TestTest-98 | गणित+बुद्धिमत्ता | mathematics + reasoning Test-98

1)एका कार्यक्रमात 40 व्यक्तींनी प्रत्येकांशी एकेकदा हस्तांदोलन केले असता एकूण किती वेळेस हस्तांदोलन होईल?
900
1000
780
800

2)एक भिंत बांधण्याचे काम 12 मजूर 8 दिवसात करतात. जर 4 मजूर वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल?
4 दिवस
5 दिवस
6 दिवस
7 दिवस
3) [5+ (3 x 12 ÷ 4 +8) - (2 + 15 ÷ 3 × 5)] = ?
-3
-5
5
3

4)25.2 ÷ 8.4 x (4.16 + 3.84) = ?
40
24
10
20

5)DI : 49 :: ? : 26
PY
CP
BF
DP
6)5 पुस्तकांची सरासरी किंमत 25 रुपये असून दुसऱ्या 5 पुस्तकांची सरासरी किंमत 17 रुपये आहे. तर एकूण 10 पुस्तकांची सरासरी किंमत किती असेल?
22
21
23
20

7)58, *4 व 4* या तीन संख्यांची सरासरी 45 असेल तर *' च्या जागी कोणता अंक असेल?
4
1
3
2

8)एक गाडी लातूर ते पुणे 40 किमी. प्रतितास वेगाने जाते व परत येताना 60 किमी. प्रतितास वेगाने येते तर त्या गाडीचा जाण्या येण्याचा सरासरी वेग किती कि.मी. ?
52
50
46
48

9)मेंढपाळ आणि मेंढ्या यांचे प्रमाण 1:4 असून त्यांच्या पायांची एकूण संख्या ही डोक्याच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे. तर मेंढपाळांची संख्या किती?
20
15
5
10

10)सरळ व्याजाच्या दराने एका मुदलाची 5 वर्षात दामदुप्पट होते. तर त्या दराने मुद्दलाची तिप्पट रास होण्यास किती वर्षे लागतील?
15 वर्षे
10 वर्षे
7 वर्षे
2 वर्षे
11)एका मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने 2 वर्षात रक्कम सव्वादोनपट होते तर व्याजाचा दर किती असेल?
20 टक्के
10 टक्के
50 टक्के
5 टक्के

12)स्मिताकडे सध्या 5103 रुपये आहेत. दरवर्षी ती 10 टक्के रक्कम खर्च करते तर स्मिताकडे 3 वर्षापूर्वी किती रुपये होते?
7000
10,000
9000
8000

13)(153)² - (147)² = ?
1850
2100
1600
1800

14)0.09, 0.5, 0.018 यांचा लसावि किती?
9
900
90
9000

15)अशी लहानात लहान संख्या कोणती की जिला 2, 3, 4, 5, 6 संख्येनी भाग दिल्यास अनुक्रमे 1, 2, 3, 4, 5 बाकी राहते?
65
60
59
61

16)एक मोटार 15% तोट्याने विकली. जर ती 15,000 रुपये अधिक घेऊन विकली असती तर 5% नफा झाला असता, तर त्या मोटारची खरेदी किंमत किती?
75000 रु.
70000 रु.
60000 रु.
50000 रु.
17)BBBBB, COEFG, DFHJL, EHKNO, ?
FJNVR
FJNRV
FJRNV
FINRU

18)GFHEC, HHKIH, IJNMM, JLQQR, ?
KNTUW
KNTUV
KNTWO
KNTVU

19)विसंगत घटक ओळखा?
लोणी
तेल
तूप
दही

20)पहिले पद प्रमुख असणार्‍या समासास कोणता समास म्हणतात ?
अव्ययीभाव
द्वंद
बहुव्रीही
तप्त पुरुष

21)एका सांकेतिक भाषेत जर GOOD हा शब्द JTVM असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत MAKE हा शब्द कसा लिहाल ?
PEON
PERN
PFRN
PQNH
22)एका सांकेतिक भाषेत जर WILLIUM हा शब्द 0988912 असा लिहिला व SCALP हा शब्द 34685 असा लिहिला तर MUSIC हा शब्द कसा लिहाल ?
91294
21394
21384
12394

23)8, 9, 13, 22, 38, 63, ?
79
99
109
89

24)3, 8, 5,10, 7, 12, 9, 14,
15, 12
16, 11
11, 16
17, 19

25)19 : 380 :: 21 : ?
441
484
462
380

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने