टेस्ट क्र-105 | मराठी व्याकरण

1)खालीलपैकी कोणता मराठी महिना आहे ?
यापैकी नाही
नक्षत्र
आषाढ
पौर्णिमा

2)ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास .......म्हणतात.
व्दित्त
जोडाक्षर
वर्ण
संयुक्त व्यंजन
3)वर्णांच्या एकत्र होण्याच्या प्रकारास काय म्हणतात ?
विसंवाद
संधी
विसंधी
समानता

4)खालील वाक्यात दिलेला शब्द कोणते कार्य करतो ते सांगा. दशरथाने कैकयीला दोन वर दिले.
नाम
शब्दयोगी
क्रियापद
विशेषण
5)खालील स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरुप ओळखा. भक्ती
भाक्त
भक्तीने
भक्त
भक्ती

6)धातुसाधित व सहायक क्रियापद यांच्या संयोगाने काय बनते ?
अधिकरण
यापैकी नाही
शक्य क्रियापद
संयुक्त क्रियापद

7)मी कुसुमाग्रज वाचले यातील लक्ष्यार्थ शोधा.
कुसुमाग्रजांशी बोललो
कुसुमाग्रजांचे साहित्य वाचले
व्यंगार्थ
कुसुमाग्रजांना पाहिले

8)उंदीर या शब्दाचे अनेकवचन लिहा.
उंदीर
यापैकी नाही
उंदरे
उंदर

9)अनाथाश्रम या शब्दाचे लिंग ओळखा.
नपुंसकलिंग
पुल्लींग
स्त्रीलिंग
यापैकी नाही
10)कावळा झाडावर बसतो. या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.
पक्षी
वर
झाड
बसतो

11)पडछाया या शब्दासाठी योग्य असा विरुध्दार्थी शब्द कोणता सांगा.
प्रति
स्पृहा
छाया
लिप्स्ज

12)युग-परिवर्तन करणारा
युगप्रवर्तक
युगान्त
युगांतक
दिग्गज

13)पुढील वाक्प्रचाराचा संयुक्तिक अर्थ सांगा. दत्त म्हणून उभा राहणे.
आवेशात हजर रहाणे
लगबगीने सामोरे जाणे
आकस्मिकणे हजर होणे
कैदेतून सुटका होणे

14)थंडा फराळ करणे. या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा
भरपूर जेवणे
सावकाश जेवणे
काही न खाता उपाशी राहणे.
थंड अन्न खाणे

15)गाढवाने शेत खाल्ले पाप ना पुण्य या म्हणीचा अर्थ सांगा.
चोराने शेतातील धान्य चोरले तर ते दान ठरत नाही
निरुपयोगी माणसावर केलेले उपकार व्यर्थ जातात.
गाढवाला दान दिले तर पुण्य पदरात पडत नाही.
मूर्ख माणसाचे कृत्य व्यर्थ जाते.
16)पुढील वाक्याचा काळ ओळखा. रुक्मिणी गीत गात आहे.
पूर्ण भूतकाळ
अपूर्ण वर्तमानकाळ
अपूर्ण भूतकाळ
पूर्ण वर्तमानकाळ

17)साप माझ्या समोरुन गेला. या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा.
गतिवाचक क्रियाविशेषण
स्थलवाचक क्रियाविशेषण पा
कालवाचक क्रियाविशेषण
रितीवाचक क्रियाविशेषण

18)भाववाचक नाम ओळखा.
पुस्तक
झाड
जडत्व
शरद

19)स्वतः केल्याशिवाय कोणतीही गोष्ट नीट होत नाही.
आत्मवाचक सर्वनाम
सामान्य सर्वनाम
संबंधी सर्वनाम
दर्शक सर्वनाम
20)आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा.
पुरुषवाचक सर्वनाम
दर्शक सर्वनाम
संबंधी सर्वनाम
सामान्यनाम

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने