धावण्याच्या शर्यतीत अमरच्या पुढे ७ स्पर्धक होते. अशोक अमरच्या मागे ४ था होता. अशोकचा शेवटून ८ वा क्रमांक होता तर त्या शर्यतीत एकूण स्पर्धक किती?
*
1 point
19
18
20
22
26) 2 मे ला शुक्रवार होता, तर 16 मे ला कोणता वार होता ?
*
1 point
शुक्रवार
शनिवार
रविवार
सोमवार
27) 216 : 6 :: 343 : ?
*
1 point
6
1
3
7
28) खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. A, E, I, O, ?
*
1 point
L
D
T
U
29) दोन मीटर अंतरावर एक याप्रमाणे 6 मीटर लांबीच्या जागेत एकूण किती रोपटी लावता येतील ?
*
1 point
1
2
3
4
30) खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा 3, 9, 21, 45, 93, ?
*
1 point
179
180
189
190
31) सर्वात मोठा अपूर्णांक कोणता ?
*
1 point
50/35
60/35
70/35
80/35
32) विसंगत पर्याय ओळखा.
*
1 point
137
177
121
138
33) RAJESH : HSEJAR:: SHVOZI:?
*
1 point
ANGESH
TZNSHE
GNSHEA
IZOVHS
34) अडीच महिन्याचे दहा महिन्यांशी गुणोत्तर किती ?
*
1 point
2:5
5:1
1:4
4:1
35) एका उद्यानात काही कुत्री व काही मुले उभी आहेत. त्यांच्या एकत्रित डोक्यांची संख्या 7 आहे व त्यांच्या एकत्रित पायांची संख्या 20 असल्यास, उद्यानात किती कुत्री व मुले उभी आहेत?
*
1 point
2 मुले व 5 कुत्री
3 मुले व 4 कुत्री
5 मुले व 2 कुत्री
4 मुले व 3 कुत्री
36) महेश चा पगार अमोल पेक्षा 20% ने कमी आहे. तर अमोल चा पगार महेश पेक्षा किती % ने जास्त आहे ?
*
1 point
25
20
80
10
37) 7 × 7 + 7 ÷ 7 + ( 7 - 7 ) = ?
*
1 point
50
49
48
47
38) 10 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या गोलापासून 2 सेंटीमीटर असलेले किती गोल तयार होतील ?
*
1 point
135
125
145
165
39) पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट व तिसरीच्या तिप्पट आहे तिन्ही संख्यांची सरासरी 44 आहे. तर पहिली संख्या काढा.
*
1 point
62
72
69
70
40) दोन त्रिज्या असलेल्या वर्तुळाचा परिघ किती ?
2π
π
4π
यापैकी नाही
41) 3/4 मध्ये किती मिळवावे म्हणजे बेरीज 4/3 येईल
7/12
4/12
3/12
9/12
42) 36/4 = 9 तर 36/0.04= ?
9
0.9
900
0.09
43) 85053 या संख्येतील 5 या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक किती ?
5050
4950
4550
450
44) 0.41 × 0.2 = ?
0.82
82
0.082
8.2
45) माथेरानला गेलेल्या 25 लोकांचा एकूण खर्च 7575 रुपये झाला तर प्रत्येक व्यक्तीस किती खर्च झाला ?
309
303
308
310
46) ( a + b )² = ?
a² + b²
a² -2ab + b²
a² + 2ab + b²
2ab
47) 1 ते 158 नैसर्गिक संख्यांची सरासरी ही 1 ते 78 या नैसर्गिक संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने अधिक आहे ?
79.5
20
40
39.5
48) घड्याळात साडेचार वाजले आहेत जर मिनिट काटा पूर्व दिशा दर्शवितो तर तास काटा कोणती दिशा दर्शवेल ?
ईशान्य
उत्तर
वायव्य
आग्नेय
49) 26.25 - 5.17 - 12.05 = ?
9.03
7
6
8.03
50) खालीलपैकी कोणती संख्या सर्वात कमी आहे ?
0.015
0.105
0.501
0.15
टिप्पणी पोस्ट करा