test-115 | current affairs of Maharashtra | चालू घडामोडी

1. महाराष्ट्राचे गृहमंत्री खालीलपैकी कोण आहेत ?
दिलीप वळसे पाटील
राधाकृष्ण विखे पाटील
सुधीर मुनगंटीवार
देवेंद्र फडणवीस

2. सध्या महाराष्ट्रात किती रामसर स्थळे आहेत ?
1
2
3
4
3. महाराष्ट्र पोलिस दलातील पहिल्या आयर्नमॅन वुमन कोण आहे ?
प्रियांका पाटील
लक्ष्मी कांबळे
अश्विनी देवरे
अस्मिता गायकवाड

4. स्टॅच्यू ऑफ नॉलेज खालीलपैकी कोठे आहे ?
नागपूर
नाशिक
सातारा
लातुर

5. दिपांकर दत्ता हे कितवे मुख्य न्यायाधीश आहेत ?
42 वे
43 वे
44 वे
45 वे
6. महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत ?
व्ही.एम. कानडे
विवेक राम चौधरी
सुमित मलिक
आर हरीकुमार

7. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?
मनोज नरवणे
आशुतोष कुंभकोणी
किशोर राजे निंबाळकर
रामराजे निंबाळकर

8. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ?
यू पी एस मदान
संजय जाधव
सुकुमार सक्सेना
यापैकी नाही
9. महाराष्ट्राचे महाधिवक्ता खालीलपैकी कोण आहेत ?
स्वाधीन क्षत्रिय
दिनकर गुप्ता
आशुतोष कुंभकोणी
यापैकी नाही

10. महाराष्ट्राचे लोकायुक्त खालीलपैकी कोण आहेत ?
संजय भाटिया
अशोक भाटिया
व्ही एम कानडे
यापैकी नाही

11. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत ?
डॉ एस सोमनाथ
श्री के एन व्यास
पीयूष गोयल
आदर्श कुमार गोयल

12. इस्रोचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत ?
के शिवम
डॉ एस सोमनाथ
मनोज सोनी
यापैकी नाही

13. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत  ?
एस एम जोशी
एम जगदीश कुमार
हरी कुमार चव्हाण
यशवंत सिन्हा

14. नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत ?
परमेश्वर अय्यर
सुमन बेरी
गिरीश चंद्र मुर्मू
यशवर्धन कुमार सिन्हा
15. ओम बिर्ला हे लोकसभेचे कितवे सभापती आहेत ?
15 वे
16 वे
17 वे
18 वे

16. राजीव कुमार हे भारताचे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ?
21 वे
22 वे
25 वे
27 वे

17. महाराष्ट्राचे मुख्य सचिव खालीलपैकी कोण आहेत ?
दिपांकर दत्ता
सुमीत मलिक
मनुकुमार श्रीवास्तव
संजय कुमार
18. 15 ऑगस्ट 2022 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळवून किती वर्षे पूर्ण झाली ?
74
75
76
77

19. 15 ऑगस्ट 2022 रोजी भारताने कितवा स्वातंत्र्यदिन साजरा केला  ?
74
75
76
77

20.महाराष्ट्र पोलिस महासंचालक कोण आहेत ?
संजय पांडे
विवेक फणसाळकर
मनोज नरवणे
रजनीश सेठ

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने