टेस्ट क्र-108 | current affairs marathi | चालू घडामोडी


टेस्ट क्र-108 | चालू घडामोडी
 
 1. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 कोणत्या देशात आयोजित केल्या होत्या ?
अमेरिका
जपान
भारत
इंग्लंड

2. बर्मिंघम मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची कितवी आवृत्ती पार पडली  ?
20 वी
21 वी
22 वी
23 वी
3. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दर किती वर्षांनी आयोजित केली जाते  ?
दोन
तीन
चार
पाच

4. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे उद्घाटन सोहळ्याची पुरुष ध्वजवाहक कोण होते ?
अभिनव बिंद्रा
संकेत सरगर
मनप्रीत सिंह
बजरंग पुनिया

5. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे उद्घाटन सोहळ्याचे महिला ध्वजवाहक कोण होते ?
सायना नेहवाल
पी व्ही सिंधू
सुशीलादेवी
हरजिंदर कौर

6. भारताकडून किती खेळाडू राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये सहभागी झाले होते ?
150
180
190
215
7. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात कोणत्या साली झाली ?
1920
1922
1930
1932

8. पहिली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कोठे आयोजित केली होती ?
बर्लिन
हॅमिल्टन
न्यूयॉर्क
लंडन

9. भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोणत्या साली सहभाग घेतला ?
1932
1934
1940
1944
10.2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली आहे ?
50
58
60
61

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने