1. एका व्यवहारात झालेला 7200 रुपये नफा A,B वC यांनी अनुक्रमे 2:3:4 या प्रमाणात वाटल्यास Bचा वाटा किती रुपये?
1600
3200
2400
2800
2. तीन बहिणीच्या वयाची सरासरी 20 वर्षे असून त्यांचे वय अनुक्रमे 2:3:5 आहेत तर सर्वात लहान बहिणीचे 5 वर्षानंतरचे वय किती?
35
21
9
17
3. 1200 चे 12% = 400 चे किती टक्के ?
4%
36%
32%
34%
4)एक वस्तू 2070 रु.ला विकल्यास 270 रु. नफा होतो. तर शेकडा नफा किती?
10%
12%
15%
13.04%
5. 15000 रुपये रक्कमेचे द.सा.द.शे. 12 दराने 5 वर्षासाठी सरळव्याज किती होईल?
900 रु.
9000 रु.
1800 रु.
7500रु
6. एका गावची लोकसंख्या 24000 आहे ती दरवर्षी 5% नी वाढते. 3 वर्षानंतर ती किती होईल?
20400
27600
27783
27700
7) 2.30 वाजता तासकाटा व मिनिट काटा यामधील कोन किती अंशाचा असतो?
105°
125°
110°
90°
8) एका बाटलीत 250 मि.ली. दूध याप्रमाणे साडेतीन लीटर दूर भरण्यास किती बाटल्या लागतील?
16
14
12
18
9) 6 रुपयांस 5 संत्री याप्रमाणे 5 डझन संत्र्यांची एकूण किंमत किती?
60 रु.
80 रु.
72 रु.
50रु
10) एका पाण्याच्या टाकीची लांबी 3 मीटर, रुंदी 2 मीटर व खोली 0.5 मीटर असल्यास ती टाकी पुर्ण भरण्यास किती लीटर पाणी लागेल?
3000 लिटर
2000 लिटर
6000 लिटर
300 लिटर
11) एका आयताची परिमिती 56 से.मी असून त्याची लांबी 16 से.मी. आहे. तर त्या आयताचे क्षेत्रफळचौ.से.मी. __ असेल?
10
26
816
192
12) 1 मीटर बाजू असलेल्या घनाकृती लाकडी खोक्यात 10 से.मी. बाजू असलेले किती घनाकृती खोके मावतील?
10
100
1000
10000
13) खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा.11, 13, 15, 17, 19
11
13
15
17
14) 12 मजूर रोज 7 तास काम करून एक काम 20 दिवसात पुर्णकरतात. तेच काम 21 मजूर रोज 10 तास काम करून किती दिवसात पुर्ण करतील?
10
18
8
15
15) √72.25 = ?
8.5
0.85
0.085
85
16) पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णाक कोणता?
7/8
6/7
8/9
5/6
17) एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची बेरीज 30 से.मी. आहे व त्यामधील लंबांतर 9 से.मी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ.से.मी. असेल?
270
160
135
145
18) 'अ' स्त्री 'ब' स्त्रीस म्हणाली तू माझ्या सुनेची मुलगी आहेस तर 'अ' ही 'ब' ची कोण?
आजी
आई
मुलगी
बहीण
19) 0.4X 0.4X 0.4 / 0.04 X 0.04 = ?
4
40
0.4
0.064
20) 3,6,12,24,—?
42
46
48
72
21) एका दुकानदाराने एक कपाट 1200 रु. स. विकले तेव्हा त्याला 25 टक्के नफा झाला तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती?
1000 रु.
960 रु.
900रु
800रु
22) एका फोटोकडे बघत रमेश म्हणाला, 'मला कोणी भाऊ किंवा बहीण नाही पण या मुलाचे वडील हे माझ्या वडिलांचा मुलगा आहे तर सांगा रमेशच्या हातात कोणाचा फोटो होता?
रमेशच्या वडिलांचा
रमेशच्या मुलाचा
रमेशचा
यापैकी नाही
23) एका पेरूची किंमत 5 रु. एका आंब्याची किंमत 7 रु. होती. वासूने हे दोन्ही फळे खरेदी करण्याकरिता एकूण 38 रु. खर्च केले तर त्यांनी किती आंबे खरेदी केले?
2
3
4
5
24) एक दुधवाला दुधामध्ये 80 टक्के भेसळ करतो. यादुधवाल्यांकडून 80 लिटर दुध विकत घेतले असता त्यात किती लिटर दुध मिळेल.
20 लिटर
26 लिटर
16 लिटर
22 लिटर
25) एका वसतीगृहात 150 विद्यार्थ्यांना 45 दिवस पुरेल इतका अन्नसाठा उपलब्ध आहे. 10 दिवसानंतर यातील 25 विद्यार्थी वसतीगृह सोडून गेले तर पहिल्या दिवसापासून किती अन्नसाठा पुरेल ?
42
52
5
35
26) दिपकने बँकेकडून द.सा.द.शे. 16 रु. दराने 8000 पाच वर्षेच्या मुदतीने कर्जाऊ घेतले तर त्याला किती व्याज द्यावे लागेल ?
1080 रु.
6800 रु.
7200 रु.
6400 रु.
27) 2x + 3y = 22, 3x + 2y = 23 तर मग x = किती?
5
4
3
6
28) 1, 2, 3 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून जास्तीत जास्त किती तीन अंकी संख्या होतील?
6
15
3
7
29) 21 ते 40 पर्यंतच्या संख्याच्या दरम्यानच्या सर्व मुळ संख्यांची सरासरी किती?
32
40
30
42
30) 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत?
26
24
23
यापैकी नाही
31) 2 + 4 +6+.... 54 = ?
756
829
841
500
32) जर PABLE=169, MARBLE=5689 तर, PAMAR=?
1)16596
2)1589
15668
16568
33) एका व्यक्तीला एक खड्डा खोदण्यासाठी एक दिवस लागतो तर त्याच आकाराचे 100 खड्डे खोदण्यासाठी 100 व्यक्तीना किती दिवस लागतील?
10
1000
100
1
34) वडिलांचे आजचे वय मुलाच्या तिपटीपेक्षा 3 वर्षानी जास्त आहे. आणखी 3 वर्षानी वडिलांचे वय हे मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा 10 ने अधिक असेल तर वडिलांचे आजचे वय किती?
33
32
31
30
35) माधवकडे तीन घड्याळ आहेत. प्रत्येक घड्याळातील आलार्म अनुक्रमे 12, 15, 18 मिनीटांनी वाजतात. जर सकाळी 7 वाजता तीनही आलार्म एकाच वेळी वाजले असतील तर पुन्हा तीनही आलार्म किती वाजता एका वेळी वाजतील?
11am
10 am
9am
1pm
36) खालील अंकमालीकेत काही अंक गाळलेले आहेत. गाळलेले अंक योग्य क्रमाने असणारा पर्याय निवडा. -- 989 - 9 - 98 - 89
98889
88998
98989
89898
37) ABC : 321 :: EFG : ?
567
456
765
654
38) 5 (8-3 x 5) = ?
35
-35
125
510
39) 0.2 +0.02 +0.002 + 0.0002 = ?
0.2222
2.2222
22.22
0.00012
40. ZAY ,XEW , VIU , TOS.....?
SUR
ROQ
RUQ
SUQ
41. a_a_bb aaa_b
aba
abb
baa
aab
42. 300 सेकंद = किती तास ?
*
1 point
1/12 तास
1/15 तास
1/18 तास
1/8 तास
43. 4 मीटर वजा 40 सें.मी. = किती मीटर ?
*
1 point
3.16 मीटर
3.56 मीटर
3.46 मीटर
3.6 मीटर
44). 2 माणसे एक काम 6 दिवसात करतात तर तेच काम 4 माणसे किती दिवसात करतील ?
*
1 point
3 दिवस
4 दिवस
5 दिवस
2 दिवस
45. खालीलपैकी कोणत्या संख्येत 5 ची किंमत 5000 इतकी आहे ?
*
1 point
35721
3275
32587
537
46) 21 ते 51 च्या दरम्यान असणाऱ्या एकूण मुळ संख्या किती ?
*
1 point
सहा
सात
आठ
नऊ
47). 225-85+467-122+390-387 = ?
*
1 point
488
486
496
498
48). 9423+9423+9423+9423+9423 = ?
*
1 point
46685
48495
46125
47115
49). 12, 18 व 24 यांचा लसावी किती ?
90
60
96
72
50) 7 निळे चेंडू, 5 पिवळे चेंडू, 3 काळे चेंडू व 5 हिरवे चेंडू एका टोपलीत आहेत त्यापैकी पिवळे चेंडू वेगळे करण्याची संभाव्यता काढा.
*
1 point
2/3
1/4
1/5
2/5
टिप्पणी पोस्ट करा