1. मंगल म्हणजे शुभकार्य तर मंगळ म्हणजे.
एक ग्रह
कृपादृष्टी
अवधान
संभळ
2. व्यवहाराचे अधिकार दिलेला यासाठी खालीलपैकी शब्द कोणता ?
मुखत्यार
मुखत्यारी
मुखातर
यापैकी नाही
3. अन्नास स्वाद लागण्यासाठी त्याला केलेला एक संस्कार म्हणजेच.
उकळणी
फोडणी
निवडणी
कुटणे
4. घेता दिवाळी देता शिमगा या म्हणीचा अर्थ कोणता ?
घरात खायची मारामार
कमाई थोडी कष्ट भरपूर
घ्यायला आनंद वाटतो द्यायच्या वेळी मात्र बोंबाबोंब
उतावळेपणा करणे
5. अफूचे बी यासाठी खालीलपैकी शब्द शोधा.
घेवडा
निकोटीन
खसखस
वटाणा
6. "जुन्या चालीरीतीप्रमाणे वागणारा" या शब्दांत समूहासाठी योग्य शब्द ओळखा ?
धार्मिक
कर्मठ
सनातनी
पुरोगामी
7. अर्जुन व श्रीकृष्ण या दोन शब्दाला एकत्रितपणे काय म्हणतात?
नरनारायण
विष्णू
सव्यसाची
फाल्गुन
8. खालीलपैकी उपसर्गघटित शब्द ओळखा ?
लेखक
टाकाऊ
आनंदित
अतिशय
9. मरणात खरोखर जग जगते ?
दृष्टांत अलंकार
विरोधाभास अलंकार
उत्प्रेक्षा अलंकार
सार अलंकार
10. इंद्राचा हत्ती ____
वज्र
ऐरावत
इंद्रभुवन
पवी
11. उंचवट्याची जागा यासाठी योग्य शब्द कोणता ?
उमसा
टेकडी
धमधमा
बिलोर
12. एका दिवसात आक्रमिला जाणारा रस्ता म्हणजेच.
लय
बैरक
लक्ष्य
मजल
13. एकादशीच्या रात्रीचे जागरण यासाठी योग्य पर्याय शोधा.
हरिजागर
कलावंत
गोंधळ
देवनाम
14. ऐकल्यावर मनाला प्रसन्नाता देणारे यासाठी योग्य शब्द कोणता ?
श्रुत
सुश्राव्य
ऐकीव
गमक
15. ओंजळीत फुले घेवून देवास वाहतात ती म्हणजेच
अंजुळ
फुले
साक
पुष्पांजली
16. खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा ? विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली
विजा
लागल्या
आणि
पावसाला
17. खालीलपैकी तुलनात्मक शब्दयोगी अव्यय कोणते ?
मुळे
पेक्षा
पैकी
पूर्वी
18. खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण ओळखा ?
अनेकदा
पूर्वी
सावकाश
हळू
19. संतुने लाडू खाल्ला असेल या वाक्यात कोणता काळ आहे ?
पूर्ण भूतकाळ
पूर्ण वर्तमानकाळ
पूर्ण भविष्यकाळ
अपूर्ण वर्तमानकाळ
20. माई बाळाला चालविते.या वाक्यात कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे?
प्रयोजक क्रियापद
शक्य क्रियापद
अनियमित क्रियापद
भावकर्तृक क्रियापद
टिप्पणी पोस्ट करा