test-114 | general knowledge

1. यावर्षी कोणत्या भारतीय लेखिका यांना बुकर पुरस्कार मिळालेला आहे ?
सुनीता मिश्रा
अंजली श्री
सरोजिनी साहू
गीतांजली श्री

2. सायरस पूनावाला यांना 2022 चा कोणता पुरस्कार मिळाला आहे ?
पद्मविभूषण
पद्मश्री
पद्मभूषण
भारतरत्न
3. दादाभाई नौरोजी यांनी _ _ _ _ साली लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशन संघटना स्थापन केली होती ?
1855
1866
1877
1883

4. खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा ?
1) 26 ऑगस्ट 1852 रोजी बॉम्बे असोसिएशनची स्थापना झाली
2) बाँम्बे असोसिएशन हि महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती
3) नौरोजी फरदूनजी व जगन्नाथ शंकरशेट यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली
4) स्वदेशी वस्तूवर भर देणे हा मुख्य हेतू बाँम्बे असोसिएशन संस्थेच्या होता
5. चंद्राचा किती टक्के भाग हा आपल्याला कधीच दिसत नाही ?
19 %
39 %
41 %
59 %

6. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा ?
सापुतारा - गुजरात
पंचमढी - मध्य प्रदेश
माऊंट अबू - हिमाचल प्रदेश
पाचगणी - महाराष्ट्र

7. स्वराज्य पक्षाच्या ध्येय काय होते  ?
परकीय वस्तूंवर बहिष्कार
ब्रिटिश साम्राज्य अंतर्गत स्वराज्य
असहकार चळवळ सुरू करणे
यापैकी नाही

8.खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा ?
सिंधू - मानसरोवर
गंगा - गंगोत्री
साबरमती - हिमालय पर्वत
नर्मदा - अमरकंटक

9.घटना समितीचे कामकाज एकूण किती दिवस चालले ?
1012 दिवस
1060 दिवस
1082 दिवस
1079 दिवस
10. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा ?
नागझिरा अभयारण्य - गोंदिया
मयुरेश्वर अभयारण्य - पुणे
मेळघाट अभयारण्य - यवतमाळ
नायगाव अभयारण्य - बीड

11. बुद्धिबळ हा कोणत्याही देशाचा राष्ट्रीय खेळ आहे ?
भारत
ब्राझील
रशिया
अमेरिका

12. खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा ?
1) महाराष्ट्राचे पहिले विधानसभा अध्यक्ष - ग वा मावळणकर
2) सुकुमार सेन हे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते
3) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण हे होते
4) वसंतराव नाईक हे सलग तीनवेळा मुख्यमंत्री झालेले आहे

13. कोणत्या घटनादुरूस्तीने लोकसभा, विधानसभा यांचा कार्यकाल सहा वर्ष करण्यात आला ?
21 वी घटनादुरुस्ती
42 वी घटनादुरुस्ती
44 वी घटनादुरुस्ती
52 वी घटनादुरुस्ती

14. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा ?
रेग्युलेटिंग अँक्ट - 1773
पिट्स इंडिया अँक्ट - 1784
प्लासीची लढाई - 1757
बक्सर ची लढाई - 1765

15. खालीलपैकी अणुविद्युत प्रकल्प व राज्य यांची अयोग्य जोडी ओळखा ?
कुडनकुलम - तामिळनाडू
रावतभाटा - राजस्थान
कैगा - कर्नाटक
काक्रापारा - महाराष्ट्र
16. भारताच्या राष्ट्रध्वजास संविधान समितीने केव्हा मान्यता दिली ?
20 जूलै 1945
22 जूलै 1945
22 जूलै 1947
28 जूलै 1949

17. रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे काय ?
लठ्ठपणा
अतिलठ्ठपणा
उच्च ताण
यापैकी नाही

18. मराठीतील प्रसिद्ध कादंबरीकार यातील अयोग्य जोडी ओळखा ?
कोसला - भालचंद्र नेमाडे
फकिरा - अण्णाभाऊ साठे
युगांत - इरावती कर्वे
उचल्या - लक्ष्मण माने

19. खालीलपैकी कोणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद हे भूषविलेले नाही ?
सुशीलकुमार शिंदे
अशोक चव्हाण
नितीन गडकरी
मनोहर जोशी

20. 2022 रोजी महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे ?
1
2
3
4

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने